एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 07, 2019
केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या सपाट्यानंतर भांडवली बाजारातील तेजीला बळ मिळाले असून दोन्ही निर्देशांकांची विक्रमी आगेकूच गुरूवारी (ता.7) कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स 183.96 अंशांच्या वाढीसह 40 हजार 653.74 वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 46 अंशांनी वधारला आणि 12 हजार...
एप्रिल 30, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या येस बँकेचा शेअर आज 30 टक्क्यांनी कोसळला आहे. बँकेने जाहीर केलेल्या चौथ्या तिमाहीतील निकालानंतर बँकेच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. सकाळी शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात होताच बँकेचा शेअर 213.50 वरून घसरत 166.60 रुपयांवर जाऊन  पोचला होता.  येस बॅंकेला...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
जुलै 17, 2017
अमेरिकेत जेनेट येलेन यांनी सूचित केले, की आता काही दिवस व्याजदर वाढणार नाहीत आणि लगेच आपल्या बाजाराला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्‍स’ने ३२ हजार अंशांचे शिखर पार केले आणि आमचा ‘निफ्टी’देखील हुतूतू करीत ९९०० अंशांना स्पर्श करून आला. बाजारातील तेजीची अनेक कारणे समोर येतात....
एप्रिल 28, 2017
पुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (ता. २९) करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, भक्ती-शक्ती चौकाजवळ, निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल.  आपल्याला...
मार्च 15, 2017
मुंबई: काल दिवसभरातील मजबूत व्यवहारानंतर आज(बुधवार) शेअर बाजाराची सुरुवात तुलनेत सपाट झाली आहे. गुंतवणूकदारांचे आता फेडरल रिझर्व्हच्या आजपासून सुरु होणाऱ्या दोन दिवसीय बैठकीकडे लक्ष लागले आहे. सध्या(सकाळी 10 वाजता) सेन्सेक्स 42.67 अंशांच्या वाढीसह 29,485.30 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी...