एकूण 1 परिणाम
जुलै 21, 2017
या वर्षी भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. संघाची कर्णधार मिताली राज आणि तिच्या सहकारी चमूने या स्पर्धेमध्ये एकूणच चमकदार कामगिरी करून भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या तुलनेमध्ये महिलांचा संघही कुठे कमी नाही हे दाखवून दिले आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाकडे देशाने...