एकूण 35 परिणाम
ऑगस्ट 09, 2019
मुंबई : नागोठणे येथील रिलायन्स कंपनीला जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल केला. संतप्त प्रकल्‍पग्रस्‍तांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्‍त केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचे आश्‍...
जुलै 30, 2019
पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव येथे 100 मीटर परिसरातील रस्ता एक-दीड फुटाने खचला आहे. तो दरीकडे सरकला आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खचण्याचे दुखणे गेल्या 25 वर्षांपासूनचे असून पाच वर्षांत तो अधिक धोकादायक झाला आहे. ...
जून 18, 2019
पाली (जि. रायगड) : सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील हेदवली गावाजवळील अष्टविनायक पेट्रोकेमिकल कंपनीच्या डांबर प्लांटला सोमवारी  (ता. 17) रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग कशाने लागली याबाबतचे कारण कळलेले नाही. कंपनीतील डांबराच्या डब्यांच्या होणार्‍या स्फोटांनी संपुर्ण...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
सप्टेंबर 24, 2018
रत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली. रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी ही मोहीम राबवण्यात आली. आज सकाळी भाटे समुद्र किनारा स्वच्छ करण्यात आला..या स्वच्छता मोहीमेत रिलायन्स...
ऑगस्ट 28, 2018
वाडा : रिलायन्स या कंपनीची गॅस पाईपलाईन सन 2007 साली वाडा तालुक्यातून गेली असून या पाईपलाईनजवलील शेतांची अद्यापही दुरूस्ती कंपनीने केली नाही. त्यामुळे त्या जागेत शेतकऱ्यांना उत्पन्न घेता येत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे पाठपुरावा करूनही...
जुलै 17, 2018
परळी वैजनाथ (बीड) : ठोक मोर्चा काढून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी येथे बुधवारी (ता. १८) गनिमी कावा आंदोलन करण्यात येणार आहे. या दृष्टीने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी परळीत प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. येथे बुधवारी (ता.१८) होणाऱ्या मराठा ठोक मोर्चासाठी शहरात येणाऱ्या...
जुलै 05, 2018
परभणी : गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक विमा देऊन रिलायन्स विमा कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाची धार आता तिव्र झाली असून गुरुवारी (ता.पाच) जिल्हाभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंद आंदोलनाचा परिणाम शाळावर झाला आहे. परभणी, पूर्णा,सोनपेठ,पाथरी, सेलू...
जून 18, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्याचा सन 2016- 17 चा खरीप हंगामाचा पिकविमा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नामंजूर झाला असून विम्यापासून वंचित सर्व शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. दै. सकाळमध्ये तालुका पिकविम्यातून...
मे 28, 2018
मुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज स्त्रीरोड तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दहा वर्षांच्या आत मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यास तिची हार्मोनल टेस्ट, सोनोग्राफी करून...
एप्रिल 24, 2018
कल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत.  दिड लाखांची नागरी वस्ती असलेल्या या परिसरात रस्ते,...
एप्रिल 11, 2018
सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेले ‘एस’ वळणावर आज पहाटे पुन्हा मृत्यूने तांडव घातले. या ‘ब्लॅक स्पॉट’ने १८ कुटुंबांच्या जीवनात काळाकुट्ट अंधार केला. या अपघातामुळे या ठिकाणच्या मृतांच्या संख्येने शंभरी गाठली. एवढी कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊनही जिल्हा प्रशासन व...
डिसेंबर 21, 2017
सांगली - महापालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीने केबलसाठी खोदलेल्या प्रत्यक्षातील चरींची लांबी आणि त्यासाठी जमा केलेली भरपाई रक्कम यात घोळ असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या नऊ किलोमीटर क्षेत्रात खोदाई करण्यात आली असून त्यासाठी तीन कोटी रुपये जमा केले...
डिसेंबर 16, 2017
पुणे - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील पुणे-बंगळूर महामार्गाचा देहू ते सातारा हा टापू एकूण १४० किलोमीटरचा आहे. या महामार्गाचे काम केंद्र सरकारने ‘रिलायन्स इन्फ्रा’ या कंपनीला ‘डिझाइन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट अँड ट्रान्स्फर’ (डीएफबीओटी) तत्त्वावर दिला आहे. त्यांनी...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
डिसेंबर 12, 2017
विटा - विटा नगरपालिकेच्या हद्दीतील शिवाजीनगर आणि नेवरी रस्त्यालगत रिलायन्स कंपनीने ओएफसी केबल टाकण्यासाठी जे खोदकाम चालू केले आहे ते बेकायदेशीर आहे. हे खोदकाम पूर्णपणे थांबवावे आणि जो ठेकेदार आहेत त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई करून त्याचा ठेका रद्द करावा अशी मागणी पालिकेच्या...
डिसेंबर 06, 2017
अकोला - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू झालेले यशवंत सिन्हा व सहकाऱ्यांचे अांदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी कायम होते. अांदोलनाचा काळ जसजसा वाढतो अाहे, तसतशी विविध राजकीय पक्षांकडून अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चढाअोढही सुरू झाली अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुपारी...
नोव्हेंबर 24, 2017
पुणे - पीएमपीमध्ये चार वर्षांच्या काळात सुमारे ५०० हून अधिक बढत्या-बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कर्मचारी संख्या कमी होऊनही पीएमपीच्या उत्पन्नातील तब्बल ५५ टक्के भाग हा वेतन आणि आनुषंगिक बाबींवर खर्च होत आहे. तात्पुरती पदे निर्माण करणे, मनमानी पद्धतीने बढत्या देणे आदी...
ऑक्टोबर 18, 2017
मुंबई - नगरसेवक निधीतून मुंबईत ‘हायमास्ट’ दिवे लावण्यात आले आहेत. त्यांची देखभाल होत नसल्याने सुमारे ९० टक्के दिवे बंद पडले आहेत. सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी या मुद्द्यावरून स्थायी समितीत प्रशासनाला धारेवर धरले. ही बाब गंभीर आहे, असे सांगत अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी याबाबत स्पष्टीकरण देणे...