एकूण 21 परिणाम
जानेवारी 14, 2019
उंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला, लघुपट, निबंध स्पर्धेत ऋतुराज जयवंत यादव याने बनविलेल्या लघुपटास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे...
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "एसआयपी'चा...
जुलै 02, 2018
लातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची...
मे 10, 2018
वेंगुर्ले - जगभरात आंबा विषयावर होत असलेले संशोधन आजच्या विविध चर्चासत्रातून मांडण्यात आले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लिनरी सोसायटी फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय...
मे 08, 2018
वेंगुर्ले - महाराष्ट्राला कृषी पर्यटनासाठी मोठा वाव असून गोवा व महाराष्ट्राने एकत्रित येऊन कृषी पर्यटन क्षेत्रात विकास करावा, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाचे माजी विद्यार्थी तथा गोव्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी वेंगुर्ले येथे केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
जानेवारी 24, 2018
दावोस - ‘जागतिक आर्थिक मंचा’ने (डब्लूईएफ) जगातील चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी स्थापन केलेल्या केंद्राचा मुंबईत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे मंगळवारी सांगितले. जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस दावोसला गेले आहेत....
जानेवारी 12, 2018
उमरगा - शिकण्याची जिद्द अन्‌ कठोर परिश्रम घेतल्यास घरची परिस्थिती जेमतेम असतानाही भरारी घेता येते, याचा आदर्श उमरग्यातील दोन सख्ख्या बहिणींनी घालून दिला आहे. दहावीपर्यंत कुठलीही शिकवणी न लावता शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर या मुलींनी हे यश मिळविले आहे. या दोघी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत....
ऑगस्ट 04, 2017
खंबाटकी घाट पुन्हा चर्चेत; मजबूत कामापेक्षा तात्पुरत्या उपाययोजनांवरच भर, आपत्कालीन व्यवस्थेकडेही दुर्लक्ष खंडाळा - सध्या खंबाटकी घाट चर्चेचा विषय ठरत आहे. यावर्षी ता. १६ जूनला घाटातील पावसाच्या तांडवामुळे जीवघेणा संकटाचा ट्रेलर समोर आला व घाट रुंदीकरणातील त्रुटी निदर्शनास आल्या. दोन दिवसांपूर्वी...
मे 18, 2017
रागावल्याचा राग मनात धरून विद्यार्थ्याचीच करामत - सायबर पोलिस ठाण्याकडून छडा नाशिक - उनाडक्‍या करत असल्याने शिस्तप्रिय शिक्षिकेने रागावल्याचा राग मनात धरून एका विद्यार्थ्याने फेसबुकवर त्या शिक्षिकेच्याच नावाने फेक अकाउंट सुरू केले आणि त्यावर त्यांची बदनामी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या...
एप्रिल 28, 2017
पुणे - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने म्युच्युअल फंडविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (ता. २९) करण्यात आले आहे. ही कार्यशाळा ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, भक्ती-शक्ती चौकाजवळ, निगडी येथे सायंकाळी सहा वाजता घेण्यात येईल.  आपल्याला...
एप्रिल 09, 2017
मुंबई - चेंबूरमधील वामन तुकाराम पाटील मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेटमधील "रिलायन्स एनर्जी'च्या ट्रान्स्फॉर्मरला शनिवारी सकाळी आग लागून दुरुस्तीचे काम करणारे चार कामगार होरपळले. आज रिलायन्सचे कामगार वीजजोडणीच्या दुरुस्तीचे काम करत असताना ट्रान्स्फॉर्मरजवळ ठिणगी पडून आग लागली. यात चार...
मार्च 23, 2017
घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या...
मार्च 23, 2017
पुणे - स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उद्यानात "वाय-फाय' सुविधा पुरविताना बेकायदा खोदाई सुरू आहे, झाडे तोडली जात आहेत, जॉगिंग ट्रॅक उखडले आहेत. परिणामी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगत, उद्यानामधील सरसकट खोदाई थांबविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली. या...
मार्च 03, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ सात नगरसेवक निवडून आणण्यात "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला (मनसे) यश आले आहे. या सुमार कामगिरीनंतर संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा मनसेचा मानस आहे. त्यासाठी मराठी अस्मितेच्या "शिळ्याच कढीला' नव्याने "ऊत' आणण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. रेल्वे तिकीट आणि...
जानेवारी 17, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज(मंगळवार) इंट्राडे व्यवहारात 3 टक्क्यांनी कोसळला आहे. कंपनीने समाधानकारक आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मात्र, कंपनीमार्फत रिलायन्स जियोमध्ये केल्या जाणाऱ्या आक्रमक गुंतवणूकीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. कंपनीने रिलायन्स...
जानेवारी 15, 2017
मुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...
जानेवारी 07, 2017
रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते. सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे...
जानेवारी 05, 2017
नाशिक - रतन टाटा, मुकेश अंबानींना मी नाशिकची ओळख करून दिली. त्यामुळे रिलायन्स, जीव्हीके, एल अँड टीसारख्या नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योगांनी नाशिकच्या विकासासाठी योगदान दिले. मुंबईत अशी शेकडो कार्पोरेट कार्यालये आहेत; मात्र त्यांनी एक काम तरी केले का? ते मी नाशिकला करून दाखवले;...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची '...
ऑक्टोबर 28, 2016
मुंबई - अभिनेता अजय देवगणनिर्मित व दिग्दर्शित "शिवाय' हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस आधीच सोशल मीडियावर दिसू लागला आहे. वादग्रस्त वक्तव्य करून नेहमी चर्चेत असणाऱ्या कमाल खानने आपल्या अधिकृत ट्विटरवर "शिवाय' चित्रपटाची लिंक शेअर केली आणि चित्रपट नक्की पाहा, असे आवाहनही केले; मात्र...