एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 02, 2019
कामठी : एका खासगी कंपनीत व्यवस्थापकाचा मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी कामठी येथे घडली. आदेश नरेश शुक्‍ला (वय 17) असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव असून, तो कुटुंबासह मूळगावी जात होता. या घटनेनंतर शहरात विविध चर्चांना ऊत आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर  : दिवाळीच्या तोंडावर खासगी प्रवासी कंपन्यांकडून अव्वाच्या सव्वा दराने दर वाढविले जातात. यामुळे कामानिमित्त बाहेरगावी असणाऱ्यांना घरी परतताना खिसा रिकामा करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळासह रेल्वेनेसुद्धा अतिरिक्त सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कामाच्या निमित्ताने...
सप्टेंबर 10, 2019
वडनगर (गुजरात) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ठिकाणी चहा विकला, ते वडनगर गावातील रेल्वे स्थानक नव्या रूपात ब्रॉडगेज रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दिवाळीच्या सणापूर्वी नरेंद्र मोदी या स्थानकावरून रेल्वेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.  वडनगरचा रेल्वेमार्ग पूर्वी मीटरगेज होता....
ऑक्टोबर 27, 2018
भुसावळ : प्रवाशांची गर्दी पाहता दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेद्वारे लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर /मंडुआडीह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जम्मूतावी/लखनौ दरम्यान चोवीस विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत.  लोकमान्य टिळक टर्मिनस...
नोव्हेंबर 20, 2017
कऱ्हाड - पार्ले येथे झालेल्या युवकाच्या खुनाचा अवघ्या आठ तासांत तपास करून पोलिसांनी चौघा जणांची नावे निष्पन्न केली आहेत. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे व पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी समन्वयातून खुनाचा छडा लावला. त्यातील दोघांना अटक झाली आहे. अन्य दोघे अल्पवयीन आहेत. कॉलेजमधील किरकोळ...
सप्टेंबर 12, 2017
नागपूर - नवरात्री, दसरा व दिवाळीत रेल्वेगाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुविधेसाठी अतिरिक्त पूजा स्पेशल रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. नागपूरमार्गे अतिरिक्त तीन विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. संतरागाछी-राजकोट वातानुकूलित सुपरफास्ट पूजा...
फेब्रुवारी 10, 2017
 मी पाचवी किंवा सहावीत असेन. त्या वेळेस माझे वडील परतूरला मॅजिस्ट्रेट होते. आमचं भाड्याचं घर रेल्वे स्टेशनच्या जवळ होतं. रोज शाळा सुटली, की संध्याकाळी पाच वाजता नांदेडला जाणारी गाडी यायची. ती बघायला मी जायचो. गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत बघत बघत जायचो. गावातली पोरं पितळी...
जानेवारी 05, 2017
नाशिक - गुरू गोविंदसिंग यांच्या वास्तव्यामुळे नांदेडचे सचखंडसह मनमाडचे गुरुद्वारा शीख धर्मीयांचे तीर्थस्थळ म्हणून देशातच नव्हे; तर जगभरात परिचित आहे. या ऐतिहासिक गुरुद्वारांनी जनसेवेचा यज्ञ अखंडपणे पुढे सुरू ठेवलाय. इथे येणाऱ्या पंजाब अन्‌ देशभरासह जगभरातून येणाऱ्या भाविकांसोबत पर्यटकांना सामाजिक...
ऑक्टोबर 21, 2016
आजच ढग जरासे हटले! स्वच्छ ऊन पडलं. आता लवकरच अत्यंत आनंदमयी दिवस! मग थंडीची चाहूल लागेल, आणि निसर्गप्रेमींची पावलं निसर्गाकडे वळतील! सगळे नेचर टूर ऑपरेटर्स आपापल्या तारखा जाहीर करून गिऱ्हाईकांची वाट बघत बसतील. आणि दिवाळी संपली रे संपली की एक मोठा लोंढा धरणाचा बांध फुटल्यासारखा निसर्गात घुसेल. मग...