एकूण 22 परिणाम
जुलै 13, 2019
शिर्डी : कर्नाटकातील जेडीएस व काँग्रेसचे संयुक्त सरकार पाडण्यासाठी आपल्या आमदारकीचे राजीनामे देऊन बंडाचे निशाण फडकावणाऱ्या तेरा आमदारांनी आज (शनिवार) शिर्डी येथे येऊन साईचरणी माथा टेकला. "आमची आमदारकी शाबूत राहू दे. कर्नाटकात सत्तांतर होऊन आमची मनोकामना पूर्ण होऊ दे,'' अशी मनोकामना त्यांनी या वेळी ...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती...
मार्च 24, 2019
कऱ्हाड :  जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले. भाजपच्या सरकारने धनगर, मुस्लीम, मराठा व दलीत समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेला भ्रष्ट्राचार करून त्यातही गैरव्यवहार करून फसवणूक...
डिसेंबर 26, 2018
पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत...
डिसेंबर 20, 2018
कल्याण : सर्वोच्च न्यायालयाने राफेल खरेदी प्रकरणात भारतीय जनता पक्षाला क्लीनचिट दिली असली तरी काँग्रेस पक्षाचे आरोप कायम आहेत. विरोधकांनी जनतेच्या समोर देशाच्या पंतप्रधानांविरोधात 'चौकीदार चोर है' असे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला उत्तर म्हणून पक्ष देशभरात गाव आणि शहर पातळीवर जाऊन यावर खुलासा...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले. दतियामध्ये राहुल गांधी...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई : डिजिटल इंडियामध्ये केबल, इंटरनेट फुटक मिळत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन, डिझेल, पेट्रोलही फुकट द्यावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. केबल चालक आणि मालकांच्या शिवसेना पाठिशी राहिल, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी...
ऑगस्ट 07, 2018
नागपूर : प्रस्तावित वीज दरवाढीवर विद्युत नियामक आयोगातर्फे वनामती येथे आज सुनावणी घेण्यात आली. मात्र, आमदार सुनिल केदार तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीस प्रचंड विरोध दर्शवला. रिलायन्स व अदानी समूहाचे नुकसान भरून...
जुलै 31, 2018
मुंबई - नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून घोटाळ्यांमध्ये भागीदार आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींसाठी दलालीचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अनिल अंबानींचे दलाल आहेत, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत केली. मुंबई कॉंग्रेसतर्फे राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ फॅशन...
जुलै 18, 2018
मंगळवेढा - तालुक्यातील ५३७४६ शेतकऱ्यांना खरिप पिक विम्यातून का वगळले? याचा विमा कंपनीकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. तसेच आयुक्तामार्फत चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कृषी सदाभाऊ खोत यांनी दिले. याबाबत भारत भालके यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता....
मार्च 25, 2018
डहाणू : देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे; मात्र धरण महामार्गाचे चौपदरीकरण, सहा पदरीकरण, बुलेट ट्रेन, कॉरिडोर, इंडस्ट्रियल झोनसाठी शेतीच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. पर्यायाने शेतीचे क्षेत्रच कमी होत आहे. त्यामुळे शेती उद्‌ध्वस्त न करता विकास प्रकल्प राबवा, असे प्रतिपादन...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
डिसेंबर 13, 2017
नागपूर - देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे जवळपास दोन हजार कोटी रुपये थकविल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेच्या तारांकित प्रश्नोत्तराच्या यादीत दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे...
ऑक्टोबर 12, 2017
सातारा - खासदार व आमदार गटातील धुमश्‍चक्रीवर सातारकरांतून उलट- सुलट प्रतिक्रिया उमटल्या. जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. टोलनाका नको म्हणून समस्त कोल्हापूरकर एकत्र येत असताना साताऱ्याच्या टोलनाक्‍याचे चोचले आम्ही किती दिवस पुरवायचे? किती दिवस त्यावर टोलभैरव पोसायचे? असा प्रश्‍न येथील...
ऑक्टोबर 07, 2017
उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे गटांत टोलनाक्‍यावरून राडा; गोळीबार, हाणामारी आणि दगडफेकही! सातारा - कोजागरी पौर्णिमेच्या रात्री परंपरेनुसार चंद्राच्या साक्षीने दूध पिण्याच्या कार्यक्रमांची ठिकठिकाणी तयारी सुरू असतानाच दोन्ही राजांच्या अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या...
जुलै 14, 2017
देऊर- धुळे तालुक्यातील 2016 मध्ये पंतप्रधान पीक विमा हा नेर मंडळातर्गत शेतकऱ्यांनी काढला होता. यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा केली होती. मात्र प्रत्यक्षात सातत्याने तीन वर्ष 50 पैसे आणेवारी असलेल्या दुष्काळग्रस्त नेर महसूल मंडळात पीक विमा मंजूर करताना कांदा, कपाशी, मका या नगदी...
जानेवारी 10, 2017
कर्जत - मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी आर्थिक आणीबाणी ठरली असल्याची टीका आमदार सुरेश लाड यांनी केली. कर्जत राष्ट्रवादी कॉंग्रेसने नोटाबंदीच्या निषेधार्थ सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान ते बोलत होते.  लाड म्हणाले की, मोदी सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय अन्यायकारक आहे....