एकूण 75 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
गोंदिया : रेल्वे सुरक्षा दलाने अजमेर-पुरी एक्‍स्प्रेसमधून दोन ट्रॉलीबॅगमध्ये असलेला 27 किलो 838 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. ही कारवाई येथील रेल्वेस्थानकावर रविवारी (ता. 13) रात्रीच्या सुमारास करण्यात आली. यातील आरोपींचा शोध सुरू आहे. रेल्वे पोलिसांनी जप्त केलेला...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 22, 2019
अमरावती : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी बेलोरा येथील विमानतळाची नितांत आवश्‍यकता असल्याचे वारंवार सांगितल्या जात असले तरी अद्यापही या विमानतळावरून टेकऑफचा मुहूर्त सत्ताधाऱ्यांना या पाचवर्षांतसुद्धा साधता आला नाही. या सोबतच रेल्वे वॅगन कारखाना, नांदगावपेठ येथील मिसाईल कारखानासुद्धा...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई : दादर स्थानकात टॅक्सी चालकांच्या मुजोरपणाचा अनुभव आत्तापर्यंत आपल्याला आला असेलच. मात्र, आता खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अशाच प्रकारचा अनुभव आला आहे. टॅक्सीचालकाने सुप्रिया सुळे यांची वाट अडवली. कुलजित सिंह मल्होत्रा असे संबंधित टॅक्सी चालकाचे नाव आहे. तो अचानक...
सप्टेंबर 05, 2019
नवी मुंबई : दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने नवी मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढले. सकाळी ८.३० ते संध्याकाळी ४.३० पर्यंतच्या अवघ्या आठ तासांत तब्बल २२५.९२ मि.मी. इतक्‍या विक्रमी पावसाची नोंद नवी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात झाली. याआधी २८ जूनला नवी मुंबईत २४४ मि.मी. इतक्‍या पावसाची...
ऑगस्ट 24, 2019
स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांची महत्त्वाकांक्षा आयुष्यात असते आणि यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्याचबरोबर छोट्या कुटुंब पद्धतीमुळे एका कुटुंबाची छोटी -छोटी कुटुंबे होत आहेत आणि त्यामुळेही...
ऑगस्ट 23, 2019
कोळकी  ः फलटण शहर व परिसराची लोकसंख्याही लाखाच्या आसपास पोचली आहे. शहरात रिकाम्या जागा आता शिल्लक नसल्यामुळे शेजारील गावांमध्ये शेतजमिनीचे बिगरशेती प्लॉट करून मोठमोठ्या अपार्टमेंट, हाउसिंग सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेसह इतर दैनंदिन महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी सध्या...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : ‘क्वीन नेकलेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाम बीच मार्गाच्या सुशोभीकरणात मेट्रो रेल्वेचा अडथळा निर्माण झाला आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो रेल्वेने जोडण्याचे प्रस्तावित आहे. त्याकरिता पाम बीच मार्गावरून मेट्रोचे जाळे तयार केले...
ऑगस्ट 13, 2019
कोल्हापूर  - शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने कालपर्यंत 24 टन अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. आज दुपारी 4 पर्यंत सुमारे 6 टन अन्न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कुरूंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड येथे करण्यात...
ऑगस्ट 13, 2019
पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरातील विविध शहरांत हाय ॲलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. तसेच विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी विमान उड्डाणाच्या तीन तास आधी...
ऑगस्ट 11, 2019
बेळगाव - अतिवृष्टी व महापुरामुळे कर्नाटकात सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने तीन हजार कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी आज बेळगावात दिली.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पूरग्रस्त बेळगाव,...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : मुंबईत रात्रभर होत असलेल्या तुफान पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक ठप्प झाली आहे. तर, अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.  हार्बर रेल्वेवर चुनाभट्टी येथे तर मध्य रेल्वेवर अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पाणी साचले आहे. कुर्ला-वडाळामधील लोकल वाहतूक ठप्प झाली...
जुलै 03, 2019
मुंबई - सोमवारी दिवसभर पावसाचा जोर होता; परंतु रात्री त्याने रौद्र रूप धारण केल्याने मुंबईकरांची झोप उडाली. किंग्ज सर्कलपासून मुलुंड ते दहिसरपर्यंतचे अनेक भाग पाण्यात गेले होते. तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा ठप्प पडल्याने रात्री उशिरा घरी जाणाऱ्यांचे मोठे हाल झाले. राज्य सरकारने मंगळवारी सुट्टी जाहीर...
जुलै 02, 2019
मुंबई : सोमवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर विमान लँड करताना विमान धावपट्टीवर घसरले, मात्र पायलटने वेळीच विमानावर नियंत्रण मिळविल्याने अपघात होण्यापासून ते थोडक्यात बचावले. सदर घटनेनंतर मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे.  या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय...
जून 28, 2019
मुंबई : जून महिना संपत आला तरी मुंबईमध्ये पावसाला सुरवात झाली नव्हती. मात्र, आज अखेर पावसाची प्रतिक्षा संपली. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.  पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे,...
जून 06, 2019
पुणे - भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसरपासून पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) प्रस्तावित केला आहे. या मार्गाची लांबी सुमारे ३३ किलोमीटर आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे (...
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 11, 2019
पुणे : आढळराव पाटील हे माझ्यावर संपत्तीवरून आरोप करत असताना म्हणाले आहेत, 'आरोप खोटे असतील. तर, राजकारणातून संन्यास घेईल.' त्यावर आरोपाचे खंडन करताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले 'केलेले आरोप चुकीचे आहेत. त्याचे मी पुरावे देतो.' त्यानंतर आढळराव यांनी राजीनामा द्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. शिरुर...