एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 05, 2019
रत्नागिरी - मध्य रेल्वे मार्गावर आपटा-जिते मार्गावरील कोसळलेली दरड आणि मुंबईत पाणी भरल्यामुळे गेले दोन दिवस खोळंबलेली कोकण रेल्वे हळूहळू रुळावर येण्यास सुरवात झाली आहे. रद्‌द केलेल्या गाड्या सोमवारी (ता. 5) मुंबईहून सोडण्यात आल्या तर मडगावहून सात गाड्या मुंबईच्या दिशेने...
ऑगस्ट 04, 2019
पेण : कोकण रेल्वे मार्गावर पेण तालुक्‍यातील जिते - खारपाडा दरम्यान रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास दरड कोसळली. राजधानी एक्‍स्प्रेस या ठिकाणाहून पुढे जाण्याच्या काही मिनिटी आधी ही घटना घडली. मोटरमनने सावधानता बाळगल्याने या एक्‍स्प्रेसचा मोठा अपघात टाळला. दरड हटवण्याचे काम युद्ध...
जुलै 21, 2018
नागपूर : पुणे महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमादरम्यान छतातून झालेल्या पाण्याच्या गळतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषी व्यक्‍तींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या उद्‌...
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जुलै 09, 2018
मुंबई - आज (सोमवार 9 जुलै) मुंबईत जागोजागी पाणी साचले आहे. पावसाचे पाणी साचणे ही काही मुंबईसाठी नवीन गोष्टं नाही. परंतू सतत धावणारी मुंबई पावसामुळे मात्र काहीशी मंदावली आहे. मुंबईतील काही भागात इतके जास्त पाणी साचले आहे की पोरांना पोहण्यासाठी जणू एक नवीन छोटा तलावत उपलब्ध झाला आहे. काहीजण पोहत आहे...