एकूण 28 परिणाम
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने...
जून 29, 2019
धनगर आरक्षणावरून गुरुवारपासून ठप्प झालेल्या विधान परिषदेच्या कामकाजाची कोंडी आजही कायम राहिली. सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेकडून काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या माफीनाम्याची मागणी लावून धरल्याने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करावे लागले.  धनगर आरक्षणावरील प्रश्नांवर...
मार्च 22, 2019
उन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि पर्यटकांच्या सोईसाठी मध्य रेल्वे 60 विशेष गाड्या चालवणार आहे. पनवेल-सावंतवाडी आणि पुणे-सावंतवाडी स्थानकांदरम्यान या रेल्वेगाड्या धावतील. पनवेल-सावंतवाडी विशेष गाडी 6 एप्रिल ते 9...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - ऑस्ट्रेलिया की रशिया, थायलंड की न्यूझीलंड... आपण आइसलॅंडलाच जाऊया का... अशी अनेक वाक्‍ये ‘सकाळ टुरिझम एक्‍स्पो २०१९’ या प्रदर्शनात ऐकायला मिळत होती. देशी-परदेशी पर्यटनाची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे या प्रदर्शनाला शहरासह पिंपरी व जिल्ह्यामधील नागरिकांनी शनिवारी प्रचंड प्रतिसाद दिला....
सप्टेंबर 19, 2018
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेते डॉ. भारत वाटवानी यांच्या व्याख्यानाचे गुरुवारी (ता. २०) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त आपल्या कार्यामागची प्रेरणा कथन करणारा विशेष लेख. प्र ख्यात मनोविश्‍लेषक आणि तत्त्वज्ञ कार्ल जंग यांचा मी...
ऑगस्ट 09, 2018
पंढरपूर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालये देखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त...
जुलै 27, 2018
पुणे -  मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तिसऱ्या दिवशीही गुरुवारी राज्यातील अनेक भागांत रास्ता रोको, रेल रोको आंदोलन तसेच जाळपोळ, दगडफेकीचे प्रकार घडले.  सकल मराठा समाजाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी नवी मुंबई व ठाण्यातील बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारी दुपारी केल्यानंतरदेखील हिंसक घटना घडत होत्या....
जुलै 27, 2018
दौंड - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील युवकांनी रास्ता रोको आंदोलन करण्यासह संपूर्ण व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून, एक दुकानदार जखमी झाला आहे. नगरपालिका अग्निशमन बंब व एका एसटी बसचे नुकसान करण्यात आले.  दौंड येथे सकाळी अकरा वाजता रेल्वे...
जुलै 26, 2018
दौंड (पुणे) - दौंड शहरात आरक्षण व इतर मागण्यांसाठी मराठा समाजातील काही युवकांनी रास्ता - रोको आंदोलन करण्यासह व्यापारपेठ बंद पाडली. शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या असून एक दुकानदार गंभीररित्या जखमी झाला आहे.  दौंड शहरात आज (ता. २६) सकाळी नेहमीप्रमाणे दैनंदिन जीवन सुरळितपणे सुरू होते. शाळा,...
जुलै 25, 2018
पुणे :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या क्रांती मोर्चाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे. तर काही ठिकाणी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या (एसटी) गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातून महाराष्ट्रभर होणारी एसटीची वाहतूक विस्कळित झाली आहे.  पुणे येथून कोल्हापूर-सांगली-सातारा,...
जुलै 24, 2018
परभणी - मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात मंगळवारी (ता.२४) परभणी जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात आला. वाहतूक व दळणवळणपासून उपहागृहापर्यंत सर्व व्यवस्था ठप्प असताना सकाळी पाऊणे अकरा वाजता परभणीत रेलरोकोही करण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  सोमवारी (ता.२३) पालम आणि...
जुलै 22, 2018
कणकवली - गणपती उत्सवासाठी मुंबई सेंट्रल आणि बांद्रा ते मंगळूर, थिविमीपर्यत जादा गाड्या 6 ते 23 सप्टेंबर या कालावधीसाठी सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील चाकरमान्यांना यंदा प्रवासाचा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी मध्यरेल्वे जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने आता नव्याने जाहीर करण्यात...
जून 23, 2018
पुणे - प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते बिलासपूर या मार्गावर धावणारी साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २८ जुलैपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  ही गाडी ७ जुलै ते २८ जुलैपर्यंत प्रत्येक शनिवारी पुणे स्टेशन येथून रात्री १० वाजता निघून दुसऱ्या दिवशी...
मे 11, 2018
अकाेला - उन्हाळी सुट्या अन् लग्न सराईची घाई, यामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. आरक्षण काेट्यात दाेन महिन्यांची प्रतीक्षा यादी, तर तत्काळ काेट्यावर दलालांचा राज अशी प्रवाशांची चौफेर काेंडी झाली असताना, प्रीमिअम तत्काळ काेट्याच्या नावाखाली प्रवाशांची डबल लुट हाेत...
मे 06, 2018
नवी दिल्ली : तुम्ही प्रवास करणार असलेली रेल्वेगाडी पूर्णपणे रद्द झाली, तर तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे आता तुमच्या बॅंक खात्यात आपोआप वळते होणार आहेत. रेल्वेने ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सुविधा लागू केली आहे. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर असंख्य तांत्रिक अडचणी येतात त्यावरही...
एप्रिल 26, 2018
मिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय? तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत मिरजमार्गे नवनव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने देशाचा बहुतांश प्रवास एका टप्प्यात करणे  शक्‍य झाले आहे. दक्षिणेत...
एप्रिल 20, 2018
मुंबई - उन्हाळी सुटीसाठी मध्य रेल्वेने मिरज ते दादर टर्मिनसपर्यंत विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01206 मिरज-दादर विशेष गाडी मिरजहून सायंकाळी 7.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5.50 वाजता दादर स्थानकात पोचेल. सांगली, किर्लोस्करवाडी, कऱ्हाड, सातारा, पुणे, लोणावळा आणि...
एप्रिल 17, 2018
पुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या...
मार्च 21, 2018
मुंबई/नवी दिल्ली - कायमस्वरूपी नोकरीसह विविध मागण्यांसाठी रेल्वेत प्रशिक्षण (ॲप्रेंटीस) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी आज मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात रेल रोको केला. सकाळी सात वाजल्यापासून तब्बल साडेतीन तास या विद्यार्थ्यांनी रुळांवर ठाण मांडल्याने सीएसएमटीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळित...