एकूण 22 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
जानेवारी 22, 2019
लंडन : "इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) "हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक "ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने...
डिसेंबर 31, 2018
सातारा : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या कॉंग्रेसने कोणतेही काम दलालांना घेतल्याशिवाय केले नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारदर्शकपणे निर्णय घेत हा दोन सरकारमध्ये करार केला. राहुल गांधी खोटे बोलून स्वत:ला राजकीय जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेश प्रवक्‍त्या श्...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले. दतियामध्ये राहुल गांधी...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली- राफेल करारावरून आता आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही आक्रमक झाले आहेत. अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल कराराच्या मुद्यांवरुन ट्विटरच्या माध्यमातून तीन प्रश्न केले आहेत. या तीन प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यायला हवीत असेही त्यांनी...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली : फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांनीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हणले आहे. मोदींनी स्पष्टीकरण द्यावे आणि सांगावे ओलाँद खोटे बोलत आहेत, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. भारत सरकारने रिलायन्स कंपनीचे...
ऑगस्ट 25, 2018
लंडन : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जर्मनीपाठोपाठ ब्रिटनमध्येही सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभाडे काढले. भारताच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचा संघाचा प्रयत्न असून रा.स्व.संघाची विचारसरणी ही अरब देशांतील "मुस्लिम ब्रदरहूड' सारखी असल्याची टीका त्यांनी केली. येथे "इंटरनॅशनल...
जुलै 31, 2018
मुंबई - नरेंद्र मोदी हे चौकीदार नसून घोटाळ्यांमध्ये भागीदार आहेत. मोठमोठ्या उद्योगपतींसाठी दलालीचे काम करत आहेत. नरेंद्र मोदी रिलायन्सच्या अनिल अंबानींचे दलाल आहेत, अशी टीका मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत केली. मुंबई कॉंग्रेसतर्फे राफेल विमान खरेदी घोटाळ्याच्या निषेधार्थ फॅशन...
जुलै 11, 2018
नगर - मूठभरांकडे सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे. त्यामुळे सत्तेचे सार्वत्रिकीकरण व सामाजिकीकरण झाले पाहिजे. त्यासाठी आता बहुजन समाज सत्ताधारी बनणार आहे. संविधान वाचवण्याबरोबरच आमचे प्रश्‍न आम्हीच सोडविणार, असा विश्‍वास भारिप बहुजन महासंघाचे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज वंचित बहुजन आघाडीच्या सभेत...
जुलै 10, 2018
नागपूर - सामान्यांचे वीजबिल थकले की वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, रिलायन्स एनर्जीकडे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम थकीत असताना कुठलीही कार्यवाही होत नाही. याबाबत सरकारने तत्काळ लक्ष घालून ही थकीत वसुली करावी, अशी मागणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली....
जुलै 02, 2018
लातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची...
डिसेंबर 19, 2017
पाच वर्षांनंतरही काम अपूर्णच; वाहनचालकांचा त्रास कायम पुणे - मुदतवाढीवर मुदतवाढ देऊनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे (एनएच ४) काम अद्याप रखडलेले आहे. पहिल्या करारानुसार प्रत्यक्षात ३१ मार्च २०१३ रोजी ठेकेदार ‘रिलायन्स इन्फ्रा’ने पूर्ण करावयाचे महामार्गाचे काम २०१७ हे वर्ष संपत आले...
डिसेंबर 17, 2017
पुणे : मुदतवाढीवर मुदतवाढ देऊनही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे (एनएच 4) काम अद्याप रखडलेले आहे. पहिल्या करारानुसार प्रत्यक्षात 31 मार्च 2013 रोजी ठेकेदार 'रिलायन्स इन्फ्रा'ने पूर्ण करावयाचे महामार्गाचे काम 2017 हे वर्ष संपत आले तरी पूर्ण झालेले नाही. 'रिलायन्स इन्फ्रा'...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
सप्टेंबर 06, 2017
"ब्रिक्‍स" संघटनेच्या चीनमधील जियामेन येथे होणाऱ्या शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा खातेपालट व विस्तार करून सरकारचे "प्रतिमावर्धन" केले. "प्रतिमावर्धन" हा शब्द वापरण्याचे कारण, गेल्या काही दिवसात सरकारला चिंतेत टाकणाऱ्या छापून आलेल्या तथ्यपूर्ण...
जुलै 10, 2017
नाशिक : 'छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला; आमची फसवणूक सुरू ठेवल्यास आम्हीही फाडून काढू.. आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. ज्या हातांनी मते दिली, त्या हातांत आता तलवारी घेतल्या जातील. आता 26 जुलै रोजी रेल्वे वाहतूक रोखणार', अशा भाषेत आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला आज (...
मार्च 23, 2017
पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानात "वाय-फाय' सुविधा पुरविताना बेकायदा खोदाई सुरू आहे, झाडे तोडली जात आहेत, जॉगिंग ट्रॅक उखडले आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगत, उद्यानामधील सरसकट खोदाई थांबविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या...
मार्च 06, 2017
पुणे - पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेने यंदा राजकीय इतिहास घडवला. महापालिकांचे निवडणूक निकाल आणि यापूर्वीची आकडेवारी तपासता जनतेने संघटित होऊन जणू ठरवूनच राजकीय परिवर्तन घडवून आणले आहे, असे वाटते. ते एकमेकांशी बोलत नव्हते; मात्र त्यांची विचार प्रक्रिया एकाच दिशेने चाललेली असावी. प्रचार काळात...
मार्च 02, 2017
नाशिक - महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 15 मार्चला महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होईल व त्यानंतर खऱ्या अर्थाने महापालिकेमधील कारभाराला सुरवात होईल. त्यानंतर स्थायी समितीसह विविध विषय समित्यांच्या निवडणुका होतील....