एकूण 60 परिणाम
डिसेंबर 24, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 181 अंशांची घसरण होऊन 41 हजार 461 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48 अंशांच्या घसरणीसह 12 हजार 214 अंशांवर स्थिरावला.  देशांतर्गत आणि जागतिक बाजारातील वर्षअखेरीच्या सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांसह दलाल सावध...
डिसेंबर 23, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 38 अंशांची घसरण होऊन 41 हजार 642 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी किरकोळ 9 अंशांची घट होऊन 12 हजार 262 अंशांवर स्थिरावला. पदार्पणातच नेस्लेला फटका  सेन्सेक्‍सच्या मंचावर आज टायटन कंपनी, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्ले इंडिया...
नोव्हेंबर 07, 2019
केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या सपाट्यानंतर भांडवली बाजारातील तेजीला बळ मिळाले असून दोन्ही निर्देशांकांची विक्रमी आगेकूच गुरूवारी (ता.7) कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार...
नोव्हेंबर 06, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 221.55 अंशांची वाढ झाली तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 48.85 अंशांनी वधारला. आज या दोन्ही निर्देशांकांनी विक्रमी उचांकी गाठली आहे. दोन्ही निर्देशांकामध्ये आज तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्स 40469.78 अंशांच्या पातळीवर तर, निफ्टी 11966...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई ः मंदीसदृश्‍य परिस्थितीने अर्थचक्राला बसलेली खीळ, मॉर्गन स्टॅन्लेचा जागतिक मंदीचा इशारा आणि विविध क्षेत्रात मागणी कमी झाल्याने बाजारात नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. मंदीचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.13) चौफेर विक्री केल्याने भांडवली बाजारात मोठी पडझड झाली. दिवसअखेर...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
डिसेंबर 06, 2018
मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.28 लाख...
डिसेंबर 03, 2018
प्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे, त्यामधील १० टक्के रक्कम अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये ठेवून, बाकी ९० टक्के एस अँड पी ५०० या व्हॅनगार्ड इंडेक्‍स फंडामध्ये गुंतवावी. याला कारण म्हणजे...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात सकारात्मक राहिलेला शेअर बाजार आजदेखील तेजीत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी वधारून 35,771 अंशांवर आहे. तर,...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16  अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंशांनी वधारून 10 हजार 682.20 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात मिडकॅप आणि...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री केल्याने शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४५ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ८१३ अंशांवर बंद झाला....
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 79.13 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 158.55 अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये...
ऑक्टोबर 23, 2018
मुंबई - बिगर बॅंकिंग वित्तसंस्थांना भेडसावणाऱ्या रोकड टंचाईवर ठोस उपाययोजना न झाल्याने गुंतवणूकदारांकडून सलग तिसऱ्या सत्रात शेअर्सची विक्री केली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्‍समध्ये १८१ अंशांची घट झाली. तो ३४ हजार १३४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५८.३० अंशांची घट झाली आणि...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - खनिज तेलाची भाववाढ, रुपयाचे अवमूल्यन, रिझर्व्ह बॅंकेची संभाव्य रेपोदरवाढ आदी घडामोडींनी आज सेन्सेक्‍स आणि रुपया भुईसपाट झाला. अनिश्‍चित वातावरणाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल ८०६ अंशांनी कोसळून ३५ हजार १६९...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 11, 2018
सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - ब्लूचिप शेअर्सच्या जोरदार खरेदीने गुरुवारी (ता.६) सेन्सेक्‍समध्ये तेजी परतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २२४.५० अंशांच्या तेजीसह ३८ हजार २४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५९.९५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी ११ हजार ५३६ अंशांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवर...