एकूण 37 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
डिसेंबर 21, 2018
नारायणगाव - वाहतुकीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी नारायणगाव शहरातून जाणाऱ्या ५.३ किलोमीटर लांबीच्या जुन्या पुणे नाशिक महामार्ग रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात साइडपट्ट्याच्या भरावाचे काम सुरू आहे. या कामासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून २२ कोटी ९४ लाख...
नोव्हेंबर 27, 2018
शहर सौंदर्यीकरणाबरोबरच पर्यटनवाढीचा दूरदृष्टिकोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवत सामाजिक दायित्वाच्या निधीतून सत्ताकाळात शहरात मोठे प्रकल्प दिमाखात उभे केले. एक प्रकारे प्रकल्पांची पायाभरणीच म्हणता येईल. मनसेच्या प्रकल्पांमुळे राज्यभर चर्चा होऊ लागली. किंबहुना प्रकल्प कसे हवेत, हे पाहण्यासाठी...
ऑक्टोबर 29, 2018
सातारा - सेवा रस्ता व महामार्ग पथदिव्याने उजळून निघणार आहे. सध्या महामार्गाच्या दुभाजकांमध्ये पथदिवे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज वितरण कंपनीकडून या दिव्यांसाठी वीज उपलब्ध केली जाणार असून, ज्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत, अशा ठिकाणी सेवा रस्त्यांच्या कडेने व महामार्गाच्या मध्ये असलेल्या...
ऑक्टोबर 09, 2018
खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याचे दिलेल्या आराखड्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. सारोळा आणि कामथडी येथील उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आराखड्याप्रमाणे ते वेळेत पूर्ण करण्याची हमी रिलायन्स इन्फ्राने...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेल, धाबे व पंपचालकांनी व्यवसायासाठी पर्यायी रस्ते तयार केले आहेत. या महामार्गाच्या रस्त्यालगत काहींनी संरक्षक कट्टेही फोडले आहेत, तर अनेकांनी भराव टाकून ‘दुकानदारी’साठी वाट मोकळी केली आहे. हॉटेल, पंपचालकांचा हा उपद्‌व्याप अपघातांना...
सप्टेंबर 08, 2018
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या रुंदीकरणाचे ‘सकाळ’ने मांडलेल्या वास्तवामुळे हे काम लवकर मार्गी लागेल, असा आशावाद स्थानिक नागरिक, प्रवासी आणि लोक प्रतिनिधी यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची दुरवस्था मांडल्याबद्दल ‘सकाळ’चे सर्व स्तरांतील नागरिकांनी...
सप्टेंबर 07, 2018
पुणे-सातारा महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षाच, अशी भावना वाहनचालकांची होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात बोलताना रखडलेला पुणे-सातारा महामार्ग म्हणजे माझ्या विभागावर काळा डागच आहे, अशी स्पष्ट दिलेली प्रतिक्रिया या रस्त्याच्या स्थितीची...
ऑगस्ट 28, 2018
वारजे - वारज्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर, तसेच महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने दररोज या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. ही कोंडी थांबविण्यासाठी खड्डे त्वरित बुजवावेत, यासाठी प्रभाग क्र.३२ मधील राष्ट्रवादी चार नगरसेवकांनी महामार्ग प्राधिकरणाला चार...
ऑगस्ट 11, 2018
खेड-शिवापूर - पुणे-सातारा रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली थांबवावी; तसेच हे काम कधी पूर्ण होणार, याची रिलायन्स इन्फ्राने लेखी हमी द्यावी, अन्यथा शिवसेना व स्थानिक ग्रामपंचायतींच्या वतीने तीव्र आंदोलन...
जुलै 23, 2018
खेड-शिवापूर - पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या खड्ड्यांमुळे अपघात होत असल्याने हे खड्डे जीवघेणे झाले आहेत. या परिस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असून, रिलायन्स इन्फ्रा खड्डे बुजविण्याची जबाबदारी पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे. गेल्या काही...
जुलै 22, 2018
खेड-शिवापूर : पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या खड्डयांमुळे अपघात होत असल्याने हे खड्डे जीवघेणे झाले आहेत. या परिस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असून रिलायन्स इन्फ्रा खड्डे बुजविण्याची जबाबदारी पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे. गेल्या काही...
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी...
जुलै 19, 2018
खेड शिवापूर - पावसाचे पाणी झिरपून कात्रज नवीन बोगद्यातील संपूर्ण रस्ता निसरडा झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात बोगद्यात निर्माण होणाऱ्या धोकादायक परिस्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा दुर्लक्ष करत आहेत. ...
एप्रिल 25, 2018
खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील वेळु फाटा येथील सेवा रस्ता आणि उड्डाण पुलाच्या कामास विलंब होत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जांभुळवाडी (ता. हवेली) येथील रिलायन्स इन्फ्राच्या कार्यालयाची मंगळवारी (ता. २४) तोडफोड केली. त्यानंतर हे कार्यकर्ते राष्ट्रीय महामार्ग...
एप्रिल 11, 2018
सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर खंबाटकी बोगद्याच्या पुढील बाजूस असलेले ‘एस’ वळणावर आज पहाटे पुन्हा मृत्यूने तांडव घातले. या ‘ब्लॅक स्पॉट’ने १८ कुटुंबांच्या जीवनात काळाकुट्ट अंधार केला. या अपघातामुळे या ठिकाणच्या मृतांच्या संख्येने शंभरी गाठली. एवढी कुटुंबे उद्‌ध्वस्त होऊनही जिल्हा प्रशासन व...
मार्च 25, 2018
डहाणू : देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे; मात्र धरण महामार्गाचे चौपदरीकरण, सहा पदरीकरण, बुलेट ट्रेन, कॉरिडोर, इंडस्ट्रियल झोनसाठी शेतीच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. पर्यायाने शेतीचे क्षेत्रच कमी होत आहे. त्यामुळे शेती उद्‌ध्वस्त न करता विकास प्रकल्प राबवा, असे प्रतिपादन...
फेब्रुवारी 24, 2018
जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील अजिंठा चौक ते रिलायन्स पेट्रोल पंपादरम्यान धुळ्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकवरील चालकाला अचानक मिरगीचा झटका आल्याने ट्रकचे नियंत्रण सुटून दुचाकी, रिक्षा, कार आणि दुसऱ्या एका रिक्षाला धडक देत ट्रक महामार्गाखाली उतरला. शहरातील मलिकनगरजवळ सकाळी...
फेब्रुवारी 01, 2018
बीड - भ्रष्टाचारविरोधी चळवळ राबविणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे छायाचित्र पानटपरीत लावून दारू व गुटख्याची सर्रास विक्री करणाऱ्या टपरीचालकास बीड ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी छापा टाकून पकडले. शहराजवळ धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील हॉटेलजवळच ही...
जानेवारी 12, 2018
खेड-शिवापूर -  पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाडी (ता. भोर) येथे गुरुवारी (ता. ११) सकाळी दोन कंटेनरचा अपघात झाला. कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू असताना तब्बल पाच तास वाहतुकीची कोंडी झाली. नवीन बोगद्यामार्गे दरी पुलापर्यंत, तर जुन्या घाट रस्त्यावर भिलारेवाडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या....