एकूण 43 परिणाम
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 17, 2019
पुणे - मॉलमधील कामावरून कमी केल्यानंतर कर्मचाऱ्याने अन्य साथीदारांसमवेत मॉलच्या व्यवस्थापकाला धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने चौघांना अटक केली.  आशिष योहान साळवी (वय 29, रा. दापोडी), अमर शिवाजी अडसुळे (वय 30, रा. फुगेवाडी), एवीन राजन जेम्स (वय 27,...
जानेवारी 31, 2019
लोणी काळभोर - पेट्रोल पंपावर झालेल्या किरकोळ वादातून हडपसर परिसरातील गुंड सुजित वर्मा टोळीतील तिघांनी हवेत गोळीबार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सासवडनजीकच्या रिलायन्स पेट्रोल पंपावर बुधवारी सकाळी घडला. यातील दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एक आरोपी...
डिसेंबर 31, 2018
नांदेड : आपल्या आसनावर बसण्यासाठी जाणाऱ्या युवकाचा पाय दुसऱ्या युवकाला लागल्याने व पाणी पाऊचे पाणी उडल्याने दोघांत हाणामारी झाली. यानंतर एका गटाने आपल्या मित्रांमार्फत हल्ला चढवत चित्रपटगृहाची तोडफोड केली. तोडफोड व हाणामारी करणाऱ्या दहा जणांना अटक केली. त्यांना सोमवारी (ता. ३१) न्यायालयासमोर हजर...
नोव्हेंबर 21, 2018
गोंदिया - वाहनात पेट्रोल भरायचं असेल, तर १००, ५०० च्या नोटाच स्वीकारल्या जातील. दहाच्या नोटा किंवा नाणी स्वीकारल्या जाणार नाहीत, असा फतवा पंपचालकांनी काढला आहे. त्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. सामान्य व्यक्तींनी चिल्लर नाणी कोणाला द्यावी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  नाणी चलनातून बंद...
ऑक्टोबर 29, 2018
सातारा - सेवा रस्ता व महामार्ग पथदिव्याने उजळून निघणार आहे. सध्या महामार्गाच्या दुभाजकांमध्ये पथदिवे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज वितरण कंपनीकडून या दिव्यांसाठी वीज उपलब्ध केली जाणार असून, ज्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत, अशा ठिकाणी सेवा रस्त्यांच्या कडेने व महामार्गाच्या मध्ये असलेल्या...
ऑक्टोबर 09, 2018
खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याचे दिलेल्या आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. सारोळा आणि कामथडी येथील उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आराखड्याप्रमाणे ते वेळेत पूर्ण करण्याची हमी रिलायन्स इन्फ्राने...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेल, धाबे व पंपचालकांनी व्यवसायासाठी पर्यायी रस्ते तयार केले आहेत. या महामार्गाच्या रस्त्यालगत काहींनी संरक्षक कट्टेही फोडले आहेत, तर अनेकांनी भराव टाकून ‘दुकानदारी’साठी वाट मोकळी केली आहे. हॉटेल, पंपचालकांचा हा उपद्‌व्याप अपघातांना...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई  -  सोमवारी पाच दिवसांच्या तसेच गौरी-गणपती विसर्जनाच्या दिवशी शांतता क्षेत्रातही (सायलेन्स झोन) ध्वनिप्रदूषणावरील निर्बंधांच्या चिंधड्या उडवत कर्णकर्कश आवाजात सवाद्य मिरवणुका निघाल्या. माहिमचे हिंदुजा रुग्णालय व गिरगाव चौपाटीजवळील रिलायन्स रुग्णालय येथे तब्बल 80 ते 86 डेसिबल...
ऑगस्ट 27, 2018
वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक...
ऑगस्ट 27, 2018
वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक...
ऑगस्ट 19, 2018
नांदेड :  घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहराच्या आसरानगर भागात राहणारा मिर्झा अजमत बेग समीउल्ला बेग (वय ४२) हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांना आपल्या घरावर रिलायन्स ४ जी टॉवर व्हीजन...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवाजीनगरच्या रेल्वेरुळावर आंदोलक बसल्याने पाच ते सहा तास वाहतूक खोळंबली होती. शहरातील चौका-चौकांत दिवसभर ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन झाले. यात आंदोलकांनी रस्त्यावरच चहा, जेवण बनविले. मराठा क्रांती...
जून 07, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन मुंबईसह उत्तर कोकणात 9 जूनपासून तीन दिवस अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नौदलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक सतर्क झाले असून त्यांनी आज मुंबईतील धोकादायक ठिकाणांची पाहणी केली. नौदलाची पाच पथके आणि...
मे 13, 2018
पांगरी : अति वेगात आलेल्या ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब (ता. बार्शी) जवळील एलपीजी गॅस पंपासमोर घडली. रमेश सुदाम गंभिरे (रा. वागदरी,...
मे 05, 2018
परभणी : कृषि विभागासह रिलायन्स कंपनीने शेतकऱ्यावर अन्याय केल्याच्या निषेधार्थ खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (ता.पाच) जिल्हयातील सर्व तालुक्यात रस्ता रोको सुरु आहेत.  शेतकऱ्यांना न मिळालेला पिक विमा, बोंड अळी व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले...
एप्रिल 11, 2018
सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेले ‘एस’ वळणावर आज पहाटे पुन्हा मृत्यूने तांडव घातले. या ‘ब्लॅक स्पॉट’ने १८ कुटुंबांच्या जीवनात काळाकुट्ट अंधार केला. या अपघातामुळे या ठिकाणच्या मृतांच्या संख्येने शंभरी गाठली. एवढी कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊनही जिल्हा प्रशासन व...
फेब्रुवारी 14, 2018
कोल्हापूर - एकाच रात्रीत तीन मंदिरांत चोऱ्या झाल्यानंतर आता तरी पोलिसांना गस्तीची आठवण होणार काय? असा प्रश्‍न पुढे येत आहे. तत्कालीन पोलिस अधीक्षक यशस्वी  यादव यांनी जिल्ह्यात पोलिसांच्या गाड्यावर व्हीटीएस सिस्टीम लावली होती. त्यामुळे पोलिस खरोखरच गस्त घालतात की नाही, यावरही सिस्टीमद्वारे लक्ष...
जानेवारी 18, 2018
कोल्हापूर - लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या पाठीमागील वारणा बॅंकेसमोर गूळ व्यापाऱ्याची १ लाख ८६ हजार रुपये असलेली बॅग चोरट्याने पळविली. मोटारसायकलच्या हॅंडलला लावलेली बॅग अल्पवयीन मुलाने पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. गूळ व्यापारी संदीप शिवगोंडा सदलगे (वय ३४, रा. डफळे कॉलनी, उचगाव) यांनी...
जानेवारी 12, 2018
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे गुरुवारी (ता. ११) सकाळी दोन कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू असताना तब्बल पाच तास वाहतुकीची कोंडी झाली. नवीन बोगद्यामार्गे दरी पुलापर्यंत, तर जुन्या घाट रस्त्यावर भिलारेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या....