एकूण 207 परिणाम
जुलै 19, 2019
सातारा - कऱ्हाड, सातारा रेल्वे स्थानकांमध्ये तिकीट बुकिंग दोनऐवजी एका शिफ्टमध्ये केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करून दोन्ही...
जुलै 18, 2019
इगतपुरी शहरः मध्य रेल्वेच्या कसारा घाटात गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मुबंईहुन गोरखपुरला जाणाऱ्या अंत्योदय एक्सप्रेसच्या डाउन रेल्वे मार्गावरील एक्सप्रेसचा एका डब्याचे रुळावरून चाक घसरल्याची घटना घडली. कसारा घाट माथ्याच्या वळणावर भीमा 2 पुलावर ही घटना घडल्याने गाडीत प्रवास करणारे...
जुलै 18, 2019
नाशिक : इगतपुरी-कसारा रेल्वे मार्गावरील कसारा घाटात गोरखपूर-मुंबई अंत्योदय एक्स्प्रेसचे इंजिन व दोन डबे घसरले. यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईहून रात्री बाराच्या सुमारास निघालेल्या अंत्योदय एक्स्प्रेसचे दोन डबे घसरले. नशीब बलवत्तर म्हणून मोठा...
जुलै 18, 2019
नागपूर : शहरातील कुख्यात गुंड फैजान खान आणि अजय ठाकूर यांनी साथीदारांसह हातात तलवारी आणि दंडे घेऊन गणेशपेठ परिसरात हैदोस घालत लूटमार केली, तसेच वाहनांची तोडफोड करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी दोघांनाही आज सकाळी अटक केली. पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही पकडून सेवासदन चौकातून धिंड...
जुलै 17, 2019
भुसावळ - वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. भुसावळ विभागातून आज सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे कोळसा घेऊन जात असताना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 16, 2019
भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे.  भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...
जुलै 15, 2019
कोरेगाव - सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (१६ तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे. सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकांत पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 15, 2019
कोरेगाव : सातारा व कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सुरू असलेले दोन शिफ्टमधील (16 तास) तिकीट बुकिंग अचानकपणे एका शिफ्टमध्ये (आठ तास) सुरू केल्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होऊ लागली आहे.  सातारा आणि कऱ्हाड रेल्वे स्थानकात पूर्वापार सकाळी आठ ते दुपारी दोन व दुपारी दोन ते...
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने...
जुलै 09, 2019
सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकारासोबत पळून जाण्याच्या तयारीने घराबाहेर पडलेल्या तरुणीने रेल्वे स्थानक गाठले. प्रियकराची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. रात्री रेल्वे स्थानकावर मुक्कामही केला. सकाळी त्याला मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिचे...
जुलै 06, 2019
जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे...
जुलै 04, 2019
जळगाव : नवजीवन एक्‍स्प्रेसने चेन्नईहून राजस्थानला जाणाऱ्या एका आठ महिन्याची गर्भवती महिलेची जळगाव रेल्वेस्थानकात फलाटावरच अवेळी प्रसूती झाली. आई व बाळाला रुग्णवाहिकेअभावी तातडीने रिक्षानेच जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती नवजात बाळाला मृत घोषित केले....
जुलै 04, 2019
औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या दुरवस्थेसंदर्भात ‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत औरंगाबाद खंडपीठाने दाखल करून घेतलेल्या सुमोटो याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी केंद्र आणि  राज्याचे पर्यटन खाते, विमान प्राधिकरण आणि नागरी उड्डयण...
जुलै 04, 2019
मुंबई - मुंबईत मुसळधार पावसाने दाणादाण उडवल्यानंतर नोकरदारांचा दोन दिवस खाडा झाला. बुधवारी पावसाने उघडीप घेतल्याने काहीसा निर्धास्त असलेले मुंबईकर रेल्वेच्या फसलेल्या नियोजनाच्या गर्दीचे बळी ठरल्याने दिवसभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. रविवारचे वेळापत्रक लागू करायचे होते तर रेल्वेने...
जुलै 02, 2019
मुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन सोमवारी (ता. १) कोलमडली. सकाळीच मरीन लाईन्स स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे पश्‍चिम रेल्वे आणि पावसाचे पाणी रुळांवर आल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळित झाली. लोणावळ्याजवळ मालगाडी घसरल्यामुळे मुंबई-पुणे...
जुलै 01, 2019
पुणे : पुणेकरांची सोमवार सकाळ आज पावसातच उजाडली आणि याच पावसामुळे सकाळपासून शहर वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहे. या वाहतुकीचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरून जाणाऱ्या प्रवाशांना बसला. शहरातील गर्दीच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे, रस्त्यांवर पडलेले खड्डे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सोमवारी सकाळी शहरातील...
जून 30, 2019
हिंगोली : हिंगोली ते वाशिम रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाखालील पट्टी तुटल्याचे लक्षात आल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावत जाऊन लाल झेंडी दाखून रेल्वे थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रविवारी (ता.३०) सकाळी साडेआठ वाजता हा प्रकार घडला आहे. पट्टी...
जून 29, 2019
धनगर आरक्षणावरून गुरुवारपासून ठप्प झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.  धनगर आरक्षणावरील प्रश्नांवर...
जून 29, 2019
नागपूर : दर तासाला मेट्रो प्रवासी सेवेचा तसेच अप लाइनवर मेट्रो सेवेला आजपासून सुरुवात झाली. सीताबर्डी ते खापरी तसेच खापरी ते सीताबर्डी, अशी अप-डाऊन पहिली फेरी सकाळी आठ वाजता सुरू झाली. यावेळी खापरी व सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर मिठाई व फुले देऊन प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. या दोन्ही मेट्रो...