एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 11, 2018
सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने...
जुलै 30, 2018
आपला शेअर बाजार सध्या बराच तेजीत असून, निर्देशांकांनी नवे उच्चांकी विक्रम प्रस्थापित केले आहेत. अशावेळी ही तेजी कुठवर टिकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’ या निर्देशांकात १०,६०० अंशांपासून सुरू झालेली वाढ अजून ११,५०० अंशांपर्यंत चालू राहण्याची शक्‍यता आहे. चालू...
जानेवारी 17, 2018
मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर...
जानेवारी 12, 2018
मुंबई - कंपन्यांच्या तिमाही निकालांबाबत आशावादी असलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीने गुरुवारी (ता. ११) नवा उच्चांक नोंदवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ७०.४२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ५०३ अंशांच्या पातळीवर बंद झाला....
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात....