एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
दौंड (पुणे) : दौंड शहराच्या नागरी वस्तीतून जाणाऱ्या नगर- दौंड- बारामती- फलटण राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना लोकांच्या जीवितास धोका निर्माण करण्याबरोबर वाहतूक कोंडी केल्याप्रकरणी दौंड पोलिसांनी संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत दौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार विठ्ठल खामगळ यांनी माहिती...
जुलै 09, 2019
दौंड( पुणे) : दौंड रेल्वे स्थानकास ४७८३० टन साखरेच्या वाहतुकीतून सव्वादोन महिन्यात तब्बल १३ कोटी २३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दौंड रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक सॅम्यूएल क्लिफ्टन यांनी या बाबत माहिती दिली.  पुणे व नगर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील साखर...
जून 24, 2019
राज्यातील साखर उद्योगाची स्थिती; दररोज व्याजात गमावतोय 12 कोटी भवानीनगर (पुणे): राज्यातील साखर कारखान्यांनी उत्तर पूर्वेकडील राज्यांची साखरेची बाजारपेठ गमावल्याने साखर उद्योग अडचणीत सापडला आहे. मागील वर्षीची शिल्लक 13 लाख टन व यावर्षीच्या 107 लाख टन साखरेला सध्या उठाव नसल्याने साखर विक्री ठप्प झाली...
सप्टेंबर 25, 2018
दौंड (पुणे) : पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वे प्रवासात प्रवासी साखरझोपेत असताना त्यांच्या बॅगा व पर्स चोरणाऱ्या अल्लाह बख्श महंमद ईस्माईल (वय १९) या युवकास दौंड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख १९ हजार रूपये मूल्य असलेले एकूण साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 20, 2018
वाल्हेकरवाडी - गेल्या 400 दिवसापासून शहरातील गुरुद्वारा परिसर, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, रहाटणी, पिंपळेगुरव, कासारवाडी या उपनगर परिसरातील प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंग रोड बाधित 3500 (साडे तीन हजार) पेक्षा जास्त कुटुंबे विविध माध्यमातून हक्कांच्या घरासाठी आंदोलन करीत आहेत. आज रोजी संघर्षास...
जुलै 04, 2018
जुन्नर (पुणे) : 'सर्व सामान्यांची आर्थिक अडवणूक न होता आर.टी.ओ.च्या विविध सेवा शासकीय दराने तत्परतेने मिळतील असे पिंपरी-चिंचवड आरटीओ विभाग प्रमुख आनंद पाटील यांनी सांगितले.  जुन्नर येथे डिजिटल इंडिया अंतर्गत आर.टी.ओ. सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरटीओ अधिकारी चंद्रकांत...
फेब्रुवारी 11, 2018
दौंड - कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी व परिसरातील प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी स्वतःहून प्रदूषण करणे थांबवावे अन्यथा संबंधितांनी कंपनी बंद करण्याची तयार ठेवावी, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल यांनी दिला आहे. कुरकुंभ येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार राहुल कुल यांनी एका...