एकूण 7 परिणाम
November 05, 2020
चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी हा शेतातील कापूस वेचनी ते थेट सी सी आय केंद्र पर्यंत आणून विकू शकतो. राज्यात सी.सी.आय केंद्र प्रथम सुरू होण्याचा मान शिंदखेडा तालुक्याला मिळाला असे आमदार जयकुमार रावल यांनी बुधवारी सकाळी साडे आकरा वाजता शिंदखेडा येथील सीसीआय केंद्राच्या उदघाटना...
October 24, 2020
नागपूर : सणासुदीच्या काळात रेल्वेतील प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली जात आहे. त्याच शृंखलेत नागपूरमार्गे प्रयागराज-यशवंतपूरदरम्यान विशेष रेल्वेगाडी चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. ०४१३३ प्रयागराज-यशवंतपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी २५ ऑक्टोबर ते २९...
October 13, 2020
मुंबईः कोरोना संकटात लॉकडाऊन केल्यानंतर पुनश्च हरिओम अंतर्गत मुंबईतील बऱ्यापैकी व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी अद्याप सामान्यांसाठी सुरू नसल्यामुळे रस्ते वाहतुकीवरील भार वाढला आहे. त्यात कोरोनाच्या काळात खबरदारी म्हणून अनेक नागरिक खासगी कारचा वापर करत असल्यामुळे रस्ते...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
October 12, 2020
मुंबई - वीज पुरवठा करणाऱ्या ग्रीड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महानगर प्रदेशातील परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेलाही याचा फटका बसला आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एक तास लागण्याची शक्यता असल्याचे...
September 25, 2020
पंढरपूर (सोलापूर) : आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर शहरात आणि तालुक्‍यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर, संत कैकाडी महाराज मठ, संत तनपुरे महाराज आणि संत गजानन महाराज मठ यांशिवाय अलीकडेच भीमा नदीच्या पैलतीरावर उभारलेले इस्कॉनचे राधा पंढरीनाथ मंदिर आणि...
September 15, 2020
औरंगाबाद: चार लाखांची फसवणूक झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली, मात्र पोलिसांनी केराची टोपली दाखविली. तक्रार देऊन महिना झाला तरीही पोलिस मात्र कारवाई करेनात, त्यामुळे खचलेसल्या सुरेश पाटील यांनी विषारी औषध पिऊन स्वतःला संपविले. त्यांच्या आत्महत्येनंतर मात्र ‘माणूसकीलेस’ पोलिसांना जाग आली, अन...