एकूण 22 परिणाम
जून 08, 2019
पारस (अकोला) : केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
डिसेंबर 08, 2018
मुंबई : अदानी इलेक्‍ट्रीसिटी मुंबई लि.कडून ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या देयकांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे (एमईआरसी) अध्यक्ष आनंद कुलकर्णी...
नोव्हेंबर 01, 2018
मलकापूर (कऱ्हाड) - येथील पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी प्रभाग रचनेसह आरक्षण आज जाहिर झाले. आरक्षणात महिलांसाठी दहा जागा आरक्षित झाल्या आहेत. नऊ जागांवर पुरूषांना संधी खुली झाली आहे. त्यामुळे पालिकेत महिलाराज असणार आहे. आरक्षणाने राजकीय गोटात कही खुशी कही गम असे वातावरण होते....
ऑक्टोबर 29, 2018
सातारा - सेवा रस्ता व महामार्ग पथदिव्याने उजळून निघणार आहे. सध्या महामार्गाच्या दुभाजकांमध्ये पथदिवे बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. वीज वितरण कंपनीकडून या दिव्यांसाठी वीज उपलब्ध केली जाणार असून, ज्या ठिकाणी सेवा रस्ते आहेत, अशा ठिकाणी सेवा रस्त्यांच्या कडेने व महामार्गाच्या मध्ये असलेल्या...
ऑगस्ट 07, 2018
नागपूर : प्रस्तावित वीज दरवाढीवर विद्युत नियामक आयोगातर्फे वनामती येथे आज सुनावणी घेण्यात आली. मात्र, आमदार सुनिल केदार तसेच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीस प्रचंड विरोध दर्शवला. रिलायन्स व अदानी समूहाचे नुकसान भरून...
जुलै 12, 2018
पुणे - एकीकडे बेस्ट, टाटा आणि रिलायन्स कंपन्या वीजदर कपातीचे धोरण राबवीत असताना, दुसरीकडे महावितरणने मात्र महसुली उत्पन्नातील तोटा भरून काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगासमोर मांडला आहे. त्यानुसार घरगुती वापरासाठी 5 टक्के, तर कृषीसाठी 35 टक्के, तर वाणिज्यसाठी सरासरी...
जुलै 05, 2018
मुंबई : रिलायन्स एनर्जीमार्फत मुंबई उपनगरात महानगरपालिकेचे 88 हजार सोडियम वेपर दिवे बदलून एलईडी लावण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जुलै 2018 पर्यंत 19 हजार 800 एलईडी बसवून 40 टक्के ऊर्जेची बचत साधली जाणार आहे.  रिलायन्स एनर्जीतर्फे मुंबई उपनगरात महापालिकेच्या 88 हजार,...
मे 26, 2018
महाराष्ट्राने नोंदविली 23,609 मेगावॉटची मागणी मुंबई - देशभरात उष्मा वाढतच असल्यामुळे यंदा विजेच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. बुधवारी (ता. 23) देशभरात 1,70,121 मेगावॉट वीजमागणीची नोंद झाली. गतवर्षी याच काळातील मागणीच्या तुलनेत ती आठ टक्‍क्‍यांनी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे....
जानेवारी 19, 2018
इचलकरंजी - महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावरील तिन्ही सदस्य कार्यरत असतानाही एक जानेवारीपासून नवीन सर्व याचिकांची सुनावणी अध्यक्ष आनंद कुलकर्णी या एकाच व्यक्तीच्या पीठासमोर होईल, असा ठराव केला होता. या ठरावाच्या विरोधात महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने नागपूर उच्च न्यायालयासमोर जनहित याचिका दाखल केली...
जानेवारी 10, 2018
मुंबई - रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडने वीज वितरण आणि पारेषण परवाना हस्तांतर प्रक्रियेसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे मंगळवारी अर्ज केला.  अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला हा परवाना हस्तांतराची मंजुरी मिळावी, याकरिता आर इन्फ्राने ही प्रक्रिया सुरू केली आहे. काही दिवसांत वितरण आणि...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी नागपुरातील गुन्हेगारी, भारनियमनाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचे भांडवल करीत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भविष्यात या पक्षात संघाचे कट्टर समर्थकच राहतील, असा टोला हाणला. नाना पटोले यांनी चूक कबूल केली, आता देशमुखही चूक दुरुस्तीच्या मार्गावर...
सप्टेंबर 09, 2017
राज्यात 2015-16 मध्ये 9.6 टक्के वाढ मुंबई - राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि...
ऑगस्ट 19, 2017
चेंबूर - सिद्धार्थ कॉलनीतील दोन हजारांपेक्षा अधिक झोपडीधारकांना पुनर्विकासाची स्वप्ने दाखवत विकसकाने २००६ पासून वीजबिल स्वत: भरण्याचे आश्‍वासन दिले; मात्र तेव्हापासून आजपर्यंत वीजबिलच भरले गेलेले नाही. परिणामी, काही महिन्यांपासून रिलायन्सने झोपडीधारकांची वीज कापण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे...
एप्रिल 09, 2017
मुंबई - चेंबूरमधील वामन तुकाराम पाटील मार्गावरील इंडस्ट्रियल इस्टेटमधील "रिलायन्स एनर्जी'च्या ट्रान्स्फॉर्मरला शनिवारी सकाळी आग लागून दुरुस्तीचे काम करणारे चार कामगार होरपळले. आज रिलायन्सचे कामगार वीजजोडणीच्या दुरुस्तीचे काम करत असताना ट्रान्स्फॉर्मरजवळ ठिणगी पडून आग लागली. यात चार...
मार्च 10, 2017
औरंगाबाद - शहरातील आठ पेट्रोलपंप बेकायदा असल्याचा आक्षेप घेत ते शहराबाहेर हलविण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या आहेत. यावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्त...
मार्च 03, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ सात नगरसेवक निवडून आणण्यात "महाराष्ट्र नवनिर्माण सेने'ला (मनसे) यश आले आहे. या सुमार कामगिरीनंतर संघटनेला नवी ऊर्जा देण्याचा मनसेचा मानस आहे. त्यासाठी मराठी अस्मितेच्या "शिळ्याच कढीला' नव्याने "ऊत' आणण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे. रेल्वे तिकीट आणि...
मार्च 02, 2017
मुंबई - रिलायन्स एनर्जीने चक्क गुजराती भाषेत वीजबिले पाठवल्याने मुंबईतील मराठी ग्राहक चक्रावला आहे. बोरिवली परिसरात हा प्रकार उघडकीस आला. मनसेने यावर आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे उत्तर मुंबईतील नेते व उपाध्यक्ष नयन कदम यांनी रिलायन्सचे कार्यालय गाठून गुजराती भाषेतील...
जानेवारी 15, 2017
मुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...