एकूण 10 परिणाम
जून 19, 2019
चीनमधील बॅंका अनिल अंबानींकडील थकबाकीच्या प्रतिक्षेत आहेत. यात चायना डेव्हलपमेंट बॅंक, इंडस्ट्रीयल अॅंड कमर्शियल बॅंक ऑफ चायना आणि एक्झिम बॅंक ऑफ चायना यांचा समावेश आहे. अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) थकबाकी असलेल्या 14,774.75 कोटी रुपयांच्या प्रतिक्षेत या चीनी...
जून 18, 2019
नवी दिल्ली - बिगर बॅंकिंग वित्त संस्थांमधील (एनबीएफसी) रोकड टंचाईने गृहकर्ज व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. चालू वर्षात गृहकर्ज  वितरणाचा वृद्धिदर जेमतेम १३ ते १५ टक्‍के राहील, असा अंदाज एका अहवालात व्यक्त केला आहे.  गृहकर्ज वितरणाच्या वृद्धिदराचा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी स्तर आहे. त्याशिवाय...
जून 18, 2019
पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण...
जून 17, 2019
प्रवास 42 अब्ज डॉलरवरून 50 कोटी डॉलरपर्यतचा अनिल अंबानी समूहावरील कर्जाची व्याप्ती वाढतच चालल्यामुळे अनिल अंबानींच्या संपत्तीत मोठीच घट झाली आहे. अनिल अंबानी आता अब्जाधीश राहिले नाहीत. 2008 मध्ये 42 अब्ज डॉलरची संपत्ती असलेल्या अनिल अंबानींची संपत्ती आता फक्त 52.3 कोटी डॉलर (3,651 कोटी रुपये) इतकीच...
जून 08, 2019
पारस (अकोला) : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये...
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
मे 30, 2019
रिलायन्स जिओने आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संख्या मोठी कपात केली आहे. त्याचबरोबर जिओने काही कायमस्वरुपी कर्मचारीही कमी केले आहेत. कंपनीच्या खर्चात तसेच नफ्यात वाढ होण्यासाठी जिओने हे पाऊल उचलले आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत रिलायन्स जिओच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये घट...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली...
मे 22, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या इंडियन ऑइलला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीज आता सर्वाधिक महसूल कमावणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची एकूण उलाढाल 6.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. तर...