एकूण 5 परिणाम
जुलै 30, 2019
ठाणे - जिद्द, कष्ट आणि अथक परिश्रमांच्या बळावर व्यवसायात यशोशिखरावर असलेल्या आणि समाजाशी नाळ कायम असलेल्या निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे रविवारी (ता. २८) दिमाखदार समारंभात करण्यात आला. आपल्या माणसांचा सन्मान पाहण्यासाठी आलेले कुटुंबीय आणि चाहते, मान्यवर पाहुणे आणि...
जुलै 06, 2019
जळगाव : बजरंग बोगद्यापासून जवळ असलेल्या पेट्रोलपंपासमोरील रेल्वेरुळावरुन धावणाऱ्या मालगाडीखाली प्रौढाने आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आत्महत्या केली. यावेळी स्टेशन प्रबंधकाने त्या परिसरातील हद्दीत असलेल्या तीन पोलिस ठाण्यांशी फोनवर संपर्क साधून माहिती दिली. मात्र, त्यांच्याकडून आमची हद्द नसल्याचे...
नोव्हेंबर 15, 2018
कल्याण - कल्याण शिळफाटा रोड वरील जुना पत्रिपुल धोकादायक झाल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून तो तोडण्यासाठी मध्य रेल्वे तयारी सुरू केली असून रविवार ता 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी साडे तीन पर्यंत 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे .  एल्फिस्टन आणि अंधेरी...
जानेवारी 14, 2017
कॅशलेस या नव्या सर्वसमावेशक अर्थक्रांतीसाठी बॅंकांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते, ग्रामीण नागरिकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी जनजागृतीची कशी गरज आहे, याचा ऊहापोह आणि उत्पन्नवाढीसाठी राज्य सरकारने कोणकोणत्या नव्या पर्यायांचा विचार केला पाहिजे, याविषयी-  केंद्र सरकारच्या कॅशलेस मोहिमेची सुरुवात...
जानेवारी 12, 2017
औद्योगिक विकासात भरीव योगदान देणारा उत्तर कोकणचा महत्त्वाचा पट्टा म्हणून मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांकडे पाहिले जाते. मुंबईतून उद्योगधंद्यांनी काढता पाय घेतला असला, तरी महानगराच्या परिघात अद्याप बहुतांश उद्योगांची धुरांडी सुरू आहेत. मात्र झपाट्याने होणारे नागरीकरण आणि उत्पादन खर्चातील वाढ...