एकूण 1 परिणाम
जानेवारी 05, 2017
मुंबई - कसोटी स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराने डी. वाय. पाटील ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत 73 चेंडूंत शतक केले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारत इंडियन ऑइलला एअर इंडियाविरुद्ध 10 विकेट्‌सनी विजयी केले. पुजाराने रविकांत शुक्‍लासह 18.2 षटकांत 181 धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि अबाती...