एकूण 16 परिणाम
मार्च 09, 2019
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सुमित कल्लाप्पा खोत (रा. देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. भटक्‍या विमुक्त जमाती ‘क’ प्रवर्गातून कसबा बावडा येथील आरती सुरेश पिंगळे हिने राज्यात...
मार्च 06, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सादर केलेल्या पहिल्या टप्प्यातील रिंगरोडच्या कामाच्या "आर्थिक सुसाह्यता' अहवालाची छाननी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. त्यानंतर प्रकल्प अहवाल सादर करावा, अशी सूचना केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या सचिवांनी दिली आहे. तथापि, ही...
जून 20, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्‍यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्‍यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण...
जून 19, 2018
लोणी काळभोर - पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, रिंगरोड, पुणे-दौंड लोहमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-सोलापूर महामार्गाचे रुंदीकरण अशा दळणवळणाच्या वाढत्या सुविधांमुळे पूर्व हवेलीसह हवेली तालुक्यालगतच्या दौंड, पुरंदर व शिरूर तालुक्यातील गावांमध्ये आर्थिक उलाढालींचे प्रमाण वाढले...
मार्च 21, 2018
बेकारीमुळे वाढतेय सोलापुरात रिक्षांचे प्रमाण सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात वाहतुकीची कोंडी होण्यास नियम माहीत नसणाऱ्या वाहनधारकांसह बेशिस्त रिक्षाचालकही तेवढेच जबाबदार आहेत. रस्त्यावर, चौकात प्रवासी घेण्याच्या नादात रिक्षा थांबविण्याच्या सवयीमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे....
डिसेंबर 11, 2017
पुणे - रिंगरोडच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन कॅमेरा वापरण्यास परवानगी देणे आणि त्यासाठी पोलिस बंदोबस्त पुरविण्याला अखेर ग्रामीण पोलिसांनी मान्यता दिल्याने रखडलेले सर्वेक्षणाचे काम मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. ही मान्यता मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) तब्बल आठ महिने...
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
ऑक्टोबर 27, 2017
पुणे - गणेशोत्सव होऊ द्या... मोहरम आहे... दसऱ्यानंतर बघू... दिवाळी आली आहे... आदी कारणे सांगण्यात सहा महिन्यांहून अधिक काळ गेला; अद्याप रिंगरोडचे सर्वेक्षण करण्यासाठी बंदोबस्त देण्यास ग्रामीण पोलिसांना वेळ मिळत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) देखील त्यासाठी आग्रही नाही....
सप्टेंबर 04, 2017
पोलिसांची माहिती; उद्यापासून गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी पुणे - अनंत चतुर्दशी रोजी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ पासून बुधवारी (ता. 6) मिरवणूक संपेपर्यंत मध्यवर्ती शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. या रस्त्यावर "ना वाहतूक,...
ऑगस्ट 29, 2017
पुणे - शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वाहतूक सुरळीत राहण्यासाठी मंगळवार (ता. 29) पासून गणपती विसर्जनापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल सायंकाळी सात वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत राहील. सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हा बदल करण्यात आला आहे. * शिवाजीनगर येथून स्वारगेटकडे...
ऑगस्ट 29, 2017
सुरक्षेवरून पोलिसांकडून ड्रोनला परवानगी नाही  पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) वतीने हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या कामातील अडथळे अद्याप दूर होत नसल्याचे दिसत आहे. सोलापूर रस्ता ते सातारा रस्तादरम्यान नव्याने रिंगरोड आखणी करताना तो पुरंदर येथील नियोजित...
जून 07, 2017
राज्य सरकारची राज्य रस्ते विकास महामंडळाला सूचना पुणे - सोरतापवाडी ते खेडशिवापूर दरम्यानच्या रिंगरोड प्रस्तावित मार्गात बदल करून पुनर्रचना करताना पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत तो न्यावा, अशा सूचना राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी)...
जून 06, 2017
पुणे - एकाच ठिकाणाहून (ओव्हरलॅप) जात असल्याने गरज नसताना भूसंपादनापासून अनेक प्रश्‍न निर्माण होऊ नयेत यासाठी सेलू ते पुणे-मुंबई रस्त्यावरील उर्से टोलनाक्‍यादरम्यान एकच रिंगरोड कायम ठेवण्याची शिफारस राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. सरमिसळ होणाऱ्या ठिकाणी पुणे महानगर...
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा मागवून खासगी...
एप्रिल 20, 2017
‘डीपीआर’साठी चार कंपन्यांच्या निविदा; ‘पीएमआरडीए’ देणार दहा दिवसांत काम पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आणखी एक पाऊल पुढे पडले आहे...
डिसेंबर 30, 2016
पुणे - ""पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) रिंगरोडला मान्यता देताना तो पुरंदर येथील नियोजित विमानतळापर्यंत वाढविण्यात यावा,'' अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यामुळे सातारा-सोलापूर-नगर-नाशिक या चारही महामार्गांवरून नियोजित विमानतळापर्यंत जलद गतीने पोचणे शक्‍य...