एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
अंगाला मीठ लागून लागून पायाची-हाताची सालपटं निघणारे मुंबईजवळच्या मिठागारातले मजूर असतील, नाहीतर मिरच्या खुडून खुडून तिखटानं हाताची लाही लाही होणारे विदर्भातले मजूर असतील...वेदना सहन करत राहतात. हातचं काम जाईल म्हणून संघर्ष करत नाहीत. किमान वेतन व मानवी सुविधाही त्यामुळे त्यांना मिळत नाहीत. सर्वत्र...
जुलै 17, 2019
भुसावळ - वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. भुसावळ विभागातून आज सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे कोळसा घेऊन जात असताना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जुलै 16, 2019
भुसावळ ः वरणगाव रेल्वेस्थानकाजवळ कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाडीच्या डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ ठळला आहे.  भुसावळ विभागातून आज (ता.१६) मंगळवारी सकाळी एक मालगाडी नागपूरकडून खंडवामार्गे झाशी येथे जात असतांना या मालगाडीमध्ये कोळसा भरलेला होता....
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
जानेवारी 23, 2019
मूर्तिजापूर : आज (ता. 23) सकाळी यवतमाळला जाण्यासाठी सज्ज असलेल्या 'शकुंतला' रेल्वेच्या चारपैकी एका बोगीने काल मध्यरात्रीदरम्यान पेट घेतला. पहाटे साडेतीनपर्यंत आगीचे डोंब उसळत राहिले आणि बोगी बेचीराख झाली. येथील रेल्वे स्थानक जंक्शन आहे. येथून अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ दरम्यान मिटरगेज...
डिसेंबर 06, 2018
धुळे ः मनमाड- धुळे- इंदूर रेल्वे मंजूर झाल्याची घोषणा...परंतु अद्याप कोणतीही प्रकिया नाही. सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधींच्या निधी मंजुरीची गर्जना... मग काम का सुरू झाले नाही? भारतीय जनता पक्षाचे नेते केवळ घोषणा करतात....ते खोटारडे आणि थापेबाज असल्याचा आरोप करत...
ऑगस्ट 09, 2018
पंढरपूर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालये देखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 24, 2018
परभणी - मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंगळवारी (ता.२४) परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला. वाहतूक व दळणवळणपासून उपहागृहापर्यंत सर्व व्यवस्था ठप्प असताना सकाळी पाऊणे अकरा वाजता परभणीत रेलरोकोही करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  सोमवारी (ता.२३) पालम आणि...
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...
फेब्रुवारी 28, 2018
अंग झेजरून निघाले आहे ! पाठीस पलिस्तर मारले आहे !! डावा डोळा पूर्णत: मिटून ‘प्रिया प्रकाश वारियरा’वस्थेत गेला आहे !! आमची ही अवस्था मराठी भाषा दिनाच्या आदले दिवशी झाली, हे सांगताना आम्हाला मराठीत भयंकर सॉरी वाटत आहे. ह्याच कारणास्तव आम्ही औंदाच्या मराठी भाषा दिनी ‘याभये अव्हासी भाग्य ओलतो अराठी’ हे...
फेब्रुवारी 07, 2018
अफवा पसरवून एखाद्याला नामोहरम करणे सहज शक्‍य असते. लढण्याच्या अन्य मार्गांपेक्षा अफवेच्या वाटने जाणे तुलनेने सोपेही असते. पण तेच अस्त्र आपल्यावरही उलटू शकते, या बूमरॅंग सत्याचा विसर पडू देऊ नये. दाबून ठेवलेली वाफ जशी विध्वंसक असते ना, तशीच अफवाही विध्वंसक असते. अफवेची वाफ काय करील, हे सांगता येत...
ऑगस्ट 02, 2017
वल्लभनगर एसटी स्थानकावर उत्तम सुविधा; मात्र प्रतिसादाचा अभाव पिंपरी - इथे कर्मचाऱ्यांनाच बसण्यासाठी पुरेशी जागा नाही, तिथे बाळाच्या स्तनपानासाठी कक्ष कुठून आणायचा?, असा उद्‌धट आणि तिरकस प्रतिसवाल पिंपरी रेल्वे स्थानकाच्या एका अधिकाऱ्याने करत तमाम लेकुरवाळ्या प्रवासी महिलांचाच अवमान...
जुलै 19, 2017
नागपूर - भूमिगत केबलमध्ये झालेल्या जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मंगळवारी सकाळी नागपूर रेल्वेस्थानक हादरले. ऐन गाड्या येण्याच्या वेळीच ही घटना घडल्याने  प्रवाशांमध्ये दहशत पसरली. अनेकांची सुरक्षित स्थळाच्या शोधात पळापळ झाली. शेजारीच असलेल्या इंडियन ऑइलच्या डेपोला या घटनेमुळे धोका निर्माण झाला होता...
जून 19, 2017
कल्याण- कल्याण रेल्वे स्थानक जवळील स्कायवॉक़ आणि स्टेशन परिसरचा पाहणी दौरा आज सोमवार ता 19 रोजी भाजपा आमदार नरेंद्र पवार यांनी केला , त्यांच्या दौऱ्यात स्कायवॉक वर घाणीचे साम्रज्य आणि फेरिवाल्यांचे सामान पाहुन आमदार पवार चांगलेच संतापले , त्यांनी पालिका , रेल्वे पोलिस ,...
जून 14, 2017
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने आता प्रवासी गाड्यांतील हजारो डब्यांची अंतर्गत रचना आमूलाग्र बदलण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे कोच पुनर्निर्माण प्रकल्पात 2022-23 पर्यंत आठ हजार कोटी रुपये खर्चून 40 हजार प्रवासी डब्यांचा मेकओव्हर करण्यात येणार आहे; मात्र यासाठी लागणाऱ्या पायाभूत तयारीच्या...
एप्रिल 06, 2017
नाशिक - कांदा निर्यातीची 5 टक्के अनुदानाची मार्चअखेरीस संपलेली मुदत जूनअखेरपर्यंत वाढवण्यास केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने अनुकूलता दर्शविल्याची माहिती व्यापाऱ्यांपर्यंत पोचली आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पावणेसहा रुपये किलो सरासरी भावाने विकल्या जाणाऱ्या कांद्याच्या भावात पन्नास पैसे ते दीड...