एकूण 22 परिणाम
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५० हजार कोटी...
एप्रिल 08, 2019
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे विस्तृत वृत्त दिले आहे. हा रिलायन्स समूहाचा न भूतो न भविष्यति: अशा प्रकारचा प्रकल्प...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या  क्रमांकावर आहेत. तर...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची...
जानेवारी 18, 2019
गांधीनगर: रिलायन्स इंडस्ट्रीज गुजरातमध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक  करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली आहे. आगामी 10 वर्षात वेगवेगळ्या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये रिलायन्स 3 लाख कोटी रुपये गुंतवणार आहे. ऊर्जा आणि पेट्रोकेमिकलपासून नव्या डिजीटल व्यवसायासारख्या...
डिसेंबर 31, 2018
शोरूममधील वस्तूंच्या तुलनेत तब्बल ९० टक्क्यापर्यंत सवलत, कॅशबॅक , तात्काळ कर्ज, निःशुल्क घरपोच सेवा, २४ तास सेल' यासारख्या एक ना अनेक सवलतींमधून ई-कॉमर्स कंपन्या सणासुदीत वर्षभराची बक्कळ कमाई करतात. ई-कॉमर्स क्षेत्रात नियामकाची अनुपस्थिती आणि व्यापकधोरणाचा अभाव यामुळे काही कंपन्यांनी निकोप...
ऑक्टोबर 04, 2018
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हॉटेल, धाबे व पंपचालकांनी व्यवसायासाठी पर्यायी रस्ते तयार केले आहेत. या महामार्गाच्या रस्त्यालगत काहींनी संरक्षक कट्टेही फोडले आहेत, तर अनेकांनी भराव टाकून ‘दुकानदारी’साठी वाट मोकळी केली आहे. हॉटेल, पंपचालकांचा हा उपद्‌व्याप अपघातांना...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या ‘रिटेल’ व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - "वॉलमार्ट'पाठोपाठ "ई-कॉमर्स'मधील महाकाय कंपनी असलेलल्या "ऍमेझॉन'ने आदित्य बिर्ला समूहाचे "मोअर' सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या "रिटेल' व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...
ऑगस्ट 25, 2018
मुंबई : डिजिटल इंडियामध्ये केबल, इंटरनेट फुटक मिळत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेशन, डिझेल, पेट्रोलही फुकट द्यावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला. केबल चालक आणि मालकांच्या शिवसेना पाठिशी राहिल, त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी...
ऑगस्ट 19, 2018
नांदेड :  घरावर मोबाईल टॉवर बसविण्याचे आमिष दाखवून एकाला पाच लाखाचा गंडा घालणाऱ्या सहा जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहराच्या आसरानगर भागात राहणारा मिर्झा अजमत बेग समीउल्ला बेग (वय ४२) हे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात. त्यांना आपल्या घरावर रिलायन्स ४ जी टॉवर व्हीजन...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू आहे, त्यामुळे रिलायन्सच्या "जिओ'ने त्यांचे हित लक्षात घेऊनच धोरण आखावे, असा सल्ला वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. रिलायन्स कंपनीची कार्यपद्धती आणि मनसेच्या या...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 06, 2018
अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार  मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली.  ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना...
जुलै 02, 2018
उत्कृष्ट खेळाडूंच्या बाबतीत ‘फॉर्म इज टेम्पररी, क्‍लास इज परमनंट’ या वाक्‍याचा नेहमी संदर्भ दिला जातो. अर्थात, उत्कृष्ट खेळाडूच्या मैदानावरील कामगिरीत तात्पुरते चढ-उतार होत राहतात. मात्र, दीर्घकाळातील त्याची कामगिरी देदीप्यमान असते. चांगल्या म्युच्युअल फंडांच्या बाबतीतदेखील हेच लागू पडते. असे फंड...
फेब्रुवारी 04, 2018
आसाम जागतिक गुंतवणूकदार परिषदेला प्रारंभ गुवाहाटी: आपल्या सरकारने अनेक आर्थिक सुधारणा करत देशाला परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) जगात सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनविले आहे. भारतात गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) 60 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. आसामने आयोजित...