एकूण 6 परिणाम
जानेवारी 18, 2020
नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील देशातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीला डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 8 हजार 118 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 0.2 टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.  बाबो...'...
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक प्रामुख्याने पारंपरिक...
जुलै 28, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या आयडिया सेल्युलरला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत रु. ८१५ कोटींचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या तिमाहीत म्हणजेच गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत रु. ३२७.७ कोटींचा तोटा झाला होता. कंपनीच्या उत्पन्नात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली आहे. आयडिया सेल्युलरने...
मे 29, 2017
मुंबई: टेक महिंद्रा, रिलायन्स कम्युनिकेशन्सप्रमाणेच तिमाही निकालांच्या घोषणेनंतर 'सन फार्मा'च्या शेअरमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरने मुंबई शेअर बाजारात 493 रुपयांवर 52 आठवड्यांचा तसेच 44 महिन्यांचा नीचांक गाठला आहे. गेल्या...
मार्च 06, 2017
मुंबई: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजवर(आरआयएल) गुंतवणूकदारांचा विश्वास दिवसेंदिवस आणखी मजबूत होताना दिसत आहे. परिणामी, आज(सोमवार) कंपनीच्या शेअरने 1300 रुपयांचा टप्पा पार करीत पुन्हा एकदा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. एकीकडे समुहाच्या रिलायन्स जियोने दूरसंचार...
ऑक्टोबर 20, 2016
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने आज (गुरुवार) 30 सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.   कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा रु.7,704 कोटींवर पोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. 6,...