एकूण 9 परिणाम
मार्च 27, 2018
नवी दिल्ली : नोकिया 1 हा स्मार्टफोन भारतात अखेरीस लॉन्च होत आहे. अँड्रोइड 8.1 ओरिओ (गो एडिशन) व्हर्जन असलेला नोकियाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. एचएमडी ग्लोबल या कंपनीने बार्सिलोना येथे मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये प्रथम हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. नोकिया 1 हा काही निवडक स्मार्टफोनपैकी आहे, जो...
डिसेंबर 08, 2017
क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत 2018 साली '4जी'मय...
ऑगस्ट 01, 2017
नवी दिल्ली : भारतामध्ये आता जवळपास प्रत्येक हातात स्मार्टफोन असला, तरीही त्यापैकी बहुतांश स्मार्टफोनवर वापरण्यासाठी अद्याप इंटरनेटची सुविधाच उपलब्ध नसल्याचे 'ट्रू बॅलन्स' या मोबाईल ऍप्लिकेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत भारतातील इंटरनेटच्या प्रसाराचा वेग वाढला आहे....
जुलै 24, 2017
मुंबई : रिलायन्स जिओच्या 4जी फीचर फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतोय. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकी दरम्यान मोफत जिओ फोन देण्याची घोषणा करून सर्वत्र धमाका केला आहे. सर्वांच्या मनात जिओचा फोन कसा असेल याबद्दल सध्या...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात...
डिसेंबर 19, 2016
मुंबई : "पोकिमॉन गो' लवकरच ऍपल वॉचवर खेळता येईल. हा खेळ तयार करणाऱ्या निएनटिक कंपनीने या संदर्भातील माहिती ट्‌विटद्वारे दिली आहे. हा गेम भारतात कधीपासून खेळणे शक्‍य होईल, याबाबत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. "निएनटिक'ने ऍपल वॉचद्वारे "पोकिमॉन गो' खेळण्यासाठी काही विशिष्ट फीचर्स दिले आहेत....
डिसेंबर 13, 2016
मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची '...
नोव्हेंबर 18, 2016
दिवाळी व्हेकेशन म्हटले की, पहिल्यांदा प्लॅनिंग सुरू होते ते म्हणजे पर्यटनाला कुठे जायचे? जंगल कॅम्प, बेस कॅम्प, सुंदर पर्यटनस्थळे, मनोरंजन पार्क असे भरपूर पर्याय दिसू लागतात.  मात्र, स्थळ निश्‍चित झाले तरी सामानामध्ये नेमके काय-काय घ्यावे, हे ठरलेले नसते. आजच्या टेक्‍नोसॅव्ही युगात ट्रॅव्हल...
ऑक्टोबर 08, 2016
नवी दिल्ली : सध्या मुंबई-पुण्यामध्ये आयफोन-7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड गर्दी होत असताना मुकेश अंबानीच्या "जिओ‘ या 4G नेटवर्कची सेवा वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.  आयफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ‘जिओ‘ 4G...