एकूण 7 परिणाम
जानेवारी 13, 2019
लोणी काळभोर : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी गावाला निघालेल्या एक अल्पवयीन मुलगी चुकुन पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर गावातील रेल्वे स्थानकाजवळ पोहचली. रेल्वे स्टेशनवरील मालधक्का परिसरात या अल्पवयीन मुलीला लोणी काळभोर पोलिसांच्या कार्य तप्तरतेमुळे  आई-वडिलांचे...
डिसेंबर 22, 2018
घोरपडी : शक्ती नगर येथील रेल्वे शेजारील घरावर प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी साधारण पंचवीस वर्ष जुनी चाळीस घरे तोडून टाकली. या कारवाईचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी एका तासापेक्षा जास्त वेळ भारत फोर्स कंपनीकडे जाणारा रस्ता बंद केला होता. रेल्वे...
ऑक्टोबर 06, 2018
कल्याण - कल्याण पूर्वेकडे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनच्या परिसरात मागील अनेक वर्षापासून बेकायदेशीर 37 हुन अधिक दुकाने बांधण्यात आली होती, यामुळे रेल्वे स्थानक गाठणे ही प्रवाश्याना जिकरीचे झाले होते, तक्रारी पाहता आज शनिवार ता 6 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कडेकोट...
ऑगस्ट 23, 2018
इंदिरानगर (नाशिक) - आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदिरानगर येथील मोदकेश्‍वर मंदीर प्रांगणात भरणाऱ्या मोदकेश्‍वर प्रभात शाखेत हजेरी लावली. येथे उपस्थित असलेल्या सुमारे तीनशे स्वयंसेवकांनी दाखवलेल्या शिस्तीने पोलीस देखील आचंबीत झाले होते. तीस वर्षांपूर्वी प्रभाकर...
जुलै 23, 2018
शेगाव : विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. आज सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत सकाळपासूनच शेगाव शहर  भाविकांनी...
एप्रिल 19, 2018
कल्याण: शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान असलेल्या रेल्वे फाटक मध्ये आज (गुरुवार) सकाळी साडे अकराच्या सुमारास वाहनाची लांब लचक रांग लागल्याने फाटक परिसरात वाहतूक कोंडी झाली. यामुळे कल्याण ते कसारा रेल्वे स्थानक दरम्यान काही काळ वाहतूक सेवा विस्कळीत...
एप्रिल 08, 2018
भुसावळ ः पायात केवळ साध्या चप्पला असतांना तसाच धावत वीट कामगाराचा मुलगा विशाल कुंभार यांने रन फॉर भुसावळ या मॅरेथॉन स्पर्धेत दहा किलोमीटर गटात प्रथम क्रमांक पटकावला.जळगाव पोलीस विभागातर्फे आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली.  गेल्या काही दिवसा पासून या स्पर्धेची तयारी सुरु होती....