एकूण 174 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
कोल्हापूर - हुबळी रेल्वे स्थानकावर झालेल्या भीषण स्फोटामागे कोल्हापूर कनेक्‍शन असल्याची शक्‍यता गृहीत धरून जिल्ह्यात सतर्क राहण्याचे आदेश आज पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. बॉम्ब शोधक नाशक आणि दहशतवाद विरोधी पथक तपासासाठी तातडीने हुबळीला पाठविण्यात आले आहे. उजळाईवाडी...
ऑक्टोबर 20, 2019
दौंड : मतदारांना पैसे वाटणाऱ्या सहा जणांना रविवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. दौंड उपविभागाच्या पोलिस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांनी केलेल्या या कारवाईत दीड लाख रुपये जप्त केले. माजी नगरसेवक नागसेन बाबूराव धेंडे, भारत विठ्ठल सरोदे, गौरव राजेंद्र सरनोत, अक्षय प्रकाश होशमनी, रोहित रवींद्र ओहोळ व रितेश...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या दाम्पत्याने ...
सप्टेंबर 25, 2019
पुणे :  रात्रभर मुसळधार कोसळणऱ्या पावसामुळे शहर परिसरात गेल्या 12 तासात 24 ठिकाणी रस्त्यावर, पार्किंग व घरामध्ये पाणी शिरले तर 13 ठिकाणी झाडपडी अशा एकूण 37 घटनांची अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडे नोंद झाली आहे घरात, पार्किंगमध्ये, रस्यावर आणि इतर विविध 24 ठिकाणी पाणी आल्याच्या घटना घडल्या....
सप्टेंबर 24, 2019
पुणे - चोरट्यांनी पाकीट मारल्यानंतर त्यात पैशांसोबत एटीएम, क्रेडिट कार्डही चोरीला जाते. या कार्डचा वापर पुढे इतर गुन्ह्यांमध्ये होतो, अशी धक्‍कादायक बाब पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. अशा गुन्ह्यांची नोंद पुण्यात नाही. परंतु, कॉसमॉस बॅंकेच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी मुंबई व इतर भागातून अटक...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - दौंड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-कन्याकुमारी एक्‍स्प्रेसमधील महिलांच्या बोगीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने टोळीतील तिघांना अटक केली. त्यांच्याकडून कोयता, लोखंडी सळई, मिरची पूड, २५ मोबाईलसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : घरामध्ये आईबरोबर भांडण झाल्यामुळे रागावून घरातून निघून गेलेल्या 19 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने घोरपडी रेल्वे स्थानकाजवळ बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी रविवार पेठेत राहणाऱ्या तरूणीने वानवडी...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : मुंबई-कन्याकुमारी एक्‍सप्रेसच्या महिलांच्या बोगीवर दौंड रेल्वे स्थानकाजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील तिघांना लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली तर, अन्य तिघेजण पोलिसांच्या तावडीतून निसटून पळाले. आरोपींकडून कोयता, लोखंडी सळई, मिरची पुड, 25 मोबाईलसह...
सप्टेंबर 06, 2019
पुणे - ‘त्या’ महिला ‘डॉग हॅंडलर’ आहेत, त्याही पुणे पोलिस दलाच्या श्‍वान पथकामध्ये (डॉग स्क्वॉड). येण्याची अनेकांची इच्छा नसते. मात्र, आवडीने त्या पथकात आल्या. ‘वीरू’ नावाच्या श्‍वानाच्या त्या ‘हॅंडलर’ झाल्या. अमली पदार्थांची वर्दी मिळाली, की त्या अन्य सहकाऱ्यांसमवेत तपासणी करतात. घातपाती कृत्ये...
सप्टेंबर 05, 2019
पुणे - बांगड्यांची विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या डोक्‍यात काचेच्या तुकड्यांनी वार करून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस समर्थ पोलिसांनी अटक केली. आरोपी चार महिन्यांपासून फरारी होता. मोहसीन इजहार अन्सारी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध...
