एकूण 26 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय...
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक...
डिसेंबर 20, 2018
पुणे - सकाळ एनआयई, अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन व आयसरमधील सेंटर ऑफ एक्‍सलन्स इन सायन्स अँड मॅथेमॅटिक्‍स एज्युकेशन यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी भेट देऊन विविध प्रयोगांची माहिती घेतली.  या प्रदर्शनाचे उद्‌...
जुलै 28, 2018
पुणे : शिक्षण-नोकरी व शेती क्षेत्रातील विविधांगी समस्या आणि त्यामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेच्या पार्श्‍वभूमीवर, ऐरणीवर आलेले प्रश्‍न समाजाच्याच मदतीने सोडविण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'ने पुढाकार घेतला असून, कौशल्यविकास, कृषिप्रक्रिया, त्यातून उद्योजकतेला चालना आणि युवक-...
जुलै 05, 2018
अकोला : शेकडो विद्यार्थी गुरुवारी पहाटे सायकल घेऊन रस्त्यावर उतरले अन् 'सेव्ह अर्थ, सेव्ह लाईफ'चा संदेश देत अकोलेकरांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जनजागृती केली. या लक्षवेधी उपक्रमाला निमित्त होते, 'सकाळ' आणि लहरीया बाईक्स स्टुडिओतर्फे आयोजित पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे. लाल बहादूर शास्त्री...
जून 07, 2018
पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.  "प्रवासी...
मे 09, 2018
नाशिकः तब्बल 42 वर्षानंतर आज बुधवार (ता.9) पंचवटी एक्‍सप्रेस नवीन रुपात येणार होती. नवे अद्यावत रुप पहायला सगळेच रेल्वेस्थानक सज्ज होते. भल्या पहाटेपासून नाशिक रोड स्थानकात फलाटावर मिठाई, स्वागत फलक, हार बुके अशी सगळी तयारीही झाली होती. लोकप्रतिनिधी प्रवाशी सगळ्यांची वर्दळ वाढली होती. आदर्श मॉडेल...
जानेवारी 30, 2018
औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे...
नोव्हेंबर 10, 2017
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील विषारी हवेचा (धुके) प्राणघातक विळखा कमी करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपासून शेजारील राज्ये व दिल्लीच्या सरकारपासून महापालिकांपर्यंत साऱ्या घटनात्मक संस्था सपशेल अपयशी ठरल्याचे कडक ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी ओढले. वाढत्या प्रदूषणवर नियंत्रण...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
नोव्हेंबर 05, 2017
वाठार स्टेशन (जि. सातारा) या गावामध्ये १९३४ मध्ये सोनूबाई जाधव यांनी सुरू केलेली दुर्गा खानावळ आजही त्यांच्या सुना, नातसुनांनी सुरू ठेवली आहे. गेली ८३ वर्षे अंखडितपणे जाधव कुटुंबातील महिलांनी खानावळ व्यवसायात वेगळा ठसा उमटवलेला आहे. वाठार स्टेशन (ता. कोरेगाव, जि. सातारा) हे दुष्काळी भागातील गाव. या...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या पुलावर शुक्रवारी (ता. 29) सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाची मुंबई उपनगरी सेवेबाबतची बेपर्वाई पुन्हा उघड झाली आहे. रेल्वे मंत्रालयाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारी मुंबई उपनगरी रेल्वे...
ऑगस्ट 25, 2017
मुंबई - पाच वर्षांपासून "सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा "सकाळ'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला गणेशोत्सव मंडळांबरोबरच स्वयंसेवी संस्था, सरकारी यंत्रणा, लोकप्रतिनिधी, शाळा, महाविद्यालयांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक...
ऑगस्ट 12, 2017
सांगली : "यिन'च्या निवडणुकीची मतमोजणी येथील "सकाळ'च्या विभागीय कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळपासूनच तरुणाईच्या गर्दीने कार्यालय फुलून गेले होते. या निवडणुकीच्या रिंगणात 42 उमेदवार उभे होते. यापैकी अत्यंत अटीतटीच्या लढतीत सहा उमेदवारांनी विजय संपादन केला. तर पाच उमेदवारांची निवड प्राचार्य...
ऑगस्ट 05, 2017
सोलापूरः "चार्ली चॅप्लिन आपल्या अभिनयातून नेहमीच अभिव्यक्त झालेला आहे. एवढ्या मोठ्या हिटलरलाही न घाबरता त्याने आपल्या कलेच्या जोरावर वेगळ्या पद्धतीने समाज वास्तव मांडले. त्याच्या चित्रपटांचा खूप मोठा परिणाम लोकांवर झाला. कला हे अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे, म्हणूनच सत्ताधारी हे नेहमीच कलेला...