एकूण 20 परिणाम
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या ‘रिटेल’ व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
एप्रिल 06, 2018
मुंबई - देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्टसने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७.५ कोटींना मिळवणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जिओ आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आव्हान मोडले आणि पुढील पाच वर्षांत देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे...
एप्रिल 04, 2018
बीसीसीआयच्या टीव्ही-डिजिटल ई हक्कांसाठी आज ४,४४२ कोटींपुढे लिलाव मुंबई - क्रिकेटविश्‍वात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या देशातील आंतरराष्ट्रीय सामने आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्याची स्पर्धा क्रिकेटच्या रंगलेल्या सामन्याएवढीच चुरशीची होत आहे. स्टार इंडिया, सोनी नेटवर्क...
फेब्रुवारी 20, 2018
गुंतवणूकयोग्य ठिकाण हा विश्‍वास टिकविण्यात महाराष्ट्राला यश आले आहे; परंतु गुंतवणुकीच्या फलनिष्पत्तीसाठी पायाभूत सुविधांचा विकास नि प्रशासकीय सुधारणा यावर लक्ष केंद्रित करायला हवे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर राहत आहे, हे वास्तव मुंबईतील ‘मॅग्नेटिक...
जुलै 21, 2017
बारामती (पुणे): माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 22) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या सहकार्याने चौथी पुणे-बारामती सायकल स्पर्धा होणार आहे. शिक्षण मंडळाचे सचिव संदीप कदम यांनी या बाबत माहिती दिली....
जुलै 15, 2017
विद्यार्थी, पालकांसाठी दुसरे पर्व; 52 भागांची पर्वणी औरंगाबाद - विद्यार्थी आणि पालकांना शिक्षणाबाबत योग्य, समर्थ पर्याय सुचविण्याच्या उद्देशाने "साम टीव्ही'वर "शिक्षणाच्या वाटा' ही 52 भागांची महामालिका येत्या रविवारपासून (ता. 16 जुलै) सकाळी साडेनऊला प्रक्षेपित केली जाणार आहे. या...
जून 02, 2017
नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी-बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यास उपयुक्त सातारा - शैक्षणिक संधीचा खजिना उद्या (शुक्रवार) सातारकरांसाठी खुला होणार आहे. नर्सरीपासून पदवी, पदव्युत्तर आणि दहावी- बारावी नंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांचे करिअर घडविण्यासाठी विविध संधी...
मे 05, 2017
महामार्गालगत घडली घटना; पोटात चार वेळा भोसकला चाकू  जळगाव - क्रिकेट स्पर्धेच्या वादातून शहरातील अंजिठा चौफुलीजवळी महामार्गालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज तरुणावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी अकराच्या सुमारास घडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोटात चार वेळा चाकू...
मे 03, 2017
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या लाडक्‍या शेअरची यादी काढली, तर त्या यादीत अनेक बॅंकांचे शेअर अग्रभागी येतील. त्याचे कारणही तसेच आहे. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत बॅंका महत्त्वाची भूमिका बजावतात. उद्योग- व्यवसायांच्या भरभराटीसाठी आवश्‍यक असलेले स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि सामान्य लोकांच्या...
मार्च 04, 2017
नवी दिल्ली - भरघोस सवलती देत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजना सादर केली आहे. या योजने अंतर्गत जियोच्या 'प्राइम' सदस्यांना 303 रुपये मासिक शुल्क भरल्यास या आधी घोषित करण्यात आलेल्या 28 जीबी डेटाशिवाय 5 जीबी अतिरिक्त डेटा...
फेब्रुवारी 12, 2017
देशातल्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या तेरा सरकारी कंपन्यांचं एकत्रीकरण करून एकच मोठी आणि शक्तिशाली कंपनी निर्माण करण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. या कंपनीनं देशातल्या आणि जगातल्या खासगी क्षेत्रांतल्या तेल कंपन्यांशी स्पर्धा करावी, अशी अपेक्षा आहे. अशी महाकाय कंपनी...
जानेवारी 15, 2017
मुंबईतील वीजपुरवठ्याचे असमान दर, वीजपुरवठा कंपन्यांमध्ये दर स्पर्धेचा अभाव, सरकारची पर्यायाने वीज नियामक आयोगाची याबाबतीतील उदासीनता, ग्राहकांना वारंवार बसणारे दरवाढीचे चटके, वीजवहनातील अडथळे अशा वीज दुखण्यांनी मुंबई महानगर त्रस्त आहे. त्याला त्यातून बाहेर काढायचे असेल तर कोणकोणत्या बाबतीत शॉक...
जानेवारी 03, 2017
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ नंतर दूरसंचार क्षेत्रात स्पर्धा निर्माण झालेली असताना 'एअरटेल'ने 4G सेवा वापरणाऱ्या आपल्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2017 पर्यंत दरमहा 3GB डेटा निशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. 'एअरटेल'ने आज याबाबत माहिती दिली आहे. जे ग्राहक सध्या एअरटेलशिवाय अन्य सेवा वापरत...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत...
सप्टेंबर 01, 2016
मुंबई - रिलायन्स कंपनीने आज (गुरुवार) आपली बहुप्रतिक्षित ‘जियो 4 जी‘सेवा सामान्य ग्राहकांना उपलब्ध करुन दिली. मुंबईत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी ही सेवा लॉन्च केली. डिजिटल विश्वातील स्पर्धा तीव्र करणाऱ्या जियोनो ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक सुविधा...