एकूण 606 परिणाम
जुलै 18, 2019
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी भारताच्या बाजूने निकाल दिला. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला न्यायालयाने स्थगिती कायम ठेवली. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर भारतीयांचे देशावर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या र्निगुतवणूक कार्यक्रमाचा एक घटक बनलेल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांवर (सीपीएसई) आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)च्या पाचव्या टप्प्याची घोषणा झाली आहे.  ‘सेन्ट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस ईटीएफ’ अर्थात ‘सीपीएसई ईटीएफ एफएफओ -5’ गुंतवणुकीसाठी येत्या 19 जुलैपासून...
जुलै 16, 2019
मुंबई: हृतिक रोशनचा 'सुपर 30' सिनेमा आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच आनंद कुमार यांच्यासंदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. आनंद महिंद्रा हे कायमच समाजासाठी काम अनोखे काम करणाऱ्या व्यक्तींची दाखल घेत असतात. शिवाय त्यांनी ट्विट  केल्यानंतर ते...
जुलै 13, 2019
शिर्डी : कर्नाटकातील जेडीएस व काँग्रेसचे संयुक्त सरकार पाडण्यासाठी आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन बंडाचे निशाण फडकावणाऱ्या तेरा आमदारांनी आज (शनिवार) शिर्डी येथे येऊन साईचरणी माथा टेकला. "आमची आमदारकी शाबूत राहू दे. कर्नाटकात सत्तांतर होऊन आमची मनोकामना पूर्ण होऊ दे,'' अशी मनोकामना त्यांनी या वेळी ...
जुलै 12, 2019
विठुरायाचा आशीर्वाद आहे म्हणूनच पुन्हा पंढरपुरात आलो : मुख्यमंत्री... सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; मराठा आरक्षणास स्थगिती नाही... World Cup 2019 : आमची हीच चूक ठरली सर्वांत महाग : शास्त्री... श्रीदेवीचा अपघाती मृत्यू नाही तर खूनच...यासह राजकीय, क्रीडा तसेच मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या...
जुलै 12, 2019
हिंगणा (जि. नागपूर) - तीन चालक मित्रांपैकी दोघांनी किरकोळ वादावरून तिसऱ्याची हत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 10) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पिंपळधरा शिवारात घडली. हिंगणा पोलिसांनी काही तासांच्या आत या प्रकरणातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. मृताचे नाव पारस रमेश निरंजने (वय 22, कान्होलीबारा...
जुलै 12, 2019
मुंबई:  दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल सज्ज झाली आहे. एअरटेलने नवा 97 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन बाजारात आणला आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन बाजारात आणत आहेत किंवा जुन्या...
जुलै 10, 2019
कसोटी क्रिकेटमधील "विक्रमादित्य' सुनील गावसकर ऊर्फ "सनी'च्या वन-डे कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास दोन महत्त्वाचे आकडे दृष्टीस पडतात. हे दोन्ही आकडे वर्ल्ड कपशी संबंधित आहेत. कारकिर्दीतील तिसऱ्या वन-डेमध्ये "सनी' 36 धावांवर नाबाद राहिला, तर त्याने पहिलीवहिली शतकी खेळी केलेला सामना त्याचा शेवटून...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली - टाटा समूहाने सरकार आणि कर्जदात्यांची सुमारे ५० हजार कोटी रुपयांची देणी चुकती करून आपल्या मोबाईल व्यवसायाची विक्री प्रक्रिया पूर्ण केली आहे. टाटा समूहाने टाटा टेलिसर्व्हिसेस लि.चा व्यवसायाचे सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय ऑक्‍टोबर २०१७ मध्ये घेतला होता...
जुलै 08, 2019
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी फक्त दोनच सत्रांमध्ये तब्बल 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य गमावले आहे. शुक्रवारी, 5 जुलैला देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली...
जुलै 04, 2019
मुंबई: जिओने आता इंटरनेट साक्षरतेवर भर देत ग्राहकांसाठी ‘डिजीटल उडान’ या नवीन मोहिमेला सुरुवात केली आहे. रिलायन्स जिओने फेसबुकबरोबर ही मोहीम हाती घेतली असून आता ग्राहकांना प्रत्येक शनिवारी सुरक्षित इंटरनेट कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये  जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा...
जुलै 02, 2019
मुंबई: अनिल अंबानी सांताक्रुझ येथील उद्योग समूहाचे मुख्यालय विकण्याची किंवा भाड्याने देण्याची शक्यता आहे. सध्या अनिल अंबानींवर कर्जाचा डोंगर आहे. कर्ज कमी करण्यासाठी अनिल अंबानी आपले मुख्यालय विकू शकतात किंवा भाडेतत्वावर देऊ शकतात. यासंदर्भात अनिल अंबानींची ब्लॅकस्टोन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय...
जुलै 02, 2019
पुणे : कात्रज नवीन बोगद्याबारडा रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव हेरच्या धोकादायक झालेल्या दरडी, बोगद्यात वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याने निसरडा झालेला रस्ता, अंधूक प्रकाश आणि रिफ्लेक्‍टरचा अभाव आदी कारणांमुळे  कात्रजच्या नवीन बोगद्यातील प्रवास धोकादायक बनला आहे.  सध्या पावसात बोगद्याच्या...
जुलै 02, 2019
मुंबई: देशातील 7 श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत गेल्या सहा महिन्यात चांगलीच भर पडली आहे. त्यातही 5 श्रीमंत अब्जाधीशांच्या संपत्तीत 15 अब्ज डॉलरची (1 लाख कोटी रुपये) भर पडली आहे. या सात श्रीमंत व्यक्तींनी एकूण 1 लाख 40 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. शेअर बाजारात मागील सहा महिन्यात वाढलेल्या...
जुलै 01, 2019
मुंबई - मोबाइल इंटरनेट सेवा वेगवान करण्यासाठी ५-जी स्पेक्‍ट्रमची किंमत कमी करणे आवश्‍यक आहे. देशात लवकरात लवकर ५-जी सेवा सुरू होणे अपेक्षित असून, त्यासाठी स्पेक्‍ट्रमच्या किमती स्पर्धात्मक असाव्यात, असे मत ‘ब्रॉडबॅंड इंडिया फोरम‘चे (बीआयएफ) अध्यक्ष टी. व्ही. रामचंद्रन यांनी व्यक्त केले.  ‘५-जी‘...
जून 28, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
जून 28, 2019
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या मालकीच्या भूखंडांचा विकास करणे आणि त्यापोटी एमएमआरडीएला भाडे देण्यात कसूर केल्यामुळे शासनाचा दोन हजार कोटींचा महसूल बुडाल्याचे ताशेरे लोकलेखा समितीने आपल्या अहवालात ओढले आहेत. या अहवालाच्या अनुषंगाने सदरची रक्कम तातडीने वसूल करण्याचे...
जून 26, 2019
कंपनीच्या शेअरच्या किंमती तब्बल 17.71 टक्क्यांची वाढ मुंबई: अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फास्ट्रक्चरने वर्सोवा-बांद्रा सी लिंकचे तब्बल 7,000 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून हे कंत्राट रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले...
जून 26, 2019
जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटींचा ‘स्मार्ट’ प्रकल्प पुणे - केंद्र आणि राज्य सरकार जागतिक बॅंकेच्या सहकार्याने २२२० कोटी रुपयांचा महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प २०२० मध्ये सुरू करणार आहे. शेतीमालाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रिलायन्स,...
जून 22, 2019
मुंबई: उद्योग विश्वाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. टाटा ट्रस्टचे माजी संचालक, रामचंद्रन वेंकटरामन मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये रुजू झाले आहेत. गुरुवारी त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील पदभार सांभाळला आहे. कधीकाळी आर वेंकटरामन हे टाटा समूहाचे सर्वेसर्वा...