एकूण 139 परिणाम
January 25, 2021
नवी दिल्ली- कोरोना महामारीने जगासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. आता कुठे देशातील परिस्थिती आटोक्यात येताना देसत आहे. असे असले तरी कोरोना विषाणूमुळे भारतात अब्जाधीश आणि कोट्यवधी बेरोजगार, अकुशल मजूर, गरीब पुरुष आणि महिला यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेची दरी आणखी रुंदावली आहे. नॉन प्रॉफिट ग्रुप Oxfam...
January 23, 2021
नेरळ  : गुजरात येथील दहेजपासून रायगडमधील नागोठणेपर्यंत रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन टाकली आहे. कर्जत तालुक्‍यातील दहा गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबादला अद्यापही मिळालेला नसल्याचे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत उपोषण, धरणे आंदोलने...
January 21, 2021
शेअर मार्केटमध्ये महत्त्वाची घडामोड दिसून येतेय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सकारात्मक बदल यामुळे भारतीय शेयर बाजाराने एक नवा विक्रम रचला आहे.  सेन्सेक्सने आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने 50 हजारांहून अधिक अंकांची उसळी...
January 19, 2021
नवी दिल्ली- डिसेंबरच्या तिमाहीत कंपन्यांनी केलेल्या जबरदस्त कामगिरी आणि मजबूत जागतिक संकेतांच्या जोरावर शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स 834 अंक उसळला, जी चार महिन्यातील उठावदार कामगिरी ठरली. निफ्टीनेही 14500 चा आकडा पार केला. बजाज फिनसर्व्हच्या शेअरमध्ये 7 टक्के आणि बजाज...
January 19, 2021
नवी दिल्ली- भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) ही देशातील दिग्गज ब्रॉडबँड कंपनी आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने ऑक्टोबरमध्ये आपल्या प्लॅन्समध्ये काही बदल केले होते. सध्या कंपनीकडे सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन 449 रुपयांचा आहे. यामध्ये 30 Mbps च्या स्पीडबरोबर अनलिमिटेड डेटाची सुविधा...
January 18, 2021
नकारात्मक आंतरराष्ट्रीय संकेतामुळे गेल्या आठवड्याच्या शेवटी ‘सेन्सेक्स’ने ५४९ अंशांची घसरण दर्शवून ४९,०३४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ने १६१ अंशांची घसरण दर्शवून १४,४३३ अंशांवर बंद भाव दिला. येत्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील...
January 17, 2021
जळगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. यात एका जणाचा जागीच मृत्‍यू झाला तर त्‍याच्या सोबत असलेला अन्य एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अपघातांचा मालिका सुरूच आहे. नाशिक...
January 16, 2021
नवी दिल्ली- टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसतात. रिचार्ज प्लॅनमध्ये कपंन्या सातत्याने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच रिलायन्स जियोने आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंग फ्री केले आहे. जर तुमच्याकडून डेटा...
January 13, 2021
वर्धा : मित्राचे सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून तब्बल 61 हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या विश्‍वासघातकी मित्राला पोलिसांनी अकोला येथून अटक केली आहे राजेंद्र मराठे रा. पातूर असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तक्रारदाराच्या बॅंक खात्यातून ऑनलाइन खरेदी केलेले सर्वच साहित्य जप्त केले आहे. नक्की वाचा -...
January 13, 2021
मुंबई- आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढत्या मागणीमुळे सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 अंकांनी वाढून नव्या उच्च स्तरावर पोहोचला आहे. विदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजाराला बळ मिळाले आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 201.65 अंकांनी (...
January 11, 2021
मुंबई:  तापमान कमी झाल्याने हृदयाला रक्तपुरवठा धमन्यांचे काम संथगतीने चालते. परिणामी रक्तपुरवठा कमी होऊन हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, तापमान 1.8 डिग्री फॅरेनहाइट कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्यात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ होते. 2015 मध्ये आणखी...
January 11, 2021
सातारा : आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (साेमवार) निर्दाेष मुक्तता केली. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्‍यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी...
January 11, 2021
जळगाव : साधारण तीस वर्षापुर्वी मुकबधीर अबोल चिमुरडी घरातून बेपत्ता झाली अन्‌ थेट पाकीस्‍तानातच पोचली हेाती. नुकतीच ती, भारतात आपले कुटूंब शोधत आहे. घरा जवळील मंदिर, नदी अशा जागा ती सांगते..हा सीन होता ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील. तशाच पद्धतीने घराजवळ गायी, म्हशींचा गोठा सांगणाऱ्या चिमुरडीच्या...
January 10, 2021
नवी दिल्ली- Jio फोन 2017 मध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर रिलायन्स जियोचे सबस्क्रायबर वेगाने वाढले. 2019च्या अखेरीपर्यंत जियो फोन सबस्क्रायबर बेस 7 कोटींपर्यंत पोहोचला. जियो फोन यूजर्सला सर्वात स्वस्त (75 रुपये) 4G टेरिफ प्लॅन ऑफर केला आहे.  आधी जियोचा 28 दिवसांचा व्हॅलिडिटी प्लॅन...
January 10, 2021
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून अधिक स्वायत्तता बहाल करण्यात आलेली आयओई (इन्स्टिट्यूट ऑफ इमिनन्स ) दर्जाची विद्यापीठे आणि महाविद्यालयांना आता परदेशामध्ये देखील त्यांचे कॅम्पस उभारता येणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) या अनुषंगाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सरकारच्या या...
January 09, 2021
औरंगाबाद : जिओ कंपनीची विविध ठिकाणी डिलरशिप देण्याच्या आमिषाने चौघांनी बनावट कागदपत्राआधारे अनामत रक्कम म्हणून रोखीने व्यापाऱ्याकडून तब्बल एक कोटी रुपये उकळत गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २५ डिसेंबर २०१८ ते ७ जून २०१९ या काळात किराडपुरा भागातील रहेमानिया कॉलनीत घडला. यात...
January 08, 2021
रत्नागिरी - एकशे पंचवीस बनावट वेबसाईट तयार करून पेट्रोल पंप डिलरशिप, बजाज फायनान्स लोन, रिलायन्स टॉवर, अशा जाहिराती करून देशभरात 10 हजार 531 नागरिकांची फसवणूक करणार्‍या टोळीच्या मुसक्या आवळण्यास मुंबई सायबर सेलला यश आले. या टोळीने सुमारे 10 कोटी 13 लाखाची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे....
January 07, 2021
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर हरिश्चंद्री गावच्या फाट्यावर बुधवारी सायंकाळी पुन्हा एक अपघात होऊन गावामधील ज्येष्ठ नागरीकाचा बळी गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ संतप्त झाले असून, त्यांनी या अपघात प्रकरणी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर  गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी करत रात्री पोलिस...
January 07, 2021
नारायणगाव - बंदी असताना प्राण्यांची कत्तल करून बेकायदेशीररीत्या वाहनातून मांस वाहतूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी येथील पुणे-नाशिक महामार्गावर दोन जणांना अटक केली आहे. आरोपींकडून तीन हजार पाचशे किलोग्रॅम मांस व आयशर कंपनीचा टेम्पो असा ५ लाख २५ हजार रुपये किमतीचा माल जप्त केला आहे, अशी माहिती...
January 06, 2021
1. 'केंद्र सरकारचा धाडसी निर्णय ! इथेनॉल निर्मिती प्रकल्पामध्ये 30 हजार कोटींची गुतवणूक' साखर उद्योगाला ऊर्जितावस्था देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. यामध्ये इथेनॉल निर्मितीवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयामुळे देशासह महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा...