एकूण 27 परिणाम
मार्च 25, 2019
म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स...
जानेवारी 14, 2019
उंडाळे - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एनव्हारमेंटल मॅनेजमेंट व इंडियन सेंटर फॉर प्लास्टिक' या दोन संस्थांनी राष्ट्रीय पातळीवर प्लास्टिक या विषयावर शालेय स्तरावर आयोजित केलेल्या चित्रकला, लघुपट, निबंध स्पर्धेत ऋतुराज जयवंत यादव याने बनविलेल्या लघुपटास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील...
सप्टेंबर 09, 2018
टाकवे बुद्रुक : टाटा पॉवरने ठोकळवाडी धरण परिसरातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५००ते २१००रूपये किंमतीची मार्गदर्शक पुस्तकांचे वाटप केले. या परिसरात १०००विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. टाटा पाॅवरने आपला सामाजिक विकास निधी या परिसरातील विकास...
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
जुलै 05, 2018
मुंबई : रिलायन्स समूहाच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) सर्वसामान्यांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. जिओतर्फे आता नवीन फोन, सेट टॉप बॉक्स आणि गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली.   जिओ फोन 2 लॉन्च  जिओच्या फोनसंबंधी नवीन घोषणा करण्यात आली. जिओच्या 1500 रुपयाला मिळणाऱ्या फिचर...
मे 06, 2018
निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशानं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसंच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर. आपल्या देशात सामाजिक...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
फेब्रुवारी 21, 2018
मुंबई - उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राने मंगळवारी औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार केला. मुंबईत सुरू असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत राज्यात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४१०६ सामंजस्य...
फेब्रुवारी 20, 2018
गुंतवणूकयोग्य ठिकाण हा विश्‍वास टिकविण्यात महाराष्ट्राला यश आले आहे; परंतु गुंतवणुकीच्या फलनिष्पत्तीसाठी पायाभूत सुविधांचा विकास नि प्रशासकीय सुधारणा यावर लक्ष केंद्रित करायला हवे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर राहत आहे, हे वास्तव मुंबईतील ‘मॅग्नेटिक...
जानेवारी 14, 2018
जळगाव - देशात सामाजिक समस्या खूप आहेत. सामाजिक गरजांच्या विश्‍लेषणातून उद्योजकतेच्या संधी सापडत जातात. स्वतःच्या कल्पनांचे डिझाइन तयार करा. त्यांचा अभ्यास करून विविध साधनांच्या सहाय्याने जाहिरात करा. यातूनच नवीन उद्योग जन्माला येतो. ‘डेड माइंड’ऐवजी ‘लाइव्ह माइंड’ ठेवला, तर निश्‍चितच विविध...
जानेवारी 12, 2018
उमरगा - शिकण्याची जिद्द अन्‌ कठोर परिश्रम घेतल्यास घरची परिस्थिती जेमतेम असतानाही भरारी घेता येते, याचा आदर्श उमरग्यातील दोन सख्ख्या बहिणींनी घालून दिला आहे. दहावीपर्यंत कुठलीही शिकवणी न लावता शाळेतून मिळालेल्या ज्ञानाच्या बळावर या मुलींनी हे यश मिळविले आहे. या दोघी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहेत....
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
नोव्हेंबर 01, 2017
सायगाव - पुणे-बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्‍यावर काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून (कै.) प्रमोद मोतलिंग यांच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. मोतलिंग यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीही मदतीचे आश्‍वासन त्यांनी दिले. पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी...
ऑक्टोबर 11, 2017
भिवंडीतील चौदा अनधिकृत टेलिफोन एक्सेंजवर पोलिसांची कारवाई ठाणे: परदेशात लपून बसून तेथून मुंबई-ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक आणि व्यापाऱ्यांना खंडणीसाठी फोनवरून धमकावणाऱ्या गुन्हेगारांच्या धमक्या देण्याचा मार्ग असलेल्या अनधिकृत टेलिफोन एक्सेंजवर ठाणे पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. ठाणे...
जुलै 21, 2017
बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत माहिती दिली....
जुलै 15, 2017
विद्यार्थी, पालकांसाठी दुसरे पर्व; 52 भागांची पर्वणी औरंगाबाद - विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाबाबत योग्य, समर्थ पर्याय सुचविण्याच्या उद्देशाने "साम टीव्ही'वर "शिक्षणाच्या वाटा' ही 52 भागांची महामालिका येत्या रविवारपासून (ता. 16 जुलै) सकाळी साडेनऊला प्रक्षेपित केली जाणार आहे. या...
जून 13, 2017
पुणे - राज्य बोर्डचा दहावीचा (एसएससी) निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला असून, राज्याचा 88.74 टक्के निकाल लागला आहे. मुलींनी यंदाही बाजी मारली असून, 91.46 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गुणपत्रिका 24 जून सकाळी अकरा वाजता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची...
जून 13, 2017
मुंबई - राज्य बोर्डचा दहावीचा निकाल उद्या (ता.13) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच एसएमएस वर विषयनिहाय गुण पाहाता येणार आहे. तर, बुधवारी (ता.14) गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी...