एकूण 29 परिणाम
जुलै 16, 2019
नवी दिल्ली ः रेल्वेच्या दिल्ली-कटरा या गर्दीच्या मार्गावर दुसरी "वंदे भारत एक्‍स्प्रेस' ही वेगवान गाडी सुरू होण्याची शक्‍यता सूत्रांनी आज व्यक्त केली. आठवड्यातून तीनदा धावणारी ही गाडी पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. वैष्णोदेवी मंदिरामुळे दिल्ली-कटरा मार्गावर प्रवाशांची सतत गर्दी असते आणि...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
नोव्हेंबर 23, 2018
पुणे - चंदननगरमधील महिलेची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी आलेल्या पोलिस निरीक्षकावर गोळ्या झाडणारे आरोपी बाप-लेक आहेत. दोघेही ‘सुपारी किलर’ असून, त्यांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून संबंधित महिलेचा खून केला असल्याची माहिती पुढे आली असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - शहरात वडगाव शेरी, येवलेवाडी आणि पुणे रेल्वे स्थानकावर बुधवारी दिवसभरात घडलेल्या गोळीबाराच्या सलग तीन घटनांमुळे एकच खळबळ उडाली. वडगाव शेरी येथील गोळीबारात महिलेचा मृत्यू झाला. या गुन्ह्यातील हल्लेखोरांना ताब्यात घेताना एकाने केलेल्या गोळीबारात गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलिस...
सप्टेंबर 03, 2018
नाशिक रोड - किसान सभेतर्फे मार्चमध्ये काढण्यात आलेल्या लॉंग मार्चला राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने पूर्ण केली नाहीत. त्याचा जाब विचारण्यासाठी दिल्लीत 5 सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आज सकाळी आमदार जे. पी. गावीत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी 18 बोग्यांच्या खास...
जुलै 29, 2018
जळगाव : राजकीय आकस ठेवला असता तर जळगाव, भुसावळ शहराला "अमृत'सारखी योजना मिळालीच नसती. वाघूर धरणातून जळगावला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र, त्यावेळी पुढाकार घेऊन धरणाची उंची वाढविण्यास मंजुरी दिली, त्यातून जळगावसाठी पाणी आरक्षित झाले. राजकारणच करायचे ठरविले असते तर तेही होऊ दिले नसते...
मे 17, 2018
महाड : भोपाळ येथे आपली सेवा बजावत असताना मृत्यूमुखी पडलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रथमेश कदम याच्यावर 'प्रथमेश कदम, अमर रहे'च्या जयघोषात आज सकाळी शोकाकुल वातावरणात शेवते या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.  12 मे रोजी भोपाळ येथे झालेल्या एका रेल्वे अपघातात बचाव कार्यादरम्यान उच्चदाब...
मे 16, 2018
महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात...
मे 09, 2018
नांदेड - दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने उन्हाळी सुट्यांकरिता अपेक्षित गर्दी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी १४६ विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. नांदेड येथून दिल्लीला जाण्याकरिता २४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. नांदेड ते हजरत निझामुद्दीन (दर गुरुवारी) नांदेड रेल्वे स्थानकातून...
मे 06, 2018
नवी दिल्ली : तुम्ही प्रवास करणार असलेली रेल्वेगाडी पूर्णपणे रद्द झाली, तर तुमच्या तिकिटाचे पूर्ण पैसे आता तुमच्या बॅंक खात्यात आपोआप वळते होणार आहेत. रेल्वेने ऑनलाइन आरक्षण करणाऱ्या प्रवाशांसाठी ही नवी सुविधा लागू केली आहे. सध्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर असंख्य तांत्रिक अडचणी येतात त्यावरही...
एप्रिल 26, 2018
मिरज - उन्हाळ्याच्या सुटीत सहलीचे प्लॅनिंग करताय? तर मग मिरजेतून देशभरात थेट धावणाऱ्या अनेक एक्‍स्प्रेस रेल्वे गाड्या तुमच्यासाठी सज्ज आहेत. गेल्या काही वर्षांत मिरजमार्गे नवनव्या रेल्वेगाड्या सुरू झाल्याने देशाचा बहुतांश प्रवास एका टप्प्यात करणे  शक्‍य झाले आहे. दक्षिणेत...
मार्च 26, 2018
नाशिक - शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, यांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सोमवारी (ता. 26) सकाळी नऊला मनमाड येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल. मुंबईत ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात येणार असल्याने मुंबईला जाणाऱ्या...
जानेवारी 23, 2018
नागपूर - भाजप व आम आदमी पक्षातील वितुष्ट जगजाहीर आहे. मात्र, ‘आप’चे  सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजप सत्तेत असलेल्या नागपूर  महापालिकेच्या प्रकल्पांची माहिती घेणार आहे. पुढील आठवड्यात ते दोन दिवस नागपुरात  असून, भांडेवाडीतील डम्पिंग यार्डला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. चोवीस तास...
जानेवारी 22, 2018
सांगली - मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयाचा ३४ वा वर्धापन दिन बुधवारी (ता. २४) साजरा होतोय. यानिमित्ताने भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) चे चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे ‘नव्या युगातील रोजगाराच्या...
जानेवारी 21, 2018
सांगली : मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आणि त्या बळावर महाराष्ट्रातील निर्विवाद नंबर वन ठरलेल्या दैनिक 'सकाळ'च्या सांगली विभागीय कार्यालयाचा 34 वा वर्धापनदिन बुधवारी (ता. 24) साजरा होत आहे. यानिमित्ताने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) चेअरमन हणमंतराव गायकवाड यांचे "नव्या युगातील रोजगाराच्या...
डिसेंबर 12, 2017
उत्तरेकडे जाणाऱ्या 15 रेल्वेगाड्या रद्द; 27 गाड्यांना विलंब नवी दिल्ली: दिल्ली व परिसरात काल रात्री झालेला पाऊस व हिमालयीन राज्यांत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात दाट धुके पडल्याने रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. आज सकाळपर्यंत दिल्लीकडून उत्तरेकडे जाणाऱ्या किमान 15 रेल्वेगाड्या रद्द...
नोव्हेंबर 10, 2017
नवी दिल्ली: देशाच्या राजधानीतील विषारी हवेचा (धुके) प्राणघातक विळखा कमी करण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारपासून शेजारील राज्ये व दिल्लीच्या सरकारपासून महापालिकांपर्यंत साऱ्या घटनात्मक संस्था सपशेल अपयशी ठरल्याचे कडक ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) गुरुवारी ओढले. वाढत्या प्रदूषणवर नियंत्रण...
सप्टेंबर 04, 2017
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकावर इंटिग्रेटेड सिक्‍युरिटी सिस्टिम (आयएसएस) अंतर्गत अत्याधुनिक स्वरूपाची सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जात आहे. त्याद्वारे रेल्वेस्थानकावरील प्रत्येक संशयास्पद हालचालीवर २४ बाय ७ करडी नजर राहणार आहे. रेल्वेस्थानकांवर नियमित गुन्हेगारी कारणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या...
जून 14, 2017
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने आता प्रवासी गाड्यांतील हजारो डब्यांची अंतर्गत रचना आमूलाग्र बदलण्याचा विडा उचलला आहे. रेल्वे कोच पुनर्निर्माण प्रकल्पात 2022-23 पर्यंत आठ हजार कोटी रुपये खर्चून 40 हजार प्रवासी डब्यांचा मेकओव्हर करण्यात येणार आहे; मात्र यासाठी लागणाऱ्या पायाभूत तयारीच्या...
मे 21, 2017
औरंगाबाद - उत्तराखंड येथील भूस्खलनात अडकलेले यात्रेकरू शनिवारी (ता. 20) परतीकडे निघाले. बद्रीनाथ मार्गात कोसळलेली दरड दूर करून रस्ता खुला करण्यात आला असून, गोविंदघाट येथून प्रथम छोटी चारचाकी वाहने पुढे सोडण्यास सुरवात झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत बस आणि मोठ्या अवजड वाहनांनाही वाहतूक मोकळी करून...