एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई: अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून लवकरच नव्या सुधारणांची घोषणा केली जाण्याची शक्‍यता असल्याने मंगळवारी (ता. 29) भांडवली बाजारात तेजीची आतषबाजी दिसून आली. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍सने 666 अंशांची उसळी घेतली होती. दिवसअखेर तो...
ऑगस्ट 01, 2019
 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या भारती...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच वाढविता येऊ...
एप्रिल 30, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचा शेअर आज 30 टक्क्यांनी कोसळला आहे. बँकेने जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीतील निकालानंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच बँकेचा शेअर 213.50 वरून घसरत 166.60 रुपयांवर जाऊन  पोचला होता.  येस बॅंकेला...
जुलै 28, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या आयडिया सेल्युलरला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत रु. ८१५ कोटींचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या तिमाहीत म्हणजेच गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत रु. ३२७.७ कोटींचा तोटा झाला होता. कंपनीच्या उत्पन्नात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली आहे. आयडिया सेल्युलरने...
मे 29, 2017
मुंबई: कर्जाचा वाढता भार आणि निराशाजनक तिमाही निकालांमुळे उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचा(आरकॉम) शेअर कोलमडला आहे. आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली आहे. दूरसंचार क्षेत्रात कंपन्यांमध्ये सुरू झालेले 'डेटा...