एकूण 26 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
रिलायन्स जिओनं यापुढे इतर मोबाईल कंपन्यांना कॉल केल्यास सशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी रिलायन्सनं हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे व्होडाफोननं मात्र आपली अनलिमिटेड कॉल सेवा फ्रीच राहिल अशी घोषणा केलीय. व्होडाफोन आणि आयडियावरून इतर कोणत्याही मोबाईल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाला...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण भारतात सध्या...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई: व्होडाफोन आयडिया या देशातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बलेश शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शर्मा यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याची माहिती कंपनीने दिली आहे. शर्मा यांना व्होडाफोन समूहातच नवी जबाबदारी दिली जाऊ शकते असेही सूत्रांकडून समोर...
ऑगस्ट 01, 2019
 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या भारती...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही...
मार्च 25, 2019
पिंपरी - शहरातील ६१३ मोबाईल टॉवरपैकी ३५० टॉवर अनधिकृत आहेत. मोबाईल कंपन्यांनी टॉवरची २२ कोटी ४३ लाखांची मिळकतही थकविली असून, महापालिकेच्या एका इमारतीवरच अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची माहिती समोर आली आहे.   अनधिकृत टॉवरमध्ये एरटेल कंपनीचे ६५ टॉवर, आयडिया ५६, रिलायन्स ५५, इंडस ४१,...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - व्होडाफोन आयडिया कंपनीला डिसेंबरअखेर संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत ५ हजार ४ कोटी रुपयांचा तोटा झाला. रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यापासून या क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. कंपनीला सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ४ हजार ९७४ कोटी रुपयांचा तोटा झाला...
जानेवारी 16, 2019
पिंपरी - महापालिकेने खोदाईच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या तिजोरीमध्ये आठ महिन्यात केवळ १८ कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षी ही रक्कम १६५ कोटी होती. खोदाई शुल्क व केबल टाकण्यासाठीचा खर्च परवडत नसल्याने अनेक कंपन्यांची कामे प्रलंबित आहेत.  महापालिकेचा बीआरटीएस, झोपडपट्टी...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
मार्च 24, 2018
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत भारतीयांना मोफत 4जी फोन देण्याची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. भारतीय दूरसंचार...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - रिलायन्स ‘जिओ’च्या बाजारातील प्रवेशामुळे तीव्र झालेल्या स्पर्धेमुळे इतर दूरसंचार कंपन्यांना रोजच नवनवे ‘प्लॅन’ आणि ‘ऑफर’ जाहीर कराव्या लागत आहेत. ‘व्होडाफोन’ने नुकताच एक नवा प्लॅन सादर केला आहे. यामध्ये ३४९ रुपयांच्या मोबदल्यात युजरला १.५ जीबी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली : देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  केंद्रीय...
नोव्हेंबर 14, 2017
आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार नवी दिल्ली: देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार...
सप्टेंबर 21, 2017
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'ट्राय'चा हा निर्णय 'रिलायन्स'च्या 'जिओ'साठी फायद्याचा आहे, तर 'आयडिया', 'एअरटेल', 'व्होडाफोन'सह अन्य कंपन्यांसाठी...
जुलै 27, 2017
मुंबई - रिलायन्स जिओच्या ‘धन धना धन’ या ऑफरला टक्कर देण्यासाठी ‘व्होडाफोन’ने २४४ रुपयांचा प्लॅन आणला आहे. २४४ रुपयांच्या या प्लॅनला ७० दिवसांची वैधता देण्यात आली आहे.  ‘व्होडाफोन’च्या नव्या प्लॅननुसार, ग्राहकाला दररोज १ जीबी ३ जी/४जी डेटा मिळणार आहे. शिवाय वापरकर्त्याला व्होडाफोनच्या...
जून 13, 2017
मुंबई - राज्य बोर्डचा दहावीचा निकाल उद्या (ता.13) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच एसएमएस वर विषयनिहाय गुण पाहाता येणार आहे. तर, बुधवारी (ता.14) गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली...
एप्रिल 23, 2017
मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती...