एकूण 10 परिणाम
December 02, 2020
मुंबई:  2020 च्या शेवटी कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने देशातील शेअर बाजार चांगलाच तेजीत दिसत आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार बंद असल्याने जगभरातील बाजारवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले होते. पण नोव्हेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकात (सेन्सेक्स आणि निफ्टी) विक्रमी वाढ झाली होती. ...
November 28, 2020
नवी दिल्ली- Reliance Jio ने 2019 मध्ये 8.9 कोटी नवे वायरलेस सब्सक्राईबर्स जोडले आहेत. टेलिकॉम रेगुलेटरी अॅथोरेटी ऑफ इंडिया (TRAI)ने ‘Yearly Performance Indicators of Indian Telecom Sector'नावाने वार्षिक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये टेलिकॉम प्रोवाईडर्सच्या इअर-ऑन-इअर सब्सक्राईबर्सच्या आकडेवारीची...
November 03, 2020
नवी दिल्ली: कर्जबाजारी झालेले भारतीय उद्योगपती अनिल अंबानी यांना सध्या मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. यामुळे अनिल अंबानी यांनी आता रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीच्या रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रिलायन्स निपो लाइफ इन्शुरन्स या सहाय्यक कंपन्या विकण्यासाठी...
November 02, 2020
नवी दिल्ली: जगभरातील टॉप 10 श्रीमंत लोकांच्या यादीत भारतातील रिलाइन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचा समावेश आहे. उद्योगपती मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सध्या जाहीर केलेल्या ताज्या यादीत जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी सातव्या स्थानावर घसरले आहेत....
November 02, 2020
नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (RIL) शेअर्समध्ये 7 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तसेच शेअर्सची किंमत 1,900 रुपयांपेक्षा कमी झाली आहे.  'दैनिक भास्कर'ने यासंबंधीची बातमी दिली आहे. आज मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये 1 लाख करोड रुपयांची कमी आली आहे. ही घट 13....
November 02, 2020
मागील आठवड्यात सेन्सेक्स ३९,६१४ अंशांवर, तर निफ्टी ११,६४२ अंशांवर बंद झाला. अमेरिकी शेअर बाजारातील घसरणीपाठोपाठ जागतिक बाजारातील संकेतानुसार, भारतीय शेअर बाजाराने देखील घसरण दर्शविली. अमेरिकेत सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अमेरिकी शेअर बाजार चंचलता दर्शवीत आहे. यामुळे आगामी आठवड्यात देखील...
October 15, 2020
मुंबई - जागतिक शेअर बाजारांमधील नकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय शेअर बाजारामध्ये अडीच टक्के घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १०६६ अंशांनी; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २९० अंशांनी घसरला. निफ्टी १२ हजारांच्या स्तरापासून तर शेअरबाजार ४० हजारांच्या स्तरापासून खाली आला. यामुळे सेन्सेक्‍...
October 12, 2020
नवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.   सत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर...
October 06, 2020
नवी दिल्ली: भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिध्द टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजनंतरची भारतातील दुसरी सर्वात मोठी भांडवल असणारी कंपनी ठरली आहे. भांडवल बाजारातील टीसीएसची किमंत 10 लाख कोटी रुपयांहून अधिक झालं आहे. याबद्दल टीसीएसने सांगितले होते की, या...
September 25, 2020
मुंबई  - अमेरिकी बाजारातील थंडावलेली विक्री, कोरोनाच्या सावटामुळे जागतिक अर्थव्यवस्थांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आदी कारणांमुळे आज आज भारतीय शेअरबाजारांमध्ये विक्रमी पडझड झाली. आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १ हजार ११४ अंशांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२६ अंशांनी कोलमडला. त्यामुळे...