एकूण 25 परिणाम
जून 07, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात बॅंकिंग क्षेत्रातील रोकडटंचाईबाबत ठोस निर्णय न झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सची मोठ्या प्रमाणात विक्री केल्याने सेन्सेक्‍स तब्बल ५५३ अंशांनी गडगडून ३९,५२९ अंशांवर...
मे 09, 2019
सेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...
एप्रिल 24, 2019
मुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑटो क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला....
एप्रिल 09, 2019
मुंबई - कॉर्पोरेट कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीतील कामगिरीकडे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी नफावसुली केली. यामुळे भांडवली बाजारात घसरण झाली. सेन्सेक्‍स १६१.७० अंशांनी घसरून ३८ हजार ७००.५३ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ६१.४५ अंशांची घट झाली आणि तो ११ हजार ६०४.५० अंशांवर बंद झाला.  जागतिक...
एप्रिल 05, 2019
मुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४०...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११३ अंशांची वाढ झाली. तो ३६ हजार ५८२.७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १८.६० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१२.२५ वर बंद झाला. दिवाळखोरीत निघालेल्या...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
डिसेंबर 06, 2018
मुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.28 लाख...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ४५३ अंशांची उसळी घेत ३६ हजार १७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १०...
नोव्हेंबर 13, 2018
मुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री केल्याने शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४५ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ८१३ अंशांवर बंद झाला....
ऑक्टोबर 25, 2018
निर्देशांकात १८६ अंशांची वाढ; निफ्टीही वधारला मुंबई - बॅंका आणि वित्तसंस्थांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बुधवारी सेन्सेक्‍स तेजीच्या वाटेवर परतला. खनिज तेलातील घसरण आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सावरल्याने गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. दिवसअखेर सेन्सेक्‍स १८६.७३ अंशांच्या वाढीसह ३४...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 11, 2018
सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने...
ऑगस्ट 30, 2018
मुंबई - गेल्या दोन सत्रांतील वधारलेल्या ब्लूचिप समभागांमध्ये नफेखोरी झाल्याने बुधवारी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक लागला.  मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स दिवसअखेर १७३ अंशांच्या घसरणीसह ३८ हजार ७२२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४६ अंशांची घट होऊन ११ हजार ६९१...
ऑगस्ट 21, 2018
सेन्सेक्‍सची त्रिशतकी झेप; निफ्टी ११,५०० अंशांवर मुंबई - जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत; तसेच डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीमुळे आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३३० अंशांनी वधारून ३८,२७८ अंशांवर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...
ऑगस्ट 14, 2018
नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचल्याने सोमवारी शेअर बाजारात पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज २२४ अंशांची घसरण होऊन ३९ हजार ६४४ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ७३ अंशांची घसरण होऊन ११ हजार ३५५ अंशांवर बंद झाला. अमेरिका...
जुलै 13, 2018
मुंबई - कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले लागत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने शेअर बाजारात तेजीचा वारू चौखूर उधळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 35 हजार 548 अंश या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही...
एप्रिल 25, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील तेजीमुळे शेअर बाजारात सलग दुसऱ्या सत्रात मंगळवारी वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १६५ अंशांनी वाढून ३४ हजार ६१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २९ अंशांनी वधारून १० हजार ६१४ अंशांवर बंद झाला.  रुपयाच्या मूल्यात झालेली वाढ,...
जानेवारी 25, 2018
मुंबई - बॅंका व आयटी शेअर्समधील खरेदीचा ओघ कायम राहिल्याने बुधवारी मुंबई निर्देशांक (सेन्सेक्‍स) व निफ्टीने आणखी एक नवा उच्चांक स्थापन केला. दिवसअखेर सेन्सेक्‍स २१.६६ अंशांच्या वाढीसह ३६ हजार १६१.६४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत २.३० अंशांची किरकोळ वाढ झाली, तो ११ हजार ८६...