एकूण 47 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
ठाणे: सोमवारी सकाळी मुंबईहून सुटलेल्या गितांजली एक्‍सप्रेसच्या इंजिनात बिघाडा झाल्यामुळे ठाणे स्थानकात रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली. या एक्‍स्प्रेसमध्ये सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक बिघाड झाला. त्यामुळे ही एक्‍स्प्रेस ठाणे रेल्वे स्थानकात थांबविण्यात आली होती. ...
ऑगस्ट 28, 2019
ठाणे : ठाणे-पनवेल मार्गावरील मुंब्रा बायपास रेतीबंदर येथील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक झाल्यामुळे गेल्या वर्षी चार महिने हा मार्ग बंद करून करण्यात आलेले दुरुस्ती काम अवघ्या वर्षभरात कुचकामी ठरले आहे. सुमारे पाच कोटींचे काम, त्यानंतर रस्त्याच्या मजबुतीसाठी पावणेपाच कोटी खर्च असा सुमारे १०...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई : अतिवृष्टीमुळे रविवारी महामुंबईत पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईतील मिठी, दहिसर, पोयसर या नद्यांच्या परिसरातून आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या भागांतून दोन दिवसांत चार हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्‍यातील जू-नांदखुरी गावात पुराच्या पाण्यात...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : उपनगरी रेल्वेवरील तांत्रिक कामांसाठी तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 4) मेगाब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएसएमटी) दिशेने जलद मार्गावर, हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रे स्थानकांदरम्यान दोन्ही...
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जुलै 29, 2019
मुंबई  : रेल्वेच्या हार्बर मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असल्याने गर्दीच्या वेळी आपले फोन व इतर मौल्यवान वस्तू सांभाळताना प्रवाशांच्या नाकीनऊ येतात. याचाच फायदा घेत चोर प्रवाशांच्या वस्तू सर्रास लंपास करत असल्याचे आढळून येत आहे. यावर आळा घालण्याकरिता रेल्वेचे नवनियुक्त पोलिस आयुक्त...
जुलै 09, 2019
सोलापूर - गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या प्रेमप्रकरणातून प्रियकारासोबत पळून जाण्याच्या तयारीने घराबाहेर पडलेल्या तरुणीने रेल्वे स्थानक गाठले. प्रियकराची वाट पाहिली, मात्र तो आलाच नाही. रात्री रेल्वे स्थानकावर मुक्कामही केला. सकाळी त्याला मोबाईलवर संपर्क साधला मात्र तिचे...
जुलै 06, 2019
जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
नोव्हेंबर 15, 2018
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो तोडण्यासाठी मध्य रेल्वे तयारी सुरू केली असून रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन पर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे .  एल्फिस्टन आणि अंधेरी...
नोव्हेंबर 06, 2018
दिवा : ऑफिसमधले मस्टर चुकू नये, यासाठी जिवावर उदार होऊन रुळांवर उतरून विरुद्ध दिशेने येणारी लोकल पकडण्याची कसरत करणे दिव्यातील नागरिकांच्या नशिबी आले आहे; पण हा प्रकार अत्यंत धोकादायक असून येथे कधीही दुर्घटना घडू शकते.  दिवा स्थानकात आलेल्या लोकलचे दरवाजे ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांनी अडवलेले असतात...
ऑक्टोबर 28, 2018
"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस... तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?'' धो धो पाऊस पडत होता. "आज...
जुलै 03, 2018
ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकात बनवण्यात येणाऱ्या दुमजली पार्किंग प्लाझाचे काम तीन वर्षांनंतरही रखडल्याने त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. रेल्वेस्थानकापर्यंत वाहने घेऊन येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रेल्वे प्रशासनाने पार्किंगसाठी 17 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील...
मे 29, 2018
सावर्डे - पहाटे तुतारी एक्‍सप्रेस सावर्डे रेल्वे स्थानकावर आली. गाडीचा वेग मंदावला होता. गाडीतून मुंबई सावर्डे प्रवास करणारा शुभंम संजय सोलकर ( वय 18, रा. डेरवण गणेशवाडी ) याचा रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उतारताना अंदाज चुकला आणि होत्याचे नव्हते झाले. शुभम रेल्वेच्या खाली गेला. अंगावर...
मे 28, 2018
ठाणे -  ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत "सकाळ'मध्ये छायाचित्रासह सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच स्थानकात स्वच्छतेची लगबग सुरू आहे. चार ते पाच दिवसांपासून येथील फलाटांवरील कचरा गायब असल्याचे दिसत आहे. तसेच...
मे 08, 2018
ठाणे - केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्‍या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध...
जानेवारी 20, 2018
मुंबई - रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील बिघाड आदी कामांसाठी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ठाणे-कल्याण डाऊन धिम्या मार्गावर रविवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक...
जानेवारी 08, 2018
कल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याची इमारत धोकादायक झाली असून त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांची सुरक्षा बघणारे रेल्वे पोलिस यांचा जीव टांगणीला लागल्याचे चित्र दैनिक 'सकाळ'ने 7 सप्टेंबर 2017 बातमीत मांडले होते. तर रेल्वे प्रवासी...