एकूण 28 परिणाम
मे 09, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा खालील दिलेल्या लिंकवर... पुण्याजवळील उरुळी देवाची येथे दुकानाला आग, 5 कामगारांचा मृत्यू (...
मे 06, 2019
मुंबई : सीबीएसई मंडळामार्फत 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवार (ता.6) दुपारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. गुणवत्ता यादीत राज्यातील चार विद्यार्थांनी स्थान मिळवले आहे. महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल...
मार्च 24, 2019
कऱ्हाड :  जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले. भाजपच्या सरकारने धनगर, मुस्लीम, मराठा व दलीत समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेला भ्रष्ट्राचार करून त्यातही गैरव्यवहार करून फसवणूक...
जानेवारी 23, 2019
पुणे - महाराष्ट्रातील तरुणींच्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी, एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' व "पु.ना.गाडगीळ आणि सन्स' यांच्या वतीने "सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र 2019' स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे शहरातील तरुणींना मनोरंजन तसेच...
डिसेंबर 21, 2018
औरंगाबाद : राफेल देशातील सर्वांत मोठा गैरव्यवहार असून, मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर खोटे पुरावे दिले. फ्रान्सच्या 'द डसॉल्ट एविएशन' कंपनीने केवळ 8 लाख रुपये उलाढाल असलेल्या रिलायन्स एअरपोर्ट लिमिटेडचे दहा रुपये किंमतीचे शेअर्स तब्बल 284 कोटींमध्ये का खरेदी केले याची चौकशी...
सप्टेंबर 21, 2018
मुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात पाऊल टाकले आहे. परस्परांशी स्पर्धा करणाऱ्या या दोन कंपन्यांच्या ‘रिटेल’ व्यवसायातील शिरकावामुळे बिग बझार, डी-मार्ट, रिलायन्स रिटेलसारख्या...
ऑगस्ट 29, 2018
नाशिक  : पंतप्रधान नरेंद्र मोदी "राफेल' करारात देशातील सर्वात मोठा चाळीस हजार कोटींचा घोटाळा केला. त्यासाठी माध्यमे, जनता व संसदेत माहिती लपवली. यातुन "एचएएल' हा  सरकारी उद्योग संकटात टाकला. उत्पादनात अनुभवहीन रिलायन्स या खासगी उद्योगाला लाभ पोहोचवला. देशहीतासाठी कॉंग्रेस संसद,...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू आहे, त्यामुळे रिलायन्सच्या "जिओ'ने त्यांचे हित लक्षात घेऊनच धोरण आखावे, असा सल्ला वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. रिलायन्स कंपनीची कार्यपद्धती आणि मनसेच्या या...
जुलै 12, 2018
नागपूर - पीकविमाप्रकरणी रिलायन्स कंपनीची चौकशी करण्याची घोषणा कृषी व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. बियाणे कंपनीकडून महिनाभरात मदत देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यासाठी कोट्यवधींची रक्कम भरली. शेतपिकांचे नुकसान झाल्यावरही...
जुलै 10, 2018
नागपूर - सामान्यांचे वीजबिल थकले की वीजपुरवठा खंडित केला जातो. मात्र, रिलायन्स एनर्जीकडे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम थकीत असताना कुठलीही कार्यवाही होत नाही. याबाबत सरकारने तत्काळ लक्ष घालून ही थकीत वसुली करावी, अशी मागणी आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली....
मे 28, 2018
मुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज स्त्रीरोड तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दहा वर्षांच्या आत मुलींना मासिक पाळी येण्यास सुरुवात झाल्यास तिची हार्मोनल टेस्ट, सोनोग्राफी करून...
फेब्रुवारी 24, 2018
मुंबई - "प्रधानमंत्री पीकविमा योजने'अंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. "खरीप-2017' मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात, मूग, उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात...
फेब्रुवारी 21, 2018
मुंबई - उद्योगस्नेही धोरणे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जागतिक गुंतवणूकदारांचे आकर्षण ठरलेल्या महाराष्ट्राने मंगळवारी औद्योगिक क्षेत्रात आणखी एक मैलाचा दगड पार केला. मुंबईत सुरू असलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स’ या गुंतवणूक परिषदेत राज्यात १२.१० लाख कोटी रुपयांचे ४१०६ सामंजस्य...
डिसेंबर 22, 2017
मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या (ता.22) मुंबईत औद्‌योगिक गुंतवणुकीसाठी येत असून, टाटा, रिलायन्स, बजाज यांच्यासह अनेक मोठे उद्‌योजक ट्रायडन्ट हॉटेलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. उत्तर प्रदेशाच्या उद्‌योगविकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी व आर्थिक...
डिसेंबर 08, 2017
मुंबई - सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी युवक संपर्क केंद्रबिंदू ठरेल, असे मत गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी व्यक्त केले. सरकारने युवकांना प्राधान्य देण्यासाठी लक्ष्य दिले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘यिन’ आयोजित नेतृत्व विकास परिषदेच्या शेवटच्या...
सप्टेंबर 09, 2017
राज्यात 2015-16 मध्ये 9.6 टक्के वाढ मुंबई - राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा आहे. वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर आहे. त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि...
ऑगस्ट 07, 2017
पुणे : "जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत नक्कीच दुष्काळमुक्त होऊ शकतो. 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' हे येत्या काळात निर्माण करणे आवश्यक आहे. तसे घडल्यास पुन्हा कधीही कर्जमाफी करायची गरजच राहणार नाही," असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 21, 2017
पंढरपूरः देशातील पहिल्या क्रमांकाचे देवस्थान म्हणून पंढरपूरकडे पाहिले जावे, या दृष्टीकोनातून काम करणार असून पंढरपूर शहराच्या विकासासाठी सीएसआर मधून निधी मिळावा यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. दोन हजार भाविक राहू शकतील अशा भक्त निवासचे आणि उड्डाणपूलाचे उर्वरीत काम येत्या कार्तिकी...
जून 13, 2017
पुणे - राज्य बोर्डचा दहावीचा (एसएससी) निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला असून, राज्याचा 88.74 टक्के निकाल लागला आहे. मुलींनी यंदाही बाजी मारली असून, 91.46 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गुणपत्रिका 24 जून सकाळी अकरा वाजता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची...
जून 13, 2017
मुंबई - राज्य बोर्डचा दहावीचा निकाल उद्या (ता.13) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्यभरातून तब्बल 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन तसेच एसएमएस वर विषयनिहाय गुण पाहाता येणार आहे. तर, बुधवारी (ता.14) गुणपत्रिका आणि उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी...