एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
यंदा ‘मिशन मंगल’ आणि ‘बाटला हाऊस’ असे बहुचर्चित चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले असताना सगळ्यात जास्त चर्चा होती ती ‘सॅक्रेड गेम्स’ या बहुचर्चित वेब सिरीजच्या दुसऱ्या सीझनची. महानायक अमिताभ बच्चन यांनीही वेब सिरीजमध्ये येण्याचं सूतोवाच केलंय आणि अक्षयकुमार तर या विश्वात प्रवेशासाठी सज्जही झाल्याची...
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्सनं नवीन जिओ फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्यांनी देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ घातले आहेत...
ऑगस्ट 18, 2019
रिलायन्स जिओनं नवीन फायबर सेवेची घोषणा केली आहे. कदाचित अशा प्रकारची सेवा इतर कंपन्याही देतील, स्पर्धा वाढेल; पण एकूणच या निमित्तानं रंजनाच्या सवयींपासून, कौटुंबिक व्यवस्थेपर्यंत आणि तांत्रिक गोष्टी बदलण्यापासून ‘डेटा’ची भूक वाढल्यानं होऊ घातलेल्या बदलांपर्यंत अनेक गोष्टींवर परिणाम होऊ...
जून 28, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
ऑक्टोबर 09, 2018
बोफोर्स व्यवहाराने आपली संरक्षण खरेदी प्रक्रिया गाडून टाकली आणि आता राफेल व्यवहाराने त्यावर स्मारक उभारले आहे.  इतिहासाची विभागणी आता गुगलपूर्व आणि गुगलनंतर अशा कालखंडात केली जात आहे. हा कालखंड साधारण वीस वर्षे मागे 1998 पर्यंत जातो. त्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस...
जुलै 15, 2018
म्युच्युअल फंडांच्या संदर्भात निश्‍चित मुदतपूर्ती योजना (फिक्‍स्ड मॅच्युरिटी प्लॅन्स- एफएमपी) या शब्दाचा उल्लेख अनेकदा केला जातो; पण या योजना नक्की असतात काय हे आपल्याला माहीत नसतं. बॅंकांमधल्या ठेवींपेक्षा तुलनेनं जास्त परतावा देणाऱ्या, जोखीम कमी असणाऱ्या आणि सुलभ अशा या योजना. या योजना नेमक्‍या...
जुलै 08, 2018
लोकशाहीत सत्तासंतुलननामक तत्त्वाला कमालीचं महत्त्व आहे. कुणा एका घटकाकडं अमर्याद अधिकार दिल्यानं लोकशाहीचा संकोच होतो हे आपल्या घटनाकारांनी चांगलंच ओळखलं होतं. त्यातूनच एक व्यवहार्य संतुलन व्यवस्था चालवणाऱ्या घटकांमध्ये ठेवण्याचा मार्ग घटनाकर्त्यांनी निवडला. मात्र, प्रत्येक टप्प्यावर कुण्या तरी...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा...
मे 06, 2018
निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशानं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसंच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर. आपल्या देशात सामाजिक...
एप्रिल 22, 2018
भारतातल्या युवकांमध्ये निर्मितिक्षम सामर्थ्य सुप्त स्वरूपात आहे, असं मला वाटतं. ते जागृत करण्यासाठी आपल्याला प्रथम प्राचीन भारतातली कामगिरी व परदेशस्थ भारतीयांची कामगिरी यांबद्दलच्या बढाया मारण्यापलीकडं जाऊन विचार करावा लागेल. समाजातून राजकारणाचं महत्त्व कमी करावं लागेल व समाज, कला, विज्ञान अशा...
फेब्रुवारी 25, 2018
महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचं दर्शन घडवणारी आणि भविष्यातल्या भव्य उद्योगजगताचं चित्र साकारणारी 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' ही परिषद नुकतीच पार पडली. अनेक उद्योगपतींचा सहभाग, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा, सरकारनं केलेल्या घोषणा, अनेक विषयांवर झालेली साधकबाधक चर्चा यांमुळे ही परिषद सगळीकडं चर्चेचा...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
सप्टेंबर 06, 2017
"ब्रिक्‍स" संघटनेच्या चीनमधील जियामेन येथे होणाऱ्या शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा खातेपालट व विस्तार करून सरकारचे "प्रतिमावर्धन" केले. "प्रतिमावर्धन" हा शब्द वापरण्याचे कारण, गेल्या काही दिवसात सरकारला चिंतेत टाकणाऱ्या छापून आलेल्या तथ्यपूर्ण...
मे 24, 2017
शिवडी खाडीकिनारी एक फ्लेमिंगो अर्थात अग्निपंख माथेफिरूने भिरकावलेल्या दगडाचा बळी ठरला. फ्लेमिंगो हौशी शिकाऱ्यांची शिकार ठरत आहेत. यातील जखमी फ्लेमिंगोंवर उपचाराचीही योग्य सुविधा नाही. नुकतेच ठाणे-ऐरोलीच्या खाडीकिनारी अभयारण्य घोषित झाले. तिथे वन खात्याकडून फ्लेमिंगोंचा शाही थाट राखला जात आहे; परंतु...
मार्च 26, 2017
‘आयडिया सेल्युलर’मध्ये ‘व्होडाफोन इंडिया’ या मोबाईल कंपनीचं विलीनीकरण करण्याची घोषणा नुकतीच झाली. ‘रिलायन्स जिओ’नं सुरू केलेल्या ‘डेटा’गिरीनंतर सगळ्याच मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळे मार्ग शोधायला सुरवात केली आहे. ‘डेटा’संग्रामाला उत्तर देण्यासाठी कंपन्यांनी ‘एकी’चं बळ दाखवायला सुरवात केली...
मार्च 22, 2017
कॉमर्सचे शिक्षण कॉलेजच्या पहिल्या वर्षात अर्धवट सोडलेले. घरचा पिढीजात व्यवसाय बॉलबेअरिंग बनविण्याचा. त्यात मन रमवायचे सोडून शेअर बाजारात दलाल म्हणून उडी घेतली. शेअर बाजारात काळाच्या पुढे झेप घेत गुंतवणूकदार बनले. फ्रँचाईजी म्हणून ज्या कंपनीची एजन्सी घेतली, तीच कंपनी अवघ्या दोन वर्षांत विकत घेऊन...
फेब्रुवारी 12, 2017
देशातल्या तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातल्या तेरा सरकारी कंपन्यांचं एकत्रीकरण करून एकच मोठी आणि शक्तिशाली कंपनी निर्माण करण्याचा प्रस्ताव यंदाच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला आहे. या कंपनीनं देशातल्या आणि जगातल्या खासगी क्षेत्रांतल्या तेल कंपन्यांशी स्पर्धा करावी, अशी अपेक्षा आहे. अशी महाकाय कंपनी...