एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 04, 2017
मुंबई : केवळ भारतीय क्रिकेटमध्येच नव्हे तर क्रिकेट विश्‍वात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल प्रसारणाचे पुढील पाच वर्षांचे हक्क स्टार स्पोर्टस या वाहिनीने मिळविले आहे. सोनीला मागे टाकत स्टार इंडियाने 16,347.50 कोटी रुपयांना हे हक्क विकत घेतले आहेत.  आयपीएलच्या प्रसारणासाठी भारतात प्रसिद्ध असलेल्या स्टार...