एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
जुलै 30, 2018
राजीव गांधी महाकाय बहुमताने पंतप्रधान झाले होते; पण तीन वर्षांतच त्यांच्या यशाला "बोफोर्स'रूपी ग्रहण लागले आणि बघता बघता पुढील निवडणुकीत ते निम्म्याहून कमी संख्याबळावर आले. सध्या राफेल लढाऊ विमान खरेदीचा मुद्दा चिघळला असून, त्यामुळे "बोफोर्स'च्या इतिहासाची पुनरावृत्ती होते काय, असे वाटू लागले आहे....
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 20, 2018
संपर्क माध्यमे गगनभरारी घेत असताना, तंत्रज्ञानाच्या खांद्यावर उभ्या असलेल्या समाजमाध्यमातील काही दुष्ट आणि विकृत चाळ्यांमुळे सारे समाजजीवन ढवळून निघत आहे. त्यामुळे आधुनिक माध्यमाच्या या आव्हानाला पेलायचे कसे, असा प्रश्न समाजधुरिणांसमोर उभा आहे. रिलायन्स उद्योग समूहाने नुकतीच स्थिरजोडणी...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
मे 29, 2018
थकीत कर्जाच्या प्रश्‍नाने अक्राळविक्राळ रूप धारण केले असताना ‘इसॉल्व्हन्सी अँड बॅंकरप्टसी कोड’चे धाडसी पाऊल सरकारने उचलले. ‘भूषण स्टील’च्या बाबतीत त्याचे सकारात्मक फळ मिळाले; अन्य प्रकरणांबाबत प्रयत्न सुरू आहेत. उरलेल्या त्रुटी दूर करून संबंधित कायदा विकसित केला तर बॅंकिंग क्षेत्राचा कायापालट...
फेब्रुवारी 20, 2018
गुंतवणूकयोग्य ठिकाण हा विश्‍वास टिकविण्यात महाराष्ट्राला यश आले आहे; परंतु गुंतवणुकीच्या फलनिष्पत्तीसाठी पायाभूत सुविधांचा विकास नि प्रशासकीय सुधारणा यावर लक्ष केंद्रित करायला हवे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सातत्याने आघाडीवर राहत आहे, हे वास्तव मुंबईतील ‘मॅग्नेटिक...
सप्टेंबर 21, 2017
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'ट्राय'चा हा निर्णय 'रिलायन्स'च्या 'जिओ'साठी फायद्याचा आहे, तर 'आयडिया', 'एअरटेल', 'व्होडाफोन'सह अन्य कंपन्यांसाठी...
मार्च 22, 2017
भारतात आर्थिक उदारीकरणाचे पर्व सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फायदा मिळाला तो दूरसंचार क्षेत्राला. नियंत्रणाचे, मक्तेदारीचे आवळलेले फास त्यानंतर सैलावले आणि विविध कंपन्या या मैदानात उतरल्या. ही मोबाईल क्रांती भारतीयांच्या जीवनशैलीत आरपार बदल घडविणारी ठरली. हातोहाती मोबाईल दिसू लागले आणि मोठी...