एकूण 33 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - परभणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र या घोषणेला पाच महिने झाले तरी शेतकऱ्याला एक दमडीही मिळालेली नाही. मंत्री पाटील यांनी खोटे आश्‍वासन देवून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. म्हणूनच 500...
डिसेंबर 26, 2018
पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत...
डिसेंबर 03, 2018
प्रख्यात गुंतवणूकगुरू वॉरेन बफे यांनी त्यांच्या ट्रस्टींना सांगितले आहे, की त्यांच्या मृत्यूनंतर जी रक्कम त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी ठेवली आहे, त्यामधील १० टक्के रक्कम अल्प मुदतीच्या सरकारी रोख्यांमध्ये ठेवून, बाकी ९० टक्के एस अँड पी ५०० या व्हॅनगार्ड इंडेक्‍स फंडामध्ये गुंतवावी. याला कारण म्हणजे...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली : राफेल करारासाठी दसॉल्ट कंपनीनेच अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती. आम्ही खोटे कधी बोलत नाही, असे स्पष्टीकरण दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिले आहे. राफेल करारावरून देशभर वादविवाद सुरु असताना दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल...
ऑक्टोबर 09, 2018
बोफोर्स व्यवहाराने आपली संरक्षण खरेदी प्रक्रिया गाडून टाकली आणि आता राफेल व्यवहाराने त्यावर स्मारक उभारले आहे.  इतिहासाची विभागणी आता गुगलपूर्व आणि गुगलनंतर अशा कालखंडात केली जात आहे. हा कालखंड साधारण वीस वर्षे मागे 1998 पर्यंत जातो. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस...
सप्टेंबर 22, 2018
नवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी "डसॉस्ट'ने "ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार करण्याची शिफारस भारत सरकारने केली होती व "डसॉस्ट'ला ती स्वीकारण्याखेरीज पर्याय नव्हता, अशा आशयाचे विधान राफेल विमान खरेदी कराराच्या वेळी...
ऑगस्ट 27, 2018
वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक...
ऑगस्ट 27, 2018
वाडा : वाडा तालुक्‍यातील बिलोशी गावात रिलायन्स गॅस लाईनच्या कामात शेतकऱ्यांनी अडथळा आणला. या वेळी शेतकरी व पोलिसांत जोरदार बाचाबाची झाली. या दरम्यान पोलिसाने शेतकऱ्याला श्रीमुखात लगावल्याने वातावरण तंग झाले आहे. या वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याने 15 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक...
ऑगस्ट 25, 2018
लंडन : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज जर्मनीपाठोपाठ ब्रिटनमध्येही सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाभाडे काढले. भारताच्या वृत्तीमध्ये बदल करण्याचा संघाचा प्रयत्न असून रा.स्व.संघाची विचारसरणी ही अरब देशांतील "मुस्लिम ब्रदरहूड' सारखी असल्याची टीका त्यांनी केली. येथे "इंटरनॅशनल...
ऑगस्ट 14, 2018
लोकसभेत नुकताच पार पडलेल्या मोदी सरकारविरुद्धच्या अविश्वासाच्या ठरावावरील चर्चा दोन खास गोष्टींसाठी खूप काळ सर्वांच्या स्मरणात राहील. पहिली गोष्ट होती एका अपरिपक्व, बालिश नेत्याचा मिठी मारण्याचा व पाठोपाठ 'डोळा मारण्याचा' निंद्य पोरखेळ. दुसरी गोष्ट होती राफाल सौद्याच्या सचोटीबद्दल वा...
जुलै 30, 2018
राजीव गांधी महाकाय बहुमताने पंतप्रधान झाले होते; पण तीन वर्षांतच त्यांच्या यशाला "बोफोर्स'रूपी ग्रहण लागले आणि बघता बघता पुढील निवडणुकीत ते निम्म्याहून कमी संख्याबळावर आले. सध्या राफेल लढाऊ विमान खरेदीचा मुद्दा चिघळला असून, त्यामुळे "बोफोर्स'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होते काय, असे वाटू लागले आहे....
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी...
जुलै 17, 2018
नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतुन आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे. दुध उत्पादक शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्सची दुध डेअरी आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल...
जुलै 12, 2018
नागपूर - पीकविमाप्रकरणी रिलायन्स कंपनीची चौकशी करण्याची घोषणा कृषी व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. बियाणे कंपनीकडून महिनाभरात मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यासाठी कोट्यवधींची रक्कम भरली. शेतपिकांचे नुकसान झाल्यावरही...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
जुलै 10, 2018
नागपूर - सामान्यांचे वीजबिल थकले की वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, रिलायन्स एनर्जीकडे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम थकीत असताना कुठलीही कार्यवाही होत नाही. याबाबत सरकारने तत्काळ लक्ष घालून ही थकीत वसुली करावी, अशी मागणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली....
जुलै 02, 2018
लातूर - काँग्रेसच्या काळात मंत्री भ्रष्टाचार करीत होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भ्रष्टाचार करण्याची पद्धत बदलली आहे. मंत्र्याऐवजी कार्पोरेट करप्शन ही संकल्पना पुढे आली. यातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. भारतीय जनता पक्षाला कोणत्या कार्पोरेट कंपन्यांनी किती निधी दिला याची...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...