एकूण 283 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : अजनी रेल्वे पूल जीर्ण झाल्याने पुलावरून जड वाहतूक बंद करण्यात आली. मात्र, शुक्रवारी पहिल्याच दिवशी सकाळी तसेच सायंकाळी पुलावर वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. जड वाहतूक बंद करण्यात आली; मात्र जनजागृतीचे फलक न लावल्याने जड वाहनेही पुलाकडे आल्याने ही...
ऑक्टोबर 18, 2019
हडपसर मतदारसंघात पाच वर्षांत कोणती विकासकामे केली, याचा लेखाजोखा भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार योगेश टिळेकर हे प्रचारातून मांडत आहेत. तर दुसरीकडे कचरा, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍नामुळे नागरिक त्रस्त असल्याचा दावा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे चेतन तुपे आणि मनसेचे उमेदवार वसंत मोरे यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. ...
ऑक्टोबर 16, 2019
मांजरी : मुख्यमंत्री पेजल योजना, रेल्वे उड्डाणपूल, भापकरमळा-मांजरी रस्ता, मुळा-मुठा नदीवरील नवीन पूल अशी विकास कामे आमदार योगेश टिळेकर यांनी गेल्या पाच वर्षात त्यांच्या मतदारसंघात केली आहेत. याच कामांच्या जोरावर मताधिक्य मिळण्याचा विश्वास टिळेकरांनी व्यक्त केला आहे. मांजरी बुद्रुक...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअरजवळ रस्ता ओलांडताना रविवारी एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला. यामुळे तुर्भेवासीयांमध्ये महापालिकेविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही अनेक वर्षांपासून पालिकेला या मार्गावर उड्डाणपूल व पादचारी पूल उभारण्यात अपयश आले आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 14, 2019
मांजरी : हडपसरची वाहतूक समस्या ही अगोदरच्या सत्ताधाऱ्यांनी केलेली भळभळती जखम आहे. पर्यायी रस्त्यांच्या माध्यमातून ही जखम भरून काढण्याचे काम गेल्या पाच वर्षात आपण केले आहे. मतदारसंघातील पूल, उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, अंडरपास व महामार्ग बांधणी ही त्याची उदाहरणे असून या कामांच्या पूर्ततेसाठी मतदार...
ऑक्टोबर 07, 2019
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये सर्वांत जास्त तापलेला विषय म्हणजे आरे जंगल. सरकारने आरेतील 2700 झाडे कापून त्याजागी मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई उच्च न्यायलायानेही याला परवानगी दिली. परवानगी मिळताच एका रात्रीत गुपचूपपणे 200 झाडांची कत्तल करण्यात आली. तब्बल 2400 झाडांची कत्तल...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : एल्फिन्स्टन रोड (प्रभादेवी) स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व लोकल डब्यांमध्ये सीसी टीव्ही बसवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. चेंगराचेंगरीच्या त्या घटनेला 29 सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण होणार आहेत. परंतु अजूनही लोकल, मेमू, डेमू यामध्ये एकत्रित सीसी टीव्ही...
सप्टेंबर 26, 2019
नाशिक : बुधवारी (ता.२५) शहरपरिसर व ग्रामीण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे व नदीपात्रातुन सुरू असलेला पाण्याचा विसर्ग लक्षात घेता अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दृश्य दिसून आले. शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार  पावसामुळे नदीपात्रातील पाणीकपातीत वाढ झालेली असून नदी पात्रालगतच्या नागरिकांना...
सप्टेंबर 25, 2019
मनमाड : शहरातून आनंदवाडीमार्गे वंजारवाडी, सटाणा, कऱ्ही, एकवई, माळेगाव, घडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव, भालूर आदी गावांकडे जाण्यासाठी मनमाड- औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वे फाटक बंद करण्यात येऊन भुयारी मार्ग सुरू करण्यात आला. भुयारी मार्ग सुविधेऐवजी गैरसोयीचा अधिक होत...
सप्टेंबर 25, 2019
पुणे :  रात्रभर मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी रस्त्यावर, पार्किंग व घरामध्ये पाणी शिरले तर 13 ठिकाणी झाडपडी अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे घरात, पार्किंगमध्ये, रस्यावर आणि इतर विविध 24 ठिकाणी पाणी आल्याच्या घटना घडल्या....
सप्टेंबर 24, 2019
उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन गावाच्या मध्यभागातून वाहणाऱ्या ओढ्याच्या दोन्ही बाजूला झालेले अतिक्रमण, ओढ्यात वाढलेली जलपर्णी, तर दुसरीकडे ठिकठिकाणी ओढा बंदिस्त करण्याचा फटका सोमवारी (ता. 23) मध्यरात्री उरुळी कांचन गावाला बसला. उरुळी कांचन व परिसरात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या...
सप्टेंबर 15, 2019
जळगाव ः शिवाजीनगर नवीन रेल्वे उड्डाणपुलाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील कामाला आठ दिवसांत विकासकांकडून सुरवात होणार आहे; तर रेल्वे विभागाच्या हद्दीतील पिलर उभारणीचे रेल्वे प्रशासनाकडून काम सुरू केले आहे.  शहरातील ब्रिटीशकालीन पूल असलेल्या शिवाजीनगर...
सप्टेंबर 11, 2019
मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोडवर असणाऱ्या पुलाच्या खांबाला बुधवारी (ता.11) ट्रकने धडक दिल्याने या पुलाचा खांब उखडला आहे. त्यामुळे पुलालादेखील धोका निर्माण झाला आहे. या दुघर्टनेनंतर तत्काळ हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पूल बंद करण्यात आल्यामुळे त्यावरून जाणारी वाहतूक अन्य...
सप्टेंबर 11, 2019
  मुरबाड : कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम वेगाने होणार असून येत्या चार महिन्यांत अंतिम डीपीआर (रेल्वेमार्गाचा अंतिम सविस्तर प्रकल्प अहवाल) आल्यानंतर नऊ महिन्यांत कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार कपिल पाटील यांनी दिली. त्यामुळे मुरबाड रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण होईल,...
सप्टेंबर 10, 2019
मुक्‍ताईनगर : प्रीमियम राजधानी एक्सप्रेस गाडीला मुंबईसह जळगाव आणि भोपाळ येथील प्रवाशांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होण्याची मागणी प्रवाशांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे केली होती. यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता....
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते दिल्ली या मार्गावर धावणारी "राजधानी एक्‍स्प्रेस' आठवड्यातून चार वेळा चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. पूर्वी ही गाडी आठवड्यातून दोनदाच धावत असल्यामुळे मुंबई, नाशिककडून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांच्या मागणीची दखल...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिकेने धोकादायक १६ पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील २९ पैकी १६ धोकादायक पुलांची दुरुस्ती करण्यासाठी महापालिका १४ कोटी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. मुंबईतील पादचारी आणि रेल्वे...