एकूण 52 परिणाम
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
फेब्रुवारी 26, 2019
सोलापूर : दुचाकीस्वार महिलेला वाचविण्याच्या गडबडीत सिमेंट पोत्याने भरलेला कंटेनर पथदिव्याच्या खांबाला धडकून दुभाजकावर चढला. ही घटना पत्रकार भवन चौकात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुमारास घडली.  सोमवारी दुपारी जड वाहतूक चालू असलेल्या वेळेत होटगी रस्त्यावरून सिमेंट घेऊन कंटेनर (एमएच 13-आर 4835...
फेब्रुवारी 03, 2019
नवी दिल्ली : सीमांचल एक्स्प्रेस रुळावरून घसरून आज (रविवार) अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 7 जण ठार झाले असून, अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. या रेल्वेचे 11 डबे रुळावरून घसल्याने हा अपघात झाला. हा अपघात बिहारच्या वैशाली जिल्ह्यात सकाळी झाला. याबाबत रेल्वे प्रशासनाने सांगितले, की सीमांचल...
डिसेंबर 31, 2018
मनमाड : मनमाड रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाच वरील रेल्वे रुळाला आज सकाळी तडा गेला. अमोल पगारे या गँगमॅनला रुळाला गेलेला तडा वेळीच दिसल्याने त्याने प्रसंगावधान राखून या रुळावरून जाणारी सिकंदराबाद - शिर्डी काकींनाडा एक्सप्रेस वेळीच थांबविल्यामुळे पुढील अनर्थ टळला. रुळाची...
डिसेंबर 20, 2018
अकोला - रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे बुधवारी मुंबई-हावडा मेलचा अपघात टळला. अकोला रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या बाजूचा रेल्वे रूळ तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी वेळीच लाल झेंडा दाखवून गाडी थांबविल्याने...
नोव्हेंबर 27, 2018
नाशिक : उपनगर परिसरातील शिक्षिकेला सोशल मीडियावरून बदनामीची धमकी देत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात सोमवारी (ता.26) मध्यरात्री उपनगर पोलिसात बलात्कारासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित पोलीस उपनिरीक्षकाने आज (ता.27) सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ...
नोव्हेंबर 15, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर गोंदिया रेल्वेमार्गावर आज (ता. 15) सकाळी वाघाचे सहा महिने वयाचे दोन बछडे रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले. अवनीचा विषय ताजा असतानाच ही मोठी घटना घडल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूरजवळील वनविकास महामंडळच्या लोहारा जंगलातून गोंदियाकडे जाणारा रेल्वेमार्ग आहे. अतिशय...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली/अमृतसर : जोडा फाटक रावणदहनादरम्यान घडलेल्या रेल्वेदुर्घटनेने ठप्प झालेली रेल्वेसेवा आज चाळीस तासांनंतर सुरू झाली. रविवारी दुपारी साडेबारानंतर रेल्वेसेवा पूर्ववत झाल्याचे प्रवक्‍त्याने सांगितले. मनवाला ते अमृतसरदरम्यान दुपारी दोनच्या सुमारास मालगाडी रवाना झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान...
ऑक्टोबर 07, 2018
लोणंद : लोणंद- नीरा रस्त्यावर रेल्वे उड्डाण पूलानजीक गणेश पोलच्या गणेश मंदिरासमोर आज (ता.७) रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराम दोन मालट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. अपघातात दोन्ही ट्रकच्या दर्शनी बाजूंचा पूर्णपणे चक्काचूर...
सप्टेंबर 03, 2018
जळगाव ः अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह (ऑडिटोरियम) उद्यापासून (ता. 3) खुले करा, उद्‌घाटन नंतर मान्यवरांच्या हस्ते भविष्यात करू. मात्र त्यांचा उपभोग रसिकांसह, नाट्यकलावंतांना घेऊ द्या, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले."सकाळ'ने आज "...
ऑगस्ट 27, 2018
हिंगोली: रक्षाबंधनाचा सण साजरा करून रांची येथे सैन्यात कर्तव्यावर निघालेल्या जवानाचा हिंगोली जवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी (ता.27) पहाटे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील पिंपळदरी येथील प्रविण शिवाजी गायकवाड (वय 23)...
ऑगस्ट 09, 2018
अकोलाः एोकावं ते नवलंच, अशी म्हण आहे. या म्हणीनुसारच अकोल्यात पहावं ते नवलंच, असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरातील प्रत्येक सिग्नलवर खड्डा आणि खड्ड्यातून गेल्याशिवाय तुम्हाला पर्यायच उरलेला नाही. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी यंत्रणा सरसावल्या असल्या तरी शहरातील प्रत्येक चौकात पडलेल्या...
जुलै 22, 2018
नागपूर : राजकीय दडपणामुळे जनावर मालकांना महापालिकेनेच अभय असल्याने रस्त्यांवर जनावरांचा वावर अधिकच वाढला. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडल्याने वाहतूक कोंडी होत असून सकाळी कार्यालय तर सायंकाळी घर गाठण्याच्या घाईत असलेले चाकरमाने, कर्मचाऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार आहे. मोकाट...
जुलै 19, 2018
मुंबई - गोखले पुलाच्या पादचारी मार्गिका अतिरिक्त केबल्स, पेव्हर ब्लॉक तसेच रेतीमुळे कोसळली असल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवालात काढला आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह इतर संबंधितांना दोषी ठरवण्यात आले आहे. पुलावर केबल्स टाकण्याची परवानगी महापालिकेने दिली असल्याने...
जुलै 11, 2018
पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. ‘सकाळ’ प्रतिनिधीने शहरातील विविध भागांतील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून...
जून 05, 2018
सांगली - माधवनगर रेल्वे पुलावर आज सकाळी नऊच्या सुमारास एका भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीची दुचाकीला धडक बसली. या अपघातामध्ये एकजण ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. सैन्यातून निवृत्त झालेले माजी कॅप्टन ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (वय 67, रा. सांगलीवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे...
मे 29, 2018
सावर्डे - पहाटे तुतारी एक्‍सप्रेस सावर्डे रेल्वे स्थानकावर आली. गाडीचा वेग मंदावला होता. गाडीतून मुंबई सावर्डे प्रवास करणारा शुभंम संजय सोलकर ( वय 18, रा. डेरवण गणेशवाडी ) याचा रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतारताना अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले. शुभम रेल्वेच्या खाली गेला. अंगावर...
मे 17, 2018
महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान उच्चदाब...
मे 16, 2018
महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात...
मे 04, 2018
बारामती (पुणे) : शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात आज एका महिलेस प्राण गमवावे लागले. सुनीता नितीन भापकर (वय 45, रा. वीरशैव मंगल कार्यालायनजीक बारामती) यांचा या अपघातात मृत्यू झाला.  या अपघातानंतर अवजड वाहनांची शहराच्या मुख्य रस्त्यांवरुन बिनदिक्कत होणारी वाहतूक बारामतीकरांसाठी जीवघेणी ठरत...