एकूण 10 परिणाम
डिसेंबर 26, 2018
पुणे : ''भूसंपादनासह सर्व्हिस रोडची जबाबदारी पीएमआरडीएने घेतल्याने रिंगरोडसाठी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सांमजस्य करार ( एमओयू ) केला जाईल'', असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आज नवी दिल्ली येथे ...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - ज्या गावांमधून रिंगरोड जाणार आहे, त्या चार तालुक्‍यांतील ५९ गावांतील १७७०.५९ हेक्‍टर जागेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना तसेच बांधकामांना बंदी घालावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यास मंजुरी मिळाली, तर ...
मे 14, 2018
खेड शिवापूर - शिवरे (ता. भोर) आणि परिसरातील गावातील प्रस्तावित रिंगरोड लक्षात घेऊन पुण्यातील अनेक जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एजंटांनी आपला मोर्चा आता या भागाकडे वळविला आहे. मुळात येथील रिंगरोडविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्याचा फायदा घेऊन रिंगरोडविषयी शेतकऱ्यांना चुकीची...
मे 13, 2018
पुणे : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या 128 किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या बांधकामासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली.  या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग...
फेब्रुवारी 13, 2018
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'तर्फे (पीएमआरडीए) विकसित करण्यात येणाऱ्या "रिंगरोड'ला केंद्र सरकारने दोन हजार 468 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 32 किलोमीटरच्या रिंगरोडचे काम सुरू...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : नाशिकची रसाळ द्राक्षे-डाळिंब-भाजीपाला-कांद्याच्या निर्यातीप्रमाणेच अन्‌ कुक्कुटपालन व्यवसाय व औद्योगीकरणाला चालना देणाऱ्या 'ड्रायपोर्ट'ला आज केंद्र सरकारतर्फे मान्यता देण्यात आली. नाशिकप्रमाणेच सांगलीमध्येही 'ड्रायपोर्ट' उभारला जाणार आहे. याशिवाय मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी रेल्वे...
नोव्हेंबर 15, 2017
नवी दिल्ली : विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह उत्तर व पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमध्ये अपार सिंचन निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या 107 प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी राज्याने सादर केलेल्या प्रस्तावास केंद्र सरकारने आज तत्त्वत: मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र...
सप्टेंबर 24, 2017
नागपूर - शहरातील प्रस्तावित ३९.८१ किलोमीटरच्या मेट्रो ट्रॅकमध्ये आणखी ३५.६ किमीची भर पडणार आहे. उत्तर-दक्षिण मार्ग कामठी व बुटीबोरीपर्यंत, तर पूर्व-पश्‍चिम मार्ग हिंगण्यापर्यंत वाढणार आहे. कोराडी, वाडीपर्यंतही मेट्रो धावणार असून, मेट्रोच्या विस्तारासाठी ९ हजार २५६ कोटींचा खर्च येणार आहे. हा...
ऑगस्ट 27, 2017
पुणे : देशात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात ही वाढ जास्त होत आहे. वाहनांची वाढ जास्त होत असल्याने देशात 7500 समुद्र मार्ग, 111 नद्यांवर जलमार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. पाण्यावरून स्वस्त वाहतूक होते, त्यामुळे ती वाढविण्यावर भर आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.  सरकारने...