एकूण 38 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते रबाळे दरम्यान मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटच्या रोषणाईवर वाहने चालवावी लागत आहेत; तर या अंधारामुळे पादचाऱ्यांची...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई: प्राप्तिकर विभागाच्या मुंबई विभागाने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील सदस्यांना 'ब्लॅक मनी ऍक्ट 2015' नुसार नोटीस पाठवली आहे. विविध देशांतील एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या तपासणीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 'अज्ञात / undisclosed परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता' या...
सप्टेंबर 11, 2019
नाशिक ः श्री गणराय विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या वतीने यंदाही सहा विभागात मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नैसर्गिक 26 तर 28 कृत्रिम तलावांची ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत. पूर्व विभागात चार, पश्‍चिम विभागात पाच, पंचवटी सहा, नाशिक रोड पाच, सातपूर पाच, तर सिडको...
सप्टेंबर 05, 2019
सोलापूर : रिलायन्स कॅन्सर हॅास्पिटलमुळे सोलापुरात अत्याधुनिक उपचाराची सुविधा उपलब्ध झाली आहे, असे खासदार डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सांगितले.  अक्कलकोट रस्त्यावर उभारण्यात आलेल्या या हॅास्पिटलचे उदघाटन डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महापौर...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामांना खासगी वित्तसंस्थांनी कर्जपुरवठा करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिला आहे.  अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएने हे पाऊल उचलले आहे. पीएमआरडीएने कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना आळा...
जून 08, 2019
पारस (अकोला) : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
डिसेंबर 03, 2018
अकोला : जगात कॅन्सर हा दुर्धर आजार म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. अनेक रुग्ण कॅन्सरच्या विविध प्रकारांशी लढा देत आहेत. रिलायन्स समूह सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून कॅन्सरशी यशस्वी लढा देण्यासाठी रुग्णालयांची साखळी उभारत आहे. या लढ्यामध्ये राज्य शासन...
नोव्हेंबर 29, 2018
बडोदा: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुजरातमधील रबर कारखान्यात लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. रबर कारखान्यातील एका विभागात लागलेल्या आगीत ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळीच ही आघ लागली आहे. बडोद्यातील हा कारखाना 'पॉलीब्युटाडाईन रबर'ची (पीबीआर 2) निर्मिती करतो. 'बडोद्यातील या...
जुलै 22, 2018
खेड-शिवापूर : पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरक्ष चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी या खड्डयांमुळे अपघात होत असल्याने हे खड्डे जीवघेणे झाले आहेत. या परिस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असून रिलायन्स इन्फ्रा खड्डे बुजविण्याची जबाबदारी पेट्रोलिंग पथकावर ढकलत आहे. गेल्या काही...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जुलै 02, 2018
लातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची...
मे 25, 2018
महाड : गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स कंपनीच्या जिओचे केबल टाकण्याचे काम सुरु असुन अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यांची वाट लावली आहे. अशा प्रकारेच बाणकोट खाडी (सावित्री नदी) वरील आंबेत पुलावर केबल टाकताना कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने हातावर...
मे 10, 2018
वेंगुर्ले - जगभरात आंबा विषयावर होत असलेले संशोधन आजच्या विविध चर्चासत्रातून मांडण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय...
एप्रिल 24, 2018
कल्याण : डोंबिवलीलगतच्या औद्योगिक क्षेत्रात प्रदूषण समस्येबरोबरच सार्वजनिक सोयी सुविधांबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कल्याण डोंबिवली पालिका लक्ष देत नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ जबाबदारी घेत नाही अशा कात्रीत येथील रहिवासी अडकले आहेत.  दिड लाखांची नागरी वस्ती असलेल्या या परिसरात रस्ते,...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
मार्च 27, 2018
नाशिक- मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहिम सुरु केली असून मोहिमेचा फटका कॉंग्रेस कमिटीला बसला आहे. तब्बल 26 लाख 63 हजार रुपयांची थकबाकी न भरल्याने महापालिकेने जप्त केले असून 21 दिवसांच्या आत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास कॉंग्रेस भवनाचा लिलाव करून त्यातून...
मार्च 18, 2018
पालघर : जमीन महसूल कर व थकबाकीची रक्कम न भरल्याने पालघर महसूल विभागाने मोबाईल टॉवर सील करण्याचे सत्र सुरू केले आहे. पालघर तहसीलदारांनी शनिवारी 25 टॉवर सील केल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर पालघरमध्ये मोबाईल सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे.  पालघरमध्ये प्रत्येक मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीचे सुमारे...
डिसेंबर 21, 2017
सांगली - महापालिका क्षेत्रात रिलायन्स कंपनीने केबलसाठी खोदलेल्या प्रत्यक्षातील चरींची लांबी आणि त्यासाठी जमा केलेली भरपाई रक्कम यात घोळ असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या नऊ किलोमीटर क्षेत्रात खोदाई करण्यात आली असून त्यासाठी तीन कोटी रुपये जमा केले...
नोव्हेंबर 24, 2017
पुणे - पीएमपीमध्ये चार वर्षांच्या काळात सुमारे ५०० हून अधिक बढत्या-बदल्या चुकीच्या पद्धतीने झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कर्मचारी संख्या कमी होऊनही पीएमपीच्या उत्पन्नातील तब्बल ५५ टक्के भाग हा वेतन आणि आनुषंगिक बाबींवर खर्च होत आहे. तात्पुरती पदे निर्माण करणे, मनमानी पद्धतीने बढत्या देणे आदी...