एकूण 10 परिणाम
जानेवारी 07, 2019
पिंपरी - चऱ्होली ते लोहगाव जोडणारा रस्ता आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) प्रस्तावित रिंग रोड यामुळे शहरातील तळवडे आयटी पार्क आणि पुण्यातील खराडी आयटी पार्क जोडले जाणार आहेत. त्यामुळे या पट्ट्यात येणाऱ्या गावांचा झपाट्याने विकास होण्यास मदत होणार आहे.  देहू-आळंदी रस्त्यालगत...
सप्टेंबर 09, 2018
जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्...
जून 02, 2018
हडपसर (पुणे) : भाजपने हडपसरला पुणे शहराचा कचरा आणून मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. केवळ ते दाढी काळी कुळकुळीत...
फेब्रुवारी 28, 2018
गडहिंग्लज - कोणतीही करवाढ अगर दरवाढ न करता येथील पालिकेचा 67 कोटींचा अर्थसंकल्प नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी आजच्या विशेष सभेत सादर केला. दुरुस्ती आणि चर्चेअंती 84 लाखांच्या या शिलकी अर्थसंकल्पाला सभागृहाने मंजुरी दिली. विशेष करून महिला, क्रीडा, शिक्षण आणि आरोग्य सेवेवर भरीव तरतूद करण्यात आली आहे...
ऑक्टोबर 31, 2017
राज्यात भाजप, शिवसेना व मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर येऊन आज तीन वर्षे पूर्ण झाली. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात शिवसेनेचे सहा, भाजपचे दोन व राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले. या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील आमदारांनी कोणते महत्त्वाचे प्रश्‍न सोडवले? कुठल्या समस्या प्रखरपणे विधिमंडळात मांडल्या?...
जुलै 13, 2017
पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता...
जुलै 12, 2017
पिंपरी - रिंगरोडच्या आरक्षणातील बिजलीनगर आणि थेरगाव येथील दाट लोकवस्तीमधील घरांवर कारवाई करण्याचा कोणताही प्रस्ताव तूर्तास प्राधिकरणाकडे नाही, अशी माहिती प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. प्राधिकरणाने १९९५ मध्ये विकास आराखडा तयार करून १९९६ पासून त्याची...
मे 19, 2017
नाशिक : संत तुकडोजी महाराजांच्या हस्ते शाळेसह गावातील उपक्रमांची सुरवात, संत गाडगेबाबा महाराजांनी स्वच्छतेचा दिलेला संदेश, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक दिवस केलेला मुक्काम अशी परंपरा लाभलेले आडगाव... माजी महापौर प्रकाश मते, सह्याद्री अॅग्रो फार्मचे विलास शिंदे, आदर्श पोलिसपाटील सीताराम...
मार्च 07, 2017
जळगाव - नुकत्याच काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली या परीक्षेनंतर आता उद्या (ता.७) दहावीच्या परीक्षांना सुरवात होत आहे. जिल्ह्यातील १२७ परीक्षा केंद्रावर ६४ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६ पथक तयार करण्यात आले आहे. यात...
डिसेंबर 03, 2016
पुणे - शहराचा सुनियोजित आणि सूत्रबद्ध विकास होण्यासाठी, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि वाहतूक-घनकचरा-पाणीपुरवठा-आरोग्य-शिक्षण आदींबाबत पुणेकरांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावर व्यक्त केलेल्या अपेक्षांचा समावेश आपापल्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्याची ग्वाही सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी शुक्रवारी...