ऑगस्ट 29, 2019
पुणे : प्रवाशास रेल्वे स्थानक परिसरात सोडण्याच्या बहाण्याने रिक्षामध्ये बसवून लष्कर परिसरात नेऊन मारहाण करीत जबरदस्तीने पैसे काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 20 ऑगस्टला मध्यरात्री लष्कर परिसरात घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.  संतोष...
ऑगस्ट 28, 2019
पुणे : वडिल आणि मामा सोबत झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी म्हणून आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तिचा खून करणार्या विक्रुताला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. या घटनेत आरोपींने तिला अनेक ठिकाणी चावा घेतला आहे. मात्र तिच्यावर बलात्कार झाला नसल्यानचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट...
ऑगस्ट 27, 2019
पुणे ः पदपथावरील पालामध्ये आई-वडिलांसमवेत झोपलेल्या अडीच वर्षांच्या मुलीला अनोळखी व्यक्तीने उचलून नेले व तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीवर विकृत कृत्य करून अंगावर जखमा केल्या. दरम्यान, बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या मुलीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच...
ऑगस्ट 27, 2019
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड़ शहरामध्ये घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीसह विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या टोळीस वानवडी पोलिसांनी बेडया ठोकल्या. एक किलो सोने, 10 किलो चांदी, तीन लाखांची रोकड, चार वाहने असा तब्बल 81 लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गोरखसिंग गागासिंग टाक (वय 30), उजाला प्रभुसिंग...
ऑगस्ट 25, 2019
लोणी काळभोर : अनोळखी युवतीच्या नजरेने घायाळ होऊन तिच्या एका इशाऱ्यावर फिरायला गेलेल्या तरुणावर थेऊर (ता. हवेली) येथे तीन अनोळखी तरुणांनी हल्ला केल्याच्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात लोणी काळभोर पोलिसांना तीन दिवसांत यश आले आहे. या प्रकरणात पुजा (वय 20) (बदलेले नाव) ही तरुणीच मुख्य सूत्रधार असल्याचे...
ऑगस्ट 25, 2019
दौंड : पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांकडून बळजबरीने चौदाशे रुपये उकळणाऱ्या गस्त पथकातील लोहमार्ग पोलिसांविरुद्ध वरिष्ठ रेल्वे तिकीट परीक्षकाने तक्रार देऊन देखील संबंधितांवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याऐवजी संबंधित प्रवाशांवर एक्‍स्प्रेसमध्ये सिगारेट ओढल्याचा बनाव करून प्रकरण...
ऑगस्ट 22, 2019
कल्याण : राज्य परिवहन महामंडळ आगार परिसराच्या २०० मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहतूक करू नये असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, हा नियम धाब्यावर बसवून कल्याण एसटी आगारापासून २०० मीटरच्या आत प्रवासी चोरून अवैध वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहनचालकांवर आगार प्रशासनाने वाहतूक...
ऑगस्ट 20, 2019
दौंड (पुणे) : दौंड लोहमार्ग न्यायालयात बनावट आरोपी उभा करून न्यायालयाची फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करणारा फौजदार संतोष लोंढे हा पोलिसांच्या ताब्यातून पसार झाला आहे. दौंड शहरातील रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिस ठाण्यातून तो पसार झाल्यानंतर तब्बल तीन दिवसांच्या विलंबाने फिर्याद...
ऑगस्ट 18, 2019
येरवडा : मजुरी करणाऱ्या लक्ष्मीला चार मुलगे व तीन मुली सांभाळता येणे कठीण झाले होते. त्यामुळे तिने दोन महिन्यांच्या बाळाला अपत्य नसलेल्या महिलेला दिले. मात्र, मद्यपी नवऱ्याला ही बाब कळाल्यानंतर तो मारहाण करेल, या भीतीने तिने बाळाचे अपहरण झाल्याचा बनाव केला. पुणे लोहमार्ग पोलिसांनी आठ दिवस कसून...