एकूण 53 परिणाम
मे 22, 2019
अहमदाबाद : अनिल अंबानी यांच्या "रिलायन्स' उद्योग समूहाने काँग्रेस नेते आणि पक्षाचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "नॅशनल हेरल्ड'विरोधातील पाच हजार कोटी रुपयांचा दिवाणी स्वरूपाचा बदनामीचा खटला मागे घेतला आहे. बहुचर्चित राफेल व्यवहाराबाबत कॉंग्रेस नेत्यांनी वाद्‌ग्रस्त वक्तव्ये केली...
एप्रिल 14, 2019
नवी दिल्ली : भारत सरकारने फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा केल्यानंतर महिनाभरातच अनिल अंबानी यांच्या मालकीच्या "रिलायन्स कम्युनिकेशन्स'शी संबंधित फ्रान्समधील उपकंपनीचा 143.7 दशलक्ष युरोंचा (1120 कोटी रुपये) कर तेथील सरकारने 2015 मध्ये माफ केल्याचा दावा फ्रान्समधील...
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरो म्हणजे सुमारे 1120 कोटी रुपयांची करमाफी दिली, याबाबतचा दावा फ्रेंच वृत्तपत्र 'ले माँड'ने केला आहे. त्यानंतर आता ही माहिती समोर आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून राफेल...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : "पुलवामा हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या 40 जवानांना "हुतात्मा' दर्जा देण्यास नकार देण्यात येत आहे; पण त्याच वेळी अनिल अंबानी यांना सुखाने जगण्यासाठी पंतप्रधानांकडून 30 हजार कोटी रुपयांचे बक्षीस दिले जात आहे,'' असा घणाघाती हल्ला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि राजश्री प्रॉडक्शन्सचे प्रमुख राजकुमार बडजात्या यांचे आज (ता. 21) आज सकाळी निधन झाले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास सोडला. गेले अनेक दिवस ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर राजश्री प्रॉडक्शन...
फेब्रुवारी 07, 2019
पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार...
जानेवारी 22, 2019
लंडन : "इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) "हॅक' होऊ शकते. गेली 2014 मधील लोकसभा निवडणूक "ईव्हीएम'मध्ये फेरफार करून जिंकण्यात आली होती. इतकेच नव्हे तर भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना या गैरव्यवहाराची कल्पना होती, म्हणून त्यांची हत्या झाली,'' असा खबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती,' असा दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर...
जानेवारी 08, 2019
नवी दिल्ली : एरिक्‍सन इंडिया कंपनीने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि इतरांना देत त्यांना नोटीस बजावली आहे. थकीत रक्कम न दिल्याचा आरोप करत एरिक्‍सन इंडियाने ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे ...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. 'राफेल विमान खरेदीच्या प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी नाही', असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या...
डिसेंबर 14, 2018
नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाने घायाळ झालेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आज (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे उद्योगपती अनिल अंबानी यांनी स्वागत केले आहे. फ्रान्सकडून 36 राफेल जेट...
डिसेंबर 08, 2018
उदयपूर: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या  ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह  उदयपूरमध्ये पार पडणार आहे. त्या विवाह सोहळ्यात अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी उपस्थित राहणार आहेत. हिलरी क्लिंटन उदयपूरमध्ये दाखल झाल्या असून यांचे छायाचित्र आता सोशल...
नोव्हेंबर 29, 2018
बडोदा: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या गुजरातमधील रबर कारखान्यात लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. रबर कारखान्यातील एका विभागात लागलेल्या आगीत ही दुर्घटना घडली आहे. आज सकाळीच ही आघ लागली आहे. बडोद्यातील हा कारखाना 'पॉलीब्युटाडाईन रबर'ची (पीबीआर 2) निर्मिती करतो. 'बडोद्यातील या...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी प्रकरणावरून नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढत चाललेल्या असताना आता भारताप्रमाणे फ्रान्समध्येही राफेल कराराचा मुद्दा तापला आहे. फ्रान्समधील 'शेर्पा असोसिएशन' या नावाने फ्रान्समधील 'आर्थिक घोटाळे' उघडकीस आणणाऱ्या संस्थेने फ्रेंच नागरिकांच्या वतीने फ्रान्सच्या नॅशनल...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली : राफेल करारासाठी दसॉल्ट कंपनीनेच अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड केली होती. आम्ही खोटे कधी बोलत नाही, असे स्पष्टीकरण दसॉल्ट कंपनीचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी दिले आहे. राफेल करारावरून देशभर वादविवाद सुरु असताना दसॉल्ट कंपनीच्या सीईओंनीच हे स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल...
नोव्हेंबर 04, 2018
अहमदाबाद : पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल करारापेक्षाही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केला आहे.  अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय किसान स्वराज संमोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही...
ऑक्टोबर 15, 2018
भोपाळ- पंतप्रधान नरेद्र मोदी अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, ललित मोदी, निरव मोदी या सगळ्यांना अनिल भाई, मेहुल भाई असे म्हणत असतील पण कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या पोराला त्यांनी भाई म्हणून संबोधले नसेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मध्यप्रदेशातील एका सभेत व्यक्त केले. दतियामध्ये राहुल गांधी...
ऑक्टोबर 11, 2018
नवी दिल्ली : राफेल करारात फ्रान्सच्या माजी अध्यक्षांनंतर आता दसॉल्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही अनिल अंबानी यांना भागीदारी दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंबानींचे चौकीदार असून, त्यांचेच पंतप्रधान आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वांत श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत (2018) रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सलग 11 व्या वर्षी आपले पहिले स्थान कायम राखले असून, चालू वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्येही ते अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे.  फोर्ब्सने